महाराष्ट्रातील अभयारण्य माहिती

महाराष्ट्र अभयारण्य या मध्ये सर्व विभातील (कोणत्या जिल्यात ,तालुका ,स्थापना,विशेष काय) हे माहिती आहे

अभयारण्य महाराष्ट्र

,महाराष्ट्र अभयारण्य संख्या 52 आहे , महारष्ट्र अभयारण्य एकूण क्षेत्रफळ 7718.978 चौ.किमी महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य माळढोक आहे.त्याचे क्षेत्रफळ 1229.24 चौ.किमी आणि राज्यातील सर्वात लहान अभायारण्य रेहेकुरी ३ चौ.कि. मी. हे देउळ गांव अहमदनगर जिल्ह्यात आहे.

कर्नाळा अभयारण्य हा जिल्हा रायगड ता. पनवेल स्था. 1986 पक्षी प्रसिद्ध आणि कोकणातील सर्वात लहान आहे. विशेष महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य

अभयारण्य म्हणजे काय ? आणि उद्देश

अभयारण्य म्हणजे कायद्याने संरक्षित केलेले वन,जंगल,अरण्य,तळे,किवा सागर होय, म्हणजेच जि नैसर्गिक जैवसंपता कायद्याने सुरक्षित केली जाते त्यास ‘अभयारण्य ‘म्हणतात अभयारण्यांचा मुख्य उद्देश हा दुर्मीळ होत जाणाऱ्या जैवसंपदेचे संरक्षण करणे आहे. 

महाराष्ट्रातील नवीन अभयारण्य

राज्यात नवीन ३ अभयारण्य क्षेत्र

१)मुक्ताई भवानी संवर्धन राखीव क्षेत्र २) कोलामार्का ३)विस्तारित लोणार यांना वन्यजीव अभयारण्य मंजूर करण्यात आला.

नवीन 12 संवर्धन राखीव क्षेत्र राज्यात 692.74 चौ.कि.मी क्षेत्राचे नवीन 12 संवर्धन राखीव क्षेत्र


धुळे जिल्ह्यातील दोन १) चिवटीबावरी (66.04 चौ.कि.मी) २) अलालदारी (100.56 चौ.कि.मी) ,नाशिक जिल्ह्यातील चार १) कळवण (84.12 चौ.कि.मी) २) मुरगड (42.87 चौ.कि.मी) ३) त्र्यंबकेश्वर (96.97 चौ.कि.मी) ४) इगतपुरी (88.499 चौ.कि.मी) ,रायगड जिल्ह्यातील दोन १) रायगड (47.62 चौ.कि.मी) २) रोहा (27.30 चौ.कि.मी) ,पुणे जिल्ह्यातील भोर (28.44 चौ.कि.मी) , सातारा जिल्ह्यातील दरे खुर्द (महादरे) फुलपाखरू (1.07 चौ.कि.मी ) ,कोल्हापूर जिल्ह्यातील मसाई पठार (5.34 चौ.कि.मी) ,नागपूर जिल्ह्यातील मोगरकसा (103.92 चौ.कि.मी), यांचा समावेश आहे.

पुणे विभागातील अभयारण्य

कोयना अभयारण्य

कोयना अभयारण्य सातारा जिल्हा तालुका पाटण येथे त्याची स्थापना 1985 ला झाली विशेष म्हणजे 2012 जागतिक वारसा यादीत समाविष्ट ,पश्चिम महाराष्ट्रातील पहिला व्याघ्रप्रकल्प आहे. यात 50 गावांचा समावेश होतो. धरण कोयना ,जलाशय शिवसागर

या क्षेत्रात जानेवारी 2010 ला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जाहीर केला आहे.

भीमाशंकर अभयारण्य

भीमाशंकर अभयारण्य याची स्थापना 10 ऑक्टोबर 1984 या मागचे उद्देश शेकरू खारीच्या रक्षणासाठी निर्मिती ,तो या जिल्हात पसरलेला पुणे (ता. करमाळा ) ठाणे,रायगड

सागरेश्वर अभयारण्य

सागरेश्वर अभयारण्यचे स्थापना 1985 जिल्हा सांगली ता.केडगाव येथे आहे. सागरेश्वरचे प्राचीन मंदिर याच अभयारण्य ५० छोटे मोठे मंदिर आहे. लिंगमळा धबधबा या अभयारण्य आहे.

१०.८७ चौ. कि. मी. क्षेत्रफळ असलेले सागरेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्रातील लहान अभयारण्यांपैकी एक आहे.अभयारण्य नैसर्गिक नसून मानवी प्रयत्नातून आकाराला आले आहे हे विशेष होय. वनसंपदाही उत्तम आहे. जवळपास ३०-४० प्रकारचे वृक्ष या जंगलात आढळतात.

येथील मृगविहारात सांबर, काळवीट भेर हे प्राणी संख्येने अधिक आहेत. याशिवाय तरस, लांडगे, कोल्हे, ससे, रानमांजरं आदि प्राणीही येथे दिसतात. अनेक भारतीय पक्षी या जंगलात सुखेनैव विहार करतात. मात्र मोरांची संख्या खूप अधिक आहे.

राधानगरी अभयारण्य

राधानगरी अभयारण्यचे स्थापना 1958 कोल्हापूर जिल्ह्यातील ता. राधानगरी येथे विशेष गवा साठी प्रसिद्ध आहे. आणि 2012 जागतिक वारसा यादीत समविष्ट

पुणे विभागातील अभयारण्य इतर

मयुरेश्वर अभयारण्य पुणे जिल्ह्यात आहे मयुरेश्वर अभयारण्य याची स्थापना 1997 ता.बारामती पुणे जिल्हात आहे विशेष मोर साठी प्रसिद्ध 

ताम्हणी अभयारण्य याचे स्थापना 2013 ता. मुळशी पुणे जिल्हात आहे

नवीन माळढोक अभयारण्य स्थापण 2012   जिल्हा सोलापूर आहे.

मायणी अभयारण्य जिल्हा सातारा येथे आहे

नाशिक विभागतील अभयारण्य

रहेकुरी अभयारण्य जिल्हा अहमदनगर ता. कर्जत स्थापना 1980 विशेष काळवीट साठी प्रसिद्ध आहे याची स्थापना फेब्रूवारी 1980 ला जाली

  • यावल अभयारण्य जिल्हा जळगाव ता.यावल स्थापना 1969 पाल थंड हवेचे ठिकाण  
  • कळसुबाई-हरीश्चंद्रगड : जिल्हा अहमदनगर ता. अकोले स्थापना 1986
  • अनेर अभयारण्य ता. शिरपूर जि.धुळे येथे आणि स्थापना 1986
  • माळढोक अभयारण्य अहमदनगर जिल्ह्यात आहे ,सोलापूर विशेष पक्षी साठी प्रसिद्ध
  • नांदुर-मधमेश्वर अभयारण्य जिल्हा नाशिक ता. निफाड येथे आणि स्थापना 1986 विशेष पक्षी साठी
  • भोरगड संवर्धन राखीव अभयारण्य नाशिक जिल्हात

कोकण विभागातील अभयारण्य

  • तानसा अभयारण्य ता. वाडा जि. पालघर स्था. 1970 हे कोकणातील सर्वात मोठा आहे.
  • फणसाड अभयारण्य रायगड जिल्हा ता. अलिबाग स्था. 1986
  • सुधागड अभयारण्य रायगड जिल्हा ता. सुधागड स्था. 2014
  • तुंगारेश्वर अभयारण्य ठाणे खाडी फ्लेमिंगो ठाणे जिल्हा ठाणे स्था. 2003

मालवण सागरी उद्यान

मालवण सागरी उद्यान स्थापण 1987 सिंधुदुर्ग जिल्हा ता. मालवण त्याचे 29,122 चौ.किमी क्षेत्र आहे ,विशेष हे देशातील तिसरे सागरी उद्यान आहे आणि महाराष्ट्रातील पहिले आहे.

देशातील इतर सागरी उद्याने.

१)गुजरात :कच्छ आखतात २)तामिळनाडू :रामेश्वर जिल्ह्यातील मन्नार ला ३) महाराष्ट्र : सिंधुदुर्ग जिल्हातील मालवण

औरंगाबाद विभागातील अभयारण्य  

  • जायकवाडी अभयारण्य जिल्हा औरंगाबाद ता.पैठण स्था.1986 हे फ्लेमिंगपक्षी साठी प्रसिद्ध आहे.
  • नायगाव अभयारण्य जिल्हा बीड ता. पाटोदा स्था. 1994 मोर यासाठी प्रसिद्ध
  • गौताळा अभयारण्य जिल्हा औरंगाबाद ता. कन्नड व जळगाव
  • येडशी –रामलिंग घाट अभयारण्य उस्मानाबाद ता. उस्मानाबाद स्था.1997

अमरावती विभागातील अभयारण्य

  • नर्नाळ अभयारण्य जिल्हा अकोला हे पक्षी साठी प्रसिद्ध
  • करंजा – सहोल अभयारण्य जिल्हा अकोला,वाशीम हे काळवीट साठी प्रसिद्ध
  • पेनगंगा अभयारण्य जिल्हा यवतमाळ व नांदेड
  • ढाकणा – कोललाझ अभयारण्य अमरावती जिल्हा
  • काटेपुर्णा अभयारण्य जिल्हा वाशीम
  • टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ ता. केळापूर स्था. 1997
  • वान अभयारण्य अमरावती ता. अमरावती स्था.1997
  • लोणार अभयारण्य ता. लोणार जि. बुलढाणा स्था 2000
  • अंबाबरवा अभयारण्य ता. खामगाव जि. बुलढाणा स्था. 1997
  • ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा स्था. 1997
  • इसापूर अभयारण्य यवतमाळ ता. दिग्रस स्था. 2014  

नागपूर विभागातील अभयारण्य

  • नागझिरा ,नवेगाव अभयारण्य गोंदिया जिल्ह्यात
  • बोर अभयारण्य नागपूर-वर्धा जिल्ह्यात आणि स्था. 2012
  • बोर अभयारण्य ता. सेलू जिल्हा वर्धा स्था. 1970
  • चपराळ अभयारण्य ता. चार्मोशी गडचिरोली जिल्हात स्था. 1986
  • भामरागड अभयारण्य ता.भामारगड  गडचिरोली जिल्हात स्था. 1997
  • प्राणहिता अभयारण्य गडचिरोली जिल्हात स्था. 2014
  • अंधारी अभयारण्य चंद्रपूर ता. भद्रावती स्था. 1985
  • मानसिंगदेव अभयारण्य ता.जि.नागपूर स्था. 2012
  • उमरेड-कऱ्हाडला अभयारण्य भंडारा,नागपूर
  • कोका अभयारण्य भंडारा स्था. 2013

FAQ

  • महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य कोणता ?

    उत्तर : महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य माळढोक आहे.

  • महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य कोणता ?

    उत्तर : कर्नाळा अभयारण्य महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य आहे.

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch