महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने माहिती – Maharashtra Rashtriya Udyan

नमस्ते  महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने गुगामल ,चांदोली ,पेंच ,नवेगाव ,ताडोबा ,संजय गांधी यांच्याबद्दल  विशेष माहिती यांचे क्षेत्रफळ किती,स्थापना केव्हा,जिल्हा कोणता

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने प्रकल्प : आपल्या महाराष्ट्रात एकूण ५८ वन्यजीवन संरक्षित क्षेत्र आहेत.त्यापिकी ५० अभयारण्य महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने ६ आहे आणि ४ संवर्धन राखीव क्षेत्र आहे आयचे एकूण क्षेत्रफळ ३.२६ % आहे आणि १००५४.१३ km एवढया मोठ्या विस्तार आहे. या पैकी आपण राष्ट्रीय उद्यान या बद्दल माहिती घेऊया

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानाची माहिती : महाराष्ट्रातील एकूण 6 राष्ट्रीय उद्यान आहे त्यांची माहित घेऊया 

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने pdf

ताडोबा राष्ट्रीय उद्यान

ताडोबा राष्ट्रीय उद्यान स्थापना 1955. त्याचे क्षेत्र: 115.14 . किमी चंद्रपूर या जिल्हात आहे . महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. आणि ६२५ चौ. कि. मी. क्षेत्र व्यापलेलं चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे.

विशेष ताडोबा एक विशाल सरोवर आहे. , अरण्यात ‘ताडोबा’ नावाचा आदिवासी देव आहे त्यावरूनच त्याचे ताडोबा नामकरण झाले आहे. , ताडोबातील मगरपालन केंद्र आशियातील उत्तम मगरपालन केंद्र आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे ,

पंचधारा, चितळे मैदान, ससा रोड, पांढरपवनी, वसंत, बंधारा, याठिकाणी वन्यप्राणी निरीक्षणासाठी मताने व मनोरे बांधले आहेत.

नवेगाव राष्ट्रीय उद्यान

नवेगाव राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 22 नोव्हेंबर 1975 झाली त्याचे क्षेत्र 133.88 चौ. किमी. हा जिल्हा गोंदिया गोंदियातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात आहे

विशेष नवेगाव बांध’ नावाचे विशाल सरोवर आहे आणि इटीयाडोह धरण , वनात बोदराईचे मंदीर आहे. बोदराई ही आदिवासींची देवी आहे. , बोद म्हणजे गवा गव्याचे राई म्हणजे बोदराई

पेंच राष्ट्रीय उद्यान

पेंच राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1983 याचे क्षेत्र 259 किमी . नागपूर या जिल्हात तसेच व्याघ्र प्रकल्प देचील आहे

पेंच नदीवर तोतलाडोह या ठिकाणी धरण बांधले आहे. 14 नोव्हेंबर 1990 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान’ असे नामकरण करण्यात आले.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली मुंबई उपनगर व ठाणे येथे त्याची स्थापना 4 फेब्रु. 1983 एकूण क्षेत्र 103.09 चौ.किमी. त्यापैकी मुंबई उपनगर 44.45 चौ. किमी. आणि ठाणे उपनगर 58.64 चौ. किमी. पूर्वीचे नाव कृष्णगिरी उद्यान त्याचे नामकरण 1983 ला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान झाले

या उद्यानात काय आहे मुख्य प्राणी बिबळ्या वाघ., 250 जातीचे पक्षी ,खडकात कोरलेल्या कान्हेरी लेणी (बौद्ध काळातील) पाहावयास मिळतात. आहेत. या उद्यानात सदाहरित, निमसदाहरित, खारफुटी अशी 3 प्रकारची वृक्षवने आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणारी तुळशी, पोवई हे दोन तलाव याच अरण्यात आहेत.

गुगामल राष्ट्रीय उद्यानाची माहिती

गुगामाळ राष्ट्रीय उद्यान अमरावती या जिल्हात या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1975 आणि क्षेत्र 1288 चौ. किमी. ,या परिसरातील झाडावर उडत्या खारीचा निवास आहे.

यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पा आहे त्याचे 308 चौ. कि.मी. क्षेत्र अतिसंरक्षित क्षेत्र आहे; त्याला कोअर एरिया म्हणतात.

चांदोली राष्ट्रीय उद्यान

चांदोली राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1985. राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा 2004 साली याचे क्षेत्रफळ 317.67 चौ. किमी. चार जिल्ह्यात विस्तारलेला आहे ते जिल्हे सातारा ,सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी हे आहे ,बंगाल टायगर, सांभर, हरीण असे विविध प्रकारचे प्राणी येथे आढळतात.

या उद्यानात बंगाल टायगर, सांभर, हरीण असे विविध प्रकारचे प्राणी येथे आढळतात. या उद्यानात फुलपाखरांच्या विविध जाती आढळतात म्हणून यास फुलपाखरांचा स्वर्ग असे म्हणतात

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, संपूर्ण चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्य 21 मे 2007 रोजी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने प्रकल्प वाघ, व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले.तसेच २०१२ ला युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले

वारणा नदीवर चांदोली धरण बांधण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानाचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम

  1. गुगामल
  2. चांदोली
  3. पेंच
  4. नवेगाव
  5. ताडोबा
  6. संजय गांधी

राष्ट्रीय उद्यान म्हणजे काय ?

राष्ट्रीय उद्याने ही विशिष्ट व संकटग्रस्त वन्य प्रजातींच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वन्यजीव अभयारण्ये सूचित केली जातात. त्यास म्हणतात

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांची नावे: गुगामल ,चांदोली, पेंच, नवेगाव ,ताडोबा आणि संजय गांधी हे आहे

राष्ट्रीय उद्यानांचे महत्त्व काय ?

ते जैविक समतोल राखण्यात मोठे योगदान देतात, कारण या क्षेत्रांसाठी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण किंवा अद्वितीय असलेल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींचे संरक्षण करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

६२५ चौ. कि. मी. क्षेत्र व्यापलेलं, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे.

अधिक माहिती = राष्ट्रीय उद्या

FAQ

Q. महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते

उत्तर = चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे.

Q. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांची नावे

उत्तर = गुगामल ,चांदोली, पेंच, नवेगाव ,ताडोबा , संजय गांधी

Q. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने किती

उत्तर = महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने ६ आहे

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch