महावितरण माहिती मराठी-महाराष्ट्र विद्युत महामंडळ

महावितरण तक्रार अर्ज नमुना pdf , महावितरण नवीन कनेक्शन pdf , महावितरण तक्रार फोन नंबर,विद्युत महामंडळ सामन्य माहिती 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यालाच महावितरण म्हणतात MSEDCL ( Maharashtra State Electricity Distribution Company Limited) ही महाराष्ट्र शासनाची विद्युत वितरण करणारी कंपनी आहे.

विद्युत कायदा २००३ अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची पुनर्रचना होऊन दि. ६ जून २००५ रोजी महावितरण, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) या तीन कंपन्या अस्तित्वात आल्या.

मुंबई शहर वगळता महाराष्ट्र राज्यामधील विजेचे वितरण करण्याची जबाबदारी महावितरणकडे आहे. सध्या महावितरण १ कोटी ८६ लाख ग्राहकांना वीज पुरविते. यात सुमारे १ कोटी ३१ लाख घरगुती, ३० लाख कृषी, १३ लाख ४६ हजार वाणिज्यिक व २ लाख ५० हजार औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे.

महावितरण बिल चेक करणे साठी ऑफिशिअल वेबसाईट mahadiscom.in ला भेट द्या.  किवा Steb by Steb 

महावितरण तक्रार फोन नंबर

वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी

वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार मिस्ड कॉलद्वारे करण्यासाठी या नंबरवर संपर्क साधा

022-50897100 

एसएमएस द्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी

NOPOWER <१२ अंकी ग्राहक क्रमांक> 9930399303 क्रमांकावर पाठवा

अधिक माहिती साठी ऑफिशिअल वेबसाईट mahadiscom.in ला भेट द्या.

विद्युत महामंडळ 

20 जून 1960 रोजी MSEB ची स्थापना करण्यात आली. 6 जून 2005 ला MSEB चे विभाजन करण्यात आले ३ भागात खालीलप्रमाणे

  1.  महानिर्मिती =वीज उत्पादन करणारी
  2.  महापारेषण = वीज वहन करणारी
  3. महावितरण =वीज वितरण करणारी

महाराष्ट्र वीज नियामक आयोग

स्थापना : 5 ऑगस्ट 1999

1998 च्या केंद्रीय वीज नियमन कायद्याद्वारे

कार्य = वीजदर ठरविणे, आर्थिक व्यवस्थापन.

राष्ट्रीय वीज धोरण- 2005 याद्वारे वीज मुलभूत गरज असल्याचे मान्य केलेले आहे.

वीज कायदा = 2003 चा आहे.

विशेष = भारतात 1897 दरम्यान दार्जिलिंग (पश्चिम बंगाल) येथे सर्वप्रथम बीजपुरवठ

महावितरण तक्रार अर्ज नमुना pdf 

महावितरण नवीन कनेक्शन pdf  तसेच महावितरण तक्रार अर्ज नमुना pdf Free Download करा 

PDF Download 
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch