एप्रिल दिनविशेष मराठी आंतराष्ट्रीय ,राष्ट्रीय ,महाराष्ट्रीय

नमस्ते  एप्रिल दिनविशेष आंतराष्ट्रीय ,भारतीय अतिशय महत्वाचे दिनविशेस आहे. महाराष्ट्र ,भारत आणि जगातील ,जागतिक वारसादिन केव्हा ,जागतिक मलेरिया दिन केव्हा ,राष्ट्रीय पंचायत दिन केव्हा ,शिक्षक दिन केव्हा आणि अन्य इतर महत्वाचे दिन

आंतराष्ट्रीय दिन (International Day)

१) १८ एप्रिल  जागतिकवारसा दिन (heritage )

)२२ एप्रिल  जागतिक पृथ्वी (वसुंदरा )दिन याची सुरुवात १९७० ( १९३ देस साजरा करतात )

३)२३ एप्रिल  जागतिक पुस्तक व कॉपिराइट दिन ,
जागतिक भाषा दिन ( शेक्सपियर यांच्या जन्मदिन )

४) २५ एप्रिल जागतिक मलेरिया दिन
इतरमाहिती हा दिवस  who कडून पाळला जातोया मागचा  उद्देश मलेरिया बदल जागरूकता वाढवणे आहे  जगातील पहिला मलेरिया प्रतिबंध लस आफ्रिकेत ( मलावी येथे RTS लस ) उपलब्ध जाली २ वर्षावरील मुलांना देतात या आजारामुळे जगात दरवर्षी ४ लाख ३५ हजार मृत्यू होतात

अभियान भारतात : MERA (maleriya elimination Reasearch Alliance )
उद्देश MERA : २०३० पर्यंत भारतातून उच्चाटन करणे .
आयोजन : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च

इतर आंतराष्ट्रीय महत्वाचे

२ एप्रिल = जागतिक स्वमग्नता जागृती दिन, अखिल बालसाहित्य दिन

४ एप्रिल = जागतिक खाण जागृती

६ एप्रिल = विकास व शांततेसाठी जागतिक क्रीडा दिन

७ एप्रिल = जागतिक आरोग्य दिन

१० एप्रिल = जागतिक होमियोपॅथी दिन

९ एप्रिल= जागतिक यकृत दिन

६ एप्रिल=जागतिक बौद्धिक संपदा अधिकार दिन

२९ एप्रिल= जागतिक नुत्य दिन

राष्ट्रीय दिन(National Day)

१) ११ एप्रिल महिला सुरक्षा दिन ,राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन (कस्तुरबा गांधी जयंती निमित ) उद्देश  गर्भवती महिला व स्तनदा माता यांच्या आरोग्य बाबत जागरूकता निर्माण करणे

२) २४ एप्रिल  राष्ट्रीय पंचायत राज दिन
सुरुवात : २०१०
उद्देश :७३ वि घटना दुरुस्ती कायदा १९९२ अंमलबजावणी २४ एप्रिल १९९३ ला सुरु जाली या दिवसाचे स्मरण म्हणून केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाकडून
१ .देशात २.३९ लाख ग्रामपंचायती , ६९०४ पंचायत समित्या तर ५८९ जिल्हापरिषद आहेत २९ लाखापेक्षा जास्त पंचायत राज प्रतिनिधी आहेत
२ .पंचायत राज संबंधी कलम : कलम २४३ -२४३ (o) ,परीष्टे : ११ वे , कार्य : २९
३ .पुरस्कार ग्रामपंचायतीसंबंधी :
दिन द्याल उपाध्या पंचायत सक्तीकरण पुरस्कार
ग्रामपंचायत विकास योजना पुरस्कार
नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्राम सभा पुरस्कार
child friendly gram panchayt Award

इतर भारतीय महत्वाचे

१)५ एप्रिल = राष्ट्रीय सागरीय दिन , राष्ट्रीय समता दिन (बाबू जगजीवनराम जयंतीनिमित )

२) १० एप्रिल =सार्वजनिक क्षेत्र दिन

३)१४ एप्रिल = अग्निशमन सेवा दिन ,
राष्ट्रीय बंदुत्व व सरसता दिन ( डॉ.बी.आर .आंबेडकर यांच्या जन्मदिन निमित २०१५ घोषित )

४)१५ एप्रिल =महिला बचत दिन

५)२१ एप्रिल =नागरी सेवा दिन

महाराष्ट्रीय दिन(Maharashtrian Day)

१) ११ एप्रिल = शिक्षण हक्क दिन (महात्मा फुले यांची जयंतीनिमित्त )

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch