महाराष्ट्र पठार माहिती

संपूर्ण महारष्ट्र पठार प्रमुख पठार ,टेकड्या या बद्दल संपूर्ण माहिती ,निर्मिती केव्हा ,लांबी ,रुंदि ,उंची ,क्षेत्रफळ , प्रमुख ठिकाणचे पठाराचे नाव जसेकी नंदुरबार कोणता पठार आहे ,सासवड काय आहे ,तळेगाव पठार तसेच प्रमुख टेकड्या गरमुसुर ,दरकेसा ,तसुबाई ,मुदखेड हे कोठे आहे 

 महाराष्ट्र पठाराचे सामान्य 

निर्मिती : • ज्वालामुखी उद्रेकामुळे /70 दशलक्ष वर्षापूर्वी त्यालाच भ्रंशमूलक उद्रेक देखील म्हणतात.
लाव्हारसाचे संचयन 29 वेळा उद्रेक होऊन या पठाराची निर्मिती झाली. हा लाव्हा मुख्यतः बेसिक लाव्हा प्रकारात मोडतो.

विस्तार

  1. पूर्व-पश्चिम लांबी : 750 किमी 
  2. दक्षिण उत्तर रूंदी : 700 किमी 700
  3. उंची : 450 मी
  4. क्षेत्रफळ :२.७६ लाख .चौ.km (२७६ लाख हेक्टर )
  5. महाराष्ट्राचा 90% भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे.

पश्चिमेकडून जसजसे पूर्वेकडे जावे तसतसा 1000 मीटरला 1 मी. याप्रमाणे म. पठाराची उंची कमी-कमी होत जाते.
पठाराची जाडी मुंबईकडे जास्त.

  • शंभूमहादेव डोंगराच्या उंचवट्याच्या भागात सासवडचे पठार आहे.
  • सातमाळा – अजिंठा डोंगरावरील सपाट प्रदेश – बुलढाणा पठार व मालेगाव पठार आहे.

महाराष्ट्र स्थानिक पठारी(Maharashtra local plateau)

पठारचे नाव ठिकाण
तोरणमाळ पठार नंदुरबार
मालेगाव पठार नाशिक
औध पठार सातारा
सासवड पठार पुणे
खानापूर पठार पुणे
मांजरा पठार दक्षिण मराठवाडा
पाचगणी पठार सातारा
गाविलीगद पठार अमरावती
तळेगाव पठार वर्धा

महाराष्ट्रातील प्रमुख टेकड्या(Major hills in Maharashtra)

imp टेकड्याचे नाव ठिकाण
चिरोळी
भामरागड
सुरजागड
गडचिरोली
दरकेसा
नवेगाव
गंगासरी
चिंचवगड
गायखुरी
गोदिया
गायमुख
भीमसेन
कोका
अंबागड
भंडारा
गरमसुर
पिल्काबर
मनसर
अंबागड
जांबगड
नागपूर
म्हस्कोबा
औंध
बामणोली
मढोशी
सातारा
चिकोडी
दुधगंगा
कोल्हापूर
गाविलगड
चिरोळी
अमरावती
मुदखेड
निर्मल
नांदेड
गाळणा धुळे
जांबुवंत जालना
हस्ती जळगाव
तसुबाई पुणे

 

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch