प्रादेशिक विभाग किती-महाराष्ट्र प्रशासकीय विभाग माहिती

नमस्ते मित्रांनी आज प्रादेशिक विभाग किती या लेखामध्ये  औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि कोकण असे महाराष्ट्राचे  प्रशासकीय विभाग आहे

प्रशासकीय विभाग व जिल्हे

महाराष्ट्रातील भौगोलिक समानता, भाषा, नैसर्गिक संपदा, मृदा यांच्या आधारावर प्रादेशिक विभागात विभागणी केली आहे क्षेत्रफळ उतरता क्रम,विभागातील जिल्हानुसार उतरता क्रम,विभागातील तालुक्यानुसार उतरता क्रम,विभागातील मोठे आणि लहान जिल्हे इत्यादी माहिती 

प्रशासकीय म्हणजे काय

भौगोलिक विभागाच्या प्रशासनाकरिता शासनाने संपूर्ण महाराष्ट्राची सहा महसुली प्रशासकीय विभागात विभागणी केली आहे. महाराष्ट्र हा भौगोलिकदृष्ट्या ज्या भागांमध्ये विभागल्या गेला आहे त्यास  प्रादेशिक विभाग म्हणतात या प्रशासकीय विभागाचा प्रमुख म्हणून आयुक्त ( commissioner ) नेमला जातो.

महाराष्ट्र प्रशासकीय विभाग किती आहेत

औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि कोकण असे महाराष्ट्राचे एकूण ६ (सहा) प्रशासकीय विभाग आहे.महाराष्ट्राच्या पूर्वी ४ प्रशासकीय विभाग होते आज ६ आहे .

महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता

औरंगाबाद हा  महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे . यास मराठवाडा म्हणून ओळखतात औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मनाबाद, परभणी आणि हिंगोली हे जिल्हे समाविष्ट आहे गोदावरी नदीच्या खोऱ्यात हा प्रादेशिक विभाग वसलेला आहे.मराठवाडा या प्रादेशिक विभागाचे एकूण क्षेत्रफळ 64,813 चौ.कि.मी.असून एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 21.08% एवढे आहे या विभागात एकूण तालुक्यांची संख्या 76 औरंगाबाद विभाग मधील सर्वांत मोठा जिल्हा बीड  आणि सर्आवात लहान हिंगोली आहे

महाराष्ट्रातील सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता

 कोकण हा महाराष्ट्रातील सर्वात लहान प्रशासकीय विभाग आहे कोकण विभाग मुंबई शहर, पालघर, ठाणे, मुंबई उप नगर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि रायगड हे जिल्हे समाविष्ट आहे या विभागाचे एकूण क्षेत्रफळ 30728 चौरस किलो मीटर एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 10% एकूण तालुक्यांची संख्या 50 कोकण विभागामधील सर्वांत मोठा जिल्हा रत्नागिरी जिल्हा सर्वात लहान मुंबई शहर आहे 

महाराष्ट्र प्रशासकीय विभाग नकाशा

महाराष्ट्र प्रशासकीय विभाग नकाशा

विभाग क्षेत्रफळ उतरता क्रम

महाराष्ट्र प्रशासकीय विभाग क्षेत्रफळ उतरत्या क्रमानुसार 

विभाग क्षेत्रफलानुसार चौ.km क्षेत्रफळ
औरंगाबाद ६४,८१३
नाशिक ५७,४९३
पुणे ५७,२७५
नागपूर ५१,३७७
अमरावती ४६,०२७
कोकण 30,७२८

विभागातील जिल्हानुसार उतरता क्रम

महाराष्ट्र प्रशासकीय विभाग  एकूण जिल्हे किती  जिल्हेनुसार उतरत्या क्रमानुसार म्हणजे एका विभागमध्ये किती जिल्हे आहे सर्वात जास्त औरंगाबाद विभागध्ये एकूण ८ जिल्हे आहे. तीन विभागमध्ये सारखे जिल्हे पुणे ,नाशिक,अमरावती या विभाग मध्ये   

विभाग जिल्हा उतरता क्रम एकूण जिल्हे
औरंगाबाद
कोकण
नागपूर
पुणे
नाशिक
अमरावती

विभागातील तालुक्यानुसार उतरता क्रम

महाराष्ट्र प्रशासकीय विभाग एकूण विभामध्य समाविष्ट असलेले एकूण तालुके यांचे उत्तरात क्रम म्हणजे औरंगाबाद या विभाग मध्ये  ७६ तालुके आहे आणि सर्वात कमी कोकण या विभ्जाग मध्ये आहे 

विभाग उतरता क्रम विभागमध्ये एकूण तालुके
औरंगाबाद ७६
नागपूर ६४
पुणे ५८
अमरावती ५६
नाशिक ५४
कोकण ४७

विभागातील सर्वात उत्तरेकडील व दक्षिणेकडील तालुके

विभाग सर्वात उतरेकडील तालुके सर्वात दक्षिणेकडील तालुके
कोकण तलासरी -पालघर दोडामार्ग -सिधुदुर्ग
पुणे जुन्नर -पुणे चंदगड -कोल्हापूर
नाशिक धडगाव -नंदुरबार कर्जत -अहमदनगर
औरंगाबाद सोयगाव /सिल्लोड -औरंगाबाद उमरगाव-उस्मानाबाद
अमरावती चिकलदरा-अमरावती उमरखेड -यवतमाळ
नागपूर रामटेक -नागपूर सिरोंचा -गडचिरोली

विभागातील मोठे आणि लहान जिल्हे

महाराष्ट्रातील  प्रशासकीय विभाग मधील सर्वात लहान  आणि सर्वात मोठे  जिल्हे कोणती  

विभाग क्षेत्रफलानुसार विभाग मोठा जिल्हा विभाग लहान जिल्हा
औरंगाबाद बीड १०,६९३ चौ.km हिंगोली ४,५२४ चौ.km
नाशिक अहमदनगर १७,०४८ नंदुरबार ५०४७
पुणे पुणे १५,६४३ कोल्हापूर ७,६८५
नागपूर गडचिरोली १४,४१२ भंडारा ३,८९६
अमरावती यवतमाळ १३,५९० वाशीम ५१५३
कोकण रत्नागिरी ८,२०८ मुंबई शहर १५७

प्रादेशिक विभागानुसार जिल्हे आणि तालिके

विभाग जिल्हे संख्या तालुके जिल्हे नावे
विदर्भ /वऱ्हाड ११ १२० अमरावती विभाग सर्व +
नागपूर विभागातील सर्व
मराठवाडा ७६ औरंगाबाद विभागातील सर्व
देश ८७ पुणे विभागातील जिल्हे ५
नाशिक
अहमदनगर
कोकण ४७ कोकण विभागातील सर्वच
खानदेश २५ धुळे ,नंदुरबार आणि जळगाव
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch