जिल्ह्यामधून महाराष्ट्रातील घाट उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारे-Maharashtratil Ghat

महाराष्ट्रातील प्रमुख घाट,इतर 20 पेक्षा जास्त महाराष्ट्रातील घाट प्रमुख ,इतर घाट , अतिशय महत्वाचे , लक्षात कसे ठेवावे

महाराष्ट्रातील घाट थळशेज घाट ,हनुमंते घाट , फोंडा घाट ,इत्यादी .हे घाट कोणत्या दोन शहरांना जोडतात ,कोणत्य जिल्यातून असे जवळपास 20 पेक्षा जास्त घाट यांबद्द

महाराष्ट्रातील घाट उत्तरेकडून दक्षिणेकडे जिल्ह्यामधून जाणारे .सह्याद्री पर्वत हा कोकण व पठार यांच्या दरम्यान असल्याने कोकणातून पाठरावर जाण्यासाठी सह्याद्री पर्वताची उंची जेथे कमी जाली आहे त्या ठिकाणी घाटमार्ग तयार करण्यात आले आहे

घाट imp
दोन शहरांना जोडणारे जिल्हा
थळघाट /कसारा मुंबई -नाशिक ठाणे-नाशिक
माळशेज घाट मुंबई -कल्याण -ओतूर ठाणे,अहमदनगर
बोर घाट पुणे -मुंबई रायगड ,पुणे
कुंभार्ली घाट कराड -चुपळून रत्नागिरी ,सातारा
आंबाघाट कोल्हापूर -रत्नागिरी कोल्हापूर ,रत्नागिरी
फोंडा घाट कोल्हापूर – पणजी सिंधुदुर्ग ,कोल्हापूर
आंबोली घाट सावंतवाडी -बेळगाव सिंधुदुर्ग ,कोल्हापूर

 

इतर घाट दोन शहरांना जोडणारे जिल्हा
दिवा घाट पुणे बारामती पुणे
खंबाटकी घाट पुणे -सातारा सातारा
हनुमंते घाट imp कोल्हापूर -कुडाळ रत्नागिरी ,कोल्हापूर
कुंडी घाट देवरूप-कोल्हापूर मार्ग  
शीर घाट नाशिक -जव्हार ठाणे नाशिक
नाणे घाट कल्याण -जुन्नर ठाणे पुणे
भीमा शंकर घाट नारायणगाव -पनवेल रायगड ,पुणे
वरंद घाट पुणे -महाड रायगड पुणे
कात्रज घाट पुणे-सातारा पुणे
पसरणी घाट वाई -पाचगणी सातारा
लळिंग घाट धुळे -नाशिक धुळे
पालघाट यावल -इंदोर जळगाव
तोरणमाळ शाहदा-तोरणमाळ नंदुरबार
ऑट्रम घाट धुळे -औरंगाबाद औरंगाबद
चंदनपुरी घाट नाशिक -पुणे अहमदनगर

 

trick घाट कसे लक्षात ठेवावे खाली

  1. नाशिक मधून दुसऱ्या शहरामध्ये जाताना किती घाट लागतात
  2. मुंबई तून दुसऱ्या शहरामध्ये जाताना किती घाट लागतात
  3. पुण्यातून दुसऱ्या शहरामध्ये जाताना किती घाट लागतात
  4. कोल्हापूरहून दुसऱ्या शहरामध्ये जाताना किती घाट लागतात

महाराष्ट्रातील घाट

महाराष्ट्रातील घाटांची नावे

आंबा घाट ,आंबनेळी घाट ,आंबोली घाट ,कात्रज घाट ,भोर घाट, दिवे घाट, कुंभार्ली घाट, काशेडी घाट, माळशेज घाट ,ताम्हिणी घाट

ताम्हिणी घाट

सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये असलेल्या पश्चिम घाटामध्ये असलेले निसर्गरम्य  ठिकाण म्हणजे  ताम्हणी घाट  कोलाड आणि मुळशी धरण  यांच्या मधल्या भागात  ताम्हणी घाट आहे माणगाव वरून पुण्याकडे जाताना लागतो तो मुंबईपासून 140 किलोमीटर अंतरावर आहे . पुण्यापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे महाराष्ट्रातील पुणे – गोवा मार्गावर लागतो या घाटाची एकूण लांबी १५ किमी आहे

आंबा घाट

आंबा हा घाट महाराष्ट्रातील प्रसिद्ध घाट आहे. सह्याद्री पर्वतवर हा कोल्हापूर व रत्नागिरी ह्या प्रमुख शहरांना जोडणारा घाटरस्ता आहे. हा घाट कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी मधे येतो. आंबा घाटाची समुद्रसपाटीपासूनची उंची २००० फूट आहे. या घाटाच्या परिसरात विशाळगड आणि पावनखिंड आहे. ज्यांना शिवकालीन इतिहास लाभलेला आहे.

आंबोलीघाट सविस्तर माहिती 

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch