महाराष्ट्रातील जिल्हे व तालुके 1960

मित्रानो आज आपण महाराष्ट्रातील जिल्हे या लेखात  राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. सुरुवातीला महाराष्ट्रात २६ जिल्हे होते. तेव्हापासून आतापर्यंत १० नवीन जिल्हे तयार करण्यात आले आहे 

महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची नावे

राज्याचे विभाजन करून मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र तर गुजराती भाषिकांसाठी गुजरात या दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली.महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्रात १) ठाणे, २) कुलाबा, ३) रत्‍नागिरी, ४) बृहन्मुंबई, ५) नाशिक, ६) धुळे, ७) पुणे, ८) सांगली, ९) सातारा, १०) कोल्हापूर, ११) सोलापूर, १२) औरंगाबाद, १३) बीड, १४) उस्मानाबाद, १५) परभणी, १६) नांदेड, १७) बुलढाणा, १८) अहमदनगर, १९) अकोला, २०) अमरावती, २१) नागपूर, २२) वर्धा, २३) यवतमाळ, २४) जळगाव, २५) भंडारा आणि २६) चांदा ही २६ जिल्हे होती.

१ मे १९८१ नंतर निर्माण झालेले जिल्हे १० जिल्हे २७) सिंधुदुर्ग २८) जालना २९) लातूर 30) गडचिरोली   ३१ ) नंदुरबार ३२) वाशीम ३३ ) हिंगोली ३४ ) गोंदिया ३५ )  मुंबई उपनगर ३६ )पालघर

महाराष्ट्राचा नकाशा

 

महाराष्ट्रातील जिल्हे व तालुके 1960

१  मे १९६० रोजी महाराष्ट्रामध्ये २६ जिल्हे  आणि  २२९ तालुके अस्तित्वात होते सध्या म्हणजे आज  महाराष्ट्र राज्यामध्ये ३६ जिल्हे  आणि  ३५८ तालुके अस्तित्वात आहेत.

१९६० ला महाराष्ट्रमध्ये महसूल विभाग ४ होती ,घनता १२९ होती ,स्री-पुरुष प्रमाण ९३६ होती,साक्षरता ३५.१% होती,नागरिक लोकसंख्या २८.२२%होती 

महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांच विशेष 

  • नंदुरबार हा असा एकमेव जिल्हा त्याला त्याला फक्त एकाच जिल्हाची सीमा लागली आहे तो जिल्हा धुळे ,
  • पुणेला ५ जिल्हा जिल्हेची सीमा लागलेली आहे  पुणे ,सोलापूर ,अहमदनगर ,सातारा ,रायगड ,
  • सोलापूर आणि सातारा यांना सुद्धा ५ जिल्हाची सीमा आहे ,
  • अहमदनगर ला ८ जिल्हाची सीमा लागली आहे ठाणे ,नाशिक ,औरंगाबाद ,जालना,बीड,उस्मानाबाद ,सोलापूर ,पुणे
  • पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर
  • उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे  धुळे, जळगांव, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांचा ( खानदेशमधील जिल्हे  धुळे, जळगांव, नंदुरबार जिल्हे) ,उत्तर महाराष्ट्राला खानदेश म्हणतात उत्तर महाराष्ट्र प्रशासकीय विभाग (नाशिक विभाग) येतो 
  • मध्य महाराष्ट्रातील जिल्हे  महाराष्ट्र राज्य स्थापन झाले तेव्हा महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ हे प्रशासकीय विभाग होते. उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे हे मध्य महाराष्ट्रात समाविष्ट होते.

निर्मिती नवीन जिल्हे

केव्हा नवीन निर्मिती आणि मुख्यमंत्री
१ मे १९८१ रत्नागिरीतून =सिधुदुर्ग
औरंगाबादमधून =जालना

मुख्यमंत्री =अ.र.अंतुले
16 ऑगस्ट १९८२ उस्मानाबादमधून =लातूर

मुख्यमंत्री =बाळासाहेब भोसले
२६ ऑगस्ट १९८२ चंद्रपूर मधून =गडचिरोली

मुख्यमंत्री =बाळासाहेब भोसले
४ ऑक्टोबर १९९० बृह्मुबाई तून =मुंबई उपनगर

मुख्यमंत्री =शरद पवार
१ जुलै १९९८ अकोल्यातून =वाशीम
धुळेतून =नंदुरबार

मुख्यमंत्री =मनोहर जोशी
१ मे १९९९ परभणीतून =हिंगोली
भंडाऱ्यातून =गोंदिया

मुख्यमंत्री =नारायण राणे
१ ऑगस्ट २०१४ ठाण्यातून =पालघर

मुख्यमंत्री =पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र सर्वात मोठे जिल्हे क्षेत्रफळानुसार

जिल्हे क्षेत्रफळ चौ.km
अहमदनगर १७,०४८
पुणे १५,६४३
नाशिक १५,५३०
सोलापूर १४,८९५
गडचिरोली १४,४१२

महाराष्ट्र सर्वात लहान जिल्हे  क्षेत्रफळ नुसार 

जिल्हे क्षेत्रफळ चौ.km
मुंबई शहर १५७
मुंबई उपनगर ४४६
भंडारा ३,८९६
ठाणे ४,२१४
हिंगोली ४,५२४

महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असलेले जिल्हे 

जिल्हे सर्वाधिक तालुके
यवतमाळ 16
नांदेड 16
रायगड
जळगाव
नाशिक
चंद्रपूर
प्रतेकी १५ तालुके असणारे जिल्हे
नागपूर
अमरावती
अहमदनगर
पुणे
प्रत्येकी १४ तालुके असणारे जिल्हे

महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी असलेले तालुके जिल्हे 

जिल्हे सर्वात कमी तालुके असणारे जिल्हे
मुंबई शहर एकही नाही
मुंबई उपनगर ३ (फक्त प्रशासकीय साठी )
धुळे
हिंगोली

महाराष्ट्रातील महत्वाचे असलेले  तालुके 

जिल्हे महत्वाचे तालुके
अहमदनगर
अकोले, श्रीरामपूर, पारनेर, कर्जत, पाथर्डी, राहता.
जळगाव पाचोरा, जामनेर, चाळीसगाव, यावल, रावेर.
नाशिक सटाणा, मालेगाव, इगतपूरी, सिन्नर, नांदगाव.
नंदुरबार तळोदे, शहादा, अक्कलकुवा, नवापूर.
धुळे शिरपूर, शिंदेखेडा, साक्री

महाराष्ट्रातील समान नावे असणारे तालुके

तालुका कोणत्या जिल्हा 
नांदगाव नाशिक, अमरावती
खेड रत्नागिरी, पुणे
मालेगाव नाशिक, वाशिम
कर्जत अहमदनगर व रायगड
शिरूर बीड, पुणे
कारंजा वर्धा, वाशिम
बार्शी सोलापूर, अकोला
सेलू वर्धा, परभणी
कळंब उस्मानाबाद, यवतमाळ

 

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch