महाराष्ट्र राज्य निर्मिती-इतिहास,तुलनात्मक माहिती

महाराष्ट्र राज्य निर्मिती  उद्घाटन ,घोषणा ,कामगार दिन आणि आर्थिक पाहणीनुसार तुलनात्मक  या बद्दल, इतिहास महाराष्ट्राचा,नागपूर करार

महाराष्ट्र राज्य निर्मिती इतिहास

द्विभाषिक मुंबई राज्य 1 नोव्हें. 1956 रोजी स्थापन झाले. बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960 याद्वारे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र व गुजरात ही दोन राज्य निर्माण करण्यात आली.

डांगचा प्रदेश महाराष्ट्राला द्यावा कि गुजरातला द्यावा हा वाद होता. पण महाराष्ट्राला मुंबई मिळाल्याने डांगचा प्रदेश व 20 खेडी गुजरातकडे गेली.

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी विदर्भाने फार खळबळ केली, मात्र स्वामीजीने बिनशर्त महाराष्ट्रावर विश्वास ठेऊन मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सामील केला.

स्वामीजींबद्दल एस एम जोशी म्हणाले, “स्वामी रामानंद तीर्थ नाव भारतात प्रादेशिक ऐक्य आणि लोकशाही यांच्या संदर्भात सुवर्ण अक्षरांनी लिहावे लागेल.”इतिहास प्रसिद्ध नागपुर करारावर स्वामीजींचे

महाराष्ट्राची स्थापना

कामगार दिन  1 मे. 1960 असतो ,महाराष्ट्राची स्थापना1 मे. 1960 रोजी झाली. उद्घाटन धनंजयराव गाडगीळांच्या हस्ते पार पडले. घोषणा  मुंबईच्या शिवाजी पार्कवरून- प. नेहरूनी केली. महाराष्ट्राचा आकार त्रिकोणाकृती आहे. पण या त्रिकोणाचा पाया उलटा आहे.

तुलनात्मक माहिती

१९६० आणि आज २०२२

महाराष्ट्र १९६० पूर्वी २०२२ आज
महसूल विभाग
जिल्हे २६ ३६
तालुके २२९ ३५८
घनता १२९ ३६५
स्री -पुरुष प्रमाण ९३६ ९२९
साक्षरता ३५.१% ८२.३%
नागरी लोकसंख्या २८.२२% ४५.२%
महानगरपालिका २७ (पनवेल सह .)

महाराष्ट्र राज्य निर्मिती पूर्वी कोणते राज्य अस्तित्वात होते

महाराष्ट्र राज्य निर्मिती पूर्वी  आंध्रप्रदेश (१९५३ ) ,पुदुचेरी (१९५४ ) ,गुजरात (१९६० ) हे  राज्य अस्तित्वात होते

FAQ

महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली?

उत्तर =1 मे. 1960 रोजी झाली.

1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात किती तालुके होते?

उत्तर = २२९

 

महाराष्टाचे क्षेत्रफळ

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग

महाराष्ट्रातील जिल्हे तालुके

 

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch