महाराष्ट्रातील धबधबे MPSC

महाराष्ट्रातील धबधबे mpsc विशेष (महाराष्ट्र मधिल सर्वात उंच धबधबा,भारतातील सर्वात उंच धबधबा ,जगातील सर्वात उंच धबधबा) इत्यादी महाराष्ट्र धबधबे बद्दल माहिती

महाराष्ट्रातील धबधबे यादी

महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचे धबधबे जिला वाईज दिले आहे

जिल्हा
ठिकाण
सातारा महाबळेश्वर
ठसेघर
चांदोली
सिंधुदुर्ग आंबोली
रत्नागिरी मार्लेश्वर
धूतपापेश्वर
अहमदनगर रंधा
भंडारदरा
बीड सौताडा
अमरावती चिकलदरा
नांदेड सहस्रकुंड
गोडिया दरकेसा
नागपूर अबाखोरी

विशेष धबधबे

महाराष्ट्र मधिल सर्वात उंच धबधबा ‘ठोसेघर’ आहे . हा धबधबा सातारा जिल्ह्यामधे तारळी नदीवर आहे.त्याची उंची सुमारे 853 फूट आणि 260 मीटर आहे . अधिक माहिती

भारतातील सर्वात उंच धबधबा कुंचिकल धबधबा हा आहे आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा धबधबा आहे. उंची 1,493 फूट आहे. कुंचिकल कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील अगुंबे जवळ आहे.कुंचिकल धबधबा वाराही नदीवर आहे

३) जगातील सर्वात उंच धबधबा एंजेल्स हा आहे.व्हेनेझुएला येथे आहे.अंदाजे उंची ९८० ते ९९५ मी.

Credit : google

FAQ

Q. भारतातील सर्वात उंच धबधबा

उत्तर = कुंचिकल धबधबा हा आहे आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा धबधबा आहे.

Q. महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा

उत्तर = महाराष्ट्र मधिल सर्वात उंच धबधबा ‘ठोसेघर’ आहे . हा धबधबा सातारा जिल्ह्यामधे तारळी नदीवर आहे.

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch