महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे-वज्रेश्वरी गरम पाण्याचे झरे

महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे जसेकी नांदेड मध्ये कोणते ,पालघर मध्ये कोणते ,उपन्देव ,सुपन्देव ,चांगदेव कोठे ,

वज्रेश्वरी गरम पाण्याचे झरे

वज्रेश्वरी गरम पाण्याचे ठिकाण अकलोली येथे आहे हे भिवंडी तालुक्यातील छोटे शहरवजा गांव आहे. मुंबई पासून ८० कि.मी. अंतरावर आहे. हे गांव तानसा नदी च्या काठावर वसलेले असून वाडा तालुका व भिवंडी तालुका यांच्या हद्दीवर आहे.

वज्रेश्वरी गरम पाण्याचे झरे

वज्रेश्वरी व गणेशपूरी, निंबवली ही प्रसिद्ध स्थळे अकलोली येथून २-३ कि.मी.अंतरावर आहेत.अकलोली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे.

महत्त्व वज्रेश्वरी तसेच गणेशपूरी गरम पाण्याची कुंडे जगप्रसिद्ध आहेत.येथील शिवमंदिराला पौराणिक महत्त्व प्राप्त आहे.शिवमंदिरा समोर असलेल्या गरम पाण्याच्या कुंडात स्नान केल्याने चर्मरोग बरे होतात.सुट्टीच्या दिवसात या ठिकाणी देशातून व परदेशातूनही येथे पर्यटक येत असतात.

हवामान  कसे आहे येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.

उनकेश्वर गरम पाण्याचे झरे

गरम पाण्याचे झरे असलेली महाराष्ट्रातील ठिकाणे

गरम पाण्याचे झरे कसे तयार होतात

गरम पाण्याचे झरे कसे तयार होतात आहे होतात  भुगर्भातील लाव्हारसामुळे खडक तापतात. त्याच्या संपर्कामुळे पाणीही तापते. त्यात गंधक आदी क्षार मिसळतात व ते पाणी खडकांच्या फटीतून बाहेर पडते. 

रायगड जिल्ह्यातील गरम पाण्याचे जरे

कडे
सव

रत्नागिरी गरम पाण्याचे झरे

उन्हवेर
आरवली
फणसवणे
राजापूर

ठाणे जिल्ह्यातील गरम पाण्याचे झरे

वज्रेश्वरी
अकलोली
गणेशपुरी

सातवल्ली 

जळगाव जिल्ह्यातील गरम पाण्याचे जरे 

उनपदेव
सुनपदेव
चांगदेव
अडावद

नांदेड जिल्ह्यातील गरम पाण्याचे जरे

उनकेश्वर

यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचे जरे

कापेश्वर

 

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch