मार्च दिनविशेष आंतराष्ट्रीय,राष्ट्रीय महाराष्ट्रीय-March Dinvishesh

मार्च दिनविशेष आंतराष्ट्रीय,भारतीय अतिशय महत्वाचे दिनविशेस आहे. महाराष्ट्र ,भारत आणि जगातील महत्वाचे जसेकी जागतिक वन्य जीवन दिन ,क्षयरोग ,समता दिन ,महिला

आंतराष्ट्रीय दिनविशेष

Source : google

१) ३ मार्च दिनविशेष = जागतिक वन्य जीवन दिन (word wildwif )
इतर
सुरुवात : १९७३
उद्देश : जगातील पशू व वनस्पती विषयी जागृती निर्माण करणे
संकल्प (theem )
२०२०=पृथिववरील जीवन कायम ठेवणे (sustaning all life on Earth)
२०२१ =वन,उजीविका लोकांचे आणि ग्रह समतोल ठेवणे (forest and livihoods sustaining people and planet )

२) ८ मार्च दिनविशेष =जागतिक महिला दिन

थीम =२०२२ gender equality today for a sustainable tomorrow(शाश्वत उद्यासाठी लैंगिक समानता’)

link : अधिक माहिती महिला दिन बद्दल

३) १५ मार्च दिनविशेष =जागतिक ग्राहक हक्क (उपभोक्ता )दिन

४) २१ मार्च = जागतिक वन दिन
इतर
सुरुवात : २०१३
२१ मार्च दिनविशेष =जागतिक वंशिका भेदभाव निर्मुलन दिन ,जागतिक कविता दिन (युनेस्को कडून )

५ ) २२ मार्च दिनविशेष=जागतिक जल /पाणी दिन

६) २४ मार्च दिनविशेष =जागतिक क्षयरोग दिन (word tuber culosis )
ध्येय :२०२५ पर्यंत क्षयरोगाचे निर्मुलन

इतर आंतराष्ट्रीय दिनविषस

१) १ मर्च दिनविशेष = जातीक शून्य भेदभाव दिन

२) १३ मार्च दिनविशेष = जागतिक मूत्रपिंड दिन

३) २० मार्च दिनविशेष = जागतिक चिमणी दिन,जातीक आनदिपणा दिन

४) २३ मार्च दिनविशेष =जागतिक हवामान दिन

५)२७ मार्च दिनविशेष =जागतिक रंगमंच

राष्ट्रीय दिनविशेष

)३ मार्च दिनविशेष =राष्ट्रीय संरक्षण दिन

२)१० मार्च दिनविशेष = राष्ट्रीय उद्योग दिन

३) २० मार्च दिनविशेष = सामाजिक अधिकार स्मृती दिन
(का? = २० मार्च १९२७ डॉ.आंबेडकर -महाड येथे चवदार तळे सत्याग्रह )

महाराष्ट्रातील दिनविशेष

१) १२ मार्च दिनविशेष = समता दिन
(यशवंतराव चव्हाण जन्मदिन )

FAQ

  1. जागतिक महिला दिन केव्हा साजरा केला जातो

    उत्तर =८ मार्च ला जागतिक महिला दिन साजरा केला जातो

  2. राष्ट्रीय सामाजिक अधिकार स्मृती दिन केव्हा असतो

    उत्तर = 20 मार्च राष्ट्रीय सामाजिक अधिकार स्मृती दिन असतो

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch