महाराष्ट्राचे क्षेत्रफळ

 नमस्मते मित्रानो आज या लेखामध्ये  महाराष्ट्राचे क्षेत्रफळ या बद्दल महाराष्ट्राच हा एक पश्चिमेस असलेला एक घटकराज्य आहे भारताचा दक्षिण आणि उतर भाग एकत्र जोडला गेला आहे

महाराष्ट्राचे क्षेत्रफळ चौ.km,हेक्टर ,प्रमाण ,क्रमांक ,महाराष्ट्राचे स्थान अक्षयवृत्त ,रेखावृतीय ,महाराष्ट्राचे विस्तार (लांबी),सर्वाधिक क्रमानुसार क्षेत्रफळ इत्यादी माहिती जाणून घेऊ या 

महाराष्ट्राचे क्षेत्रफळ

महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती

महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ.km आहे .हेक्टर मध्ये ३०७ .७० लाख भारताच्या एकूण क्षेत्रफळ पैकी ९.३६% प्रमाण महाराष्ट्रचा आहे महाराष्ट्राचा भारतात ३ रा क्रमांक लागतो

 भारतातील सर्वाधिक  क्षेत्रफळ असलेले राज्य 

राज्य क्षेत्रफळ
राज्यस्थान ३,४२,२३९ चौ.km
मध्यप्रदेश ३,०८,३१३ चौ.km
महाराष्ट्र ३,०७,७१३ चौ.km
उतप्रदेश २,३६,२८६ चौ.km
गुजरात १,९६,० २४ चौ.km

महाराष्ट्रच स्थान

विस्तार अंश संदर्भ नुसार
अक्षयवृतीय विस्तार १५ अंश ४४ ते २२ अंश ०६ उतर यांच्यात फरक

फरक =१५ अंश आणि २२ अंश =७ अंश चा
९ वी. पाठ्यपुस्तक
अक्षयवृतीय विस्तार
१५ अंश ३७ ते २२ अंश ०६ उतर
सवढी सर
रेखावृतीय विस्तार
७२ अंश ३८ पूर्व ते ८० अंश ५३

फरक =रेखावृतीय =७२ अंश आणि ८० अंश =८ अंशचा
९ वी. पाठ्यपुस्तक
रेखावृतीय विस्तार ७२ अंश ३६ ते ८० अंश ५४ पूर्व सवढी सर

 

महाराष्ट्राचा विस्तार

दिशानुसार लांबी (सवढी सरांच्या पुस्तकनुसार ) लांबी (पाठ्यपुस्तक नुसार )
पूर्व -पश्चिम लांबी ८०० km, ८६० km
उतर -दक्षिण लांबी ७०० ७३०
फरक दोन्ही लांबीतील फरक बघा दोन्ही लांबीतील फरक बघा

FAQ

  • महारष्ट्राचा क्षेत्रफळ किती ?

    उत्तर =महराष्ट्राचा क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ.km आहे.

 

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch