महाराष्ट्र राज्य वित्त आयोग,अध्यक्ष list संपूर्ण माहिती

राज्य वित्त आयोग घटनेचा कलम ,स्थापना ,सदस्य ,रचना,कार्य ,जबाबदारी ,राज्यात पहिला वित्त आयोग स्थापन केव्हा, GST मुले राज्यातील कर विलन इत्यादी

महराष्ट्र वित्त आयोग आपणास या बद्दल सामन्य माहिती हवी जसेकी महाराष्ट्र राज्यात पहिला वित्त आयोग स्थापन केव्हा ,५ वा वित्त आयोगचे अध्यक्ष कोण ,GST मुले राज्यातील कर विलन विलीन झाले आहे ते कोणते चला तर जाणून घेऊया

महाराष्ट्र राज्य वित्त आयोग स्थापना घटनेचा कलम  २४३ I (आय) आणि २४३Y नुसार झाले आहे याची अमलबजावणी १९९२ पासून ७३ व्या घटनादुरुस्तीने आयोग स्थापना दर ५ वर्षाने होते याची  रचना सदस्य एकूण ५ (५ पैकी एक अध्यक्ष आणि इतर सदस्य असतात ) विशेष घटनेच्या 243Y कलमामध्ये नगर परिषदांबाबत तरतूद केली आहे

अध्यक्ष कसा असावा  : प्रशासन व वित्तव्यवस्थामध्ये निशांत असावा नागरी सेवेत असलेलें किवा सेवा निवृत्त झालेला उत्कृष्ट अधिकारी किवा सार्वजिक कामाचा अनुभव असलेला व्यक्ती असावा

कार्य : राज्य सरकारमार्फत आकारल्या जाणाऱ्या कर उत्पन्नाची विभागणी , टोल, फी राज्य सरकार , पंचायत संस्थांमध्ये आणि विविध स्तरावरील पंचायत संस्थांमध्ये करतात

जबाबदारी :राज्य वित्त आयोगाने केलेल्या सर्व शिफारसी आणि निर्णय विधानसभेसमोर मांडणे हि राज्यपालाची जबाबदारी असेल

महाराष्ट्र राज्य वित्त आयोग अध्यक्ष list

महाराष्ट्र राज्यात पहिला वित्त आयोग

स्थापन  २३ एप्रिल १९९४ ला
अध्यक्ष  श्री शांताराम घोलप
अहवाल सादर ३१ जानेवारी १९९७

दुसरा वित्त आयोग

१९९९ते २००५
अध्यक्ष श्री.वासुदेवन

तिसरा वित्त आयोग

२००५ ते २०१०
अध्यक्ष सतीश त्रिपाठी

चौथा वित्त आयोग

२०१० ते २०१५
अध्यक्ष जे.पी.डांगे

५ वा वित्त आयोग

स्थापना २८ march २०१८
अध्यक्ष वीश्वनाथ गिरीराज
अमलबजावणी १ एप्रिल २०१९ ते ३१ march २०२४ पर्यंत

वित्त आयोग अध्यक्ष list अधिक माहितीत

GST राज्यातील कर विलन झालेले

राज्यात SGST मध्ये विलीन केलेले कर

  1. मूल्यवर्धित कर
  2. केंद्रीय विक्री कर समायोजिक मूल्यवर्धित कर
  3. मालावरील कर
  4. केंद्रीय विक्री कर
  5. करमुक कर
  6. चैनीच्या वस्तीवरील कर
  7. लॉटरि कर
  8. जुगार कर
  9. उसखरेधीवरील कर
  10. बृहन्मुंबाई महानगरपालि जकात कर

माहिती वित्त आयोगासमधी सविस्तर माहिती official website 
https://finance.maharashtra.gov.in/

FAQ

  1. महाराष्ट्र राज्य वित्त आयोग कलम कोणती

    उत्तर =२४३ I

  2. महाराष्ट्र राज्यात पहिला वित्त आयोग केव्हा स्थापन झाला

    उत्तर =२३ एप्रिल १९९४

  3. महाराष्ट्र ५वा वित्त आयोगचे अध्यक्ष कोण ?

    उत्तर =वीश्वनाथ गिरीराज

  4. महाराष्ट्र पहिला वित्त आयोग अध्यक्ष

    उत्तर = श्री शांताराम घोलप आहे

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch