Combine आहार MCQ विश्लेषण आयोगाने विचारलेले

Combine आहार MCQ आयोगाने विचारलेले प्रश्न मानवी आहार यावर पूर्व परीक्षेत कशा प्रकारे विचारतात तसेच हे  अन्य परीक्षा करिता उपयुक्त 

मित्रानो सयुक्त परीक्षेत या घटकवर आयोग प्रश्न विचारतात पूर्व परीक्षेत चला तर जाणून घऊया कसे प्रश्न आले आहे. PSI , STI आणि ASO परीक्षेत 

१) योग्य पर्याय निवडा. ( गट ब पुवा २०१८ )
प्रथिनांची साखळी कोणत्या अर्थहीन कोडॉनमुळे तुटते?
अ) UAA, UGA, UGC
ब) UAG, CGA, AGC
क) UGA, UAA, UAG
ड) CGA, UAA, UGA
पर्यायी उत्तरे :

  1. अ, ब
  2. क ड
  3. ड आणि क

२) १२ ड ही प्रक्रिया अन्नावर केल्यास _ ( गट क पूर्व २०१८ )

  1. उष्णतेची प्रक्रिया जी १२ जीवाणू मारते.
  2. प्रक्रिया करून अन्न साठविण्याच्या १२ ( बारा ) विविध पद्धती.
  3. क्लोस्तिरिदिउम बोटालीनम ( clostridum botalinum ) चा अंतर्गोलाच्या संखेत १०^१२ पटीने कपात होते.
  4. कोणतीही प्रक्रिया जी अधिक तापमानाला जिवंत राहणाऱ्या जंतूचा नाश करते.

३) लिंगपरिवर्तीत तांदूळ जो ” सोनेरी तांदूळ ” म्हणुनही ओळखला जातो , त्यात मुख्यत्वे काय असते? ( ASST पूर्व २०१५ )

  1. अन्थोसायनीन
  2. बिटा-कॅरोटीन
  3. अग्लूटीनीन
  4. हिपोपोइटीन

४) एक ग्राम प्रथिनांपासून उर्जा मिळते. ( ASST पूर्व २०१५ )

  1. ९ किलोकॅलरी
  2. ७ किलोकॅलरी
  3. २ किलोकॅलरी
  4. ४ किलोकॅलरी

४) एक ग्राम प्रथिनांपासून उर्जा मिळते. ( ASST पूर्व २०१५ )

  1. ९ किलोकॅलरी
  2. ७ किलोकॅलरी
  3. २ किलोकॅलरी
  4. ४ किलोकॅलरी

५) शाकाहारी मेदामध्ये —–असते व ते खोलीच्या तापमानाला —- असते. ( STI पूर्व २०१४ )

  1. असंतृप्त मेद आम्ल; द्रव
  2. संतृप्त मेद आम्ल; द्रव
  3. असंतृप्त मेद आम्ल; घन
  4. संतृप्त मेद आम्ल; घन

६) भारतीय आहारात व्हिटामिन-ए ( जीवनसत्व-अ ) हे मुख्यत्वे पासून मिळते. ( STI पूर्व २०१४ )

  1. फायटीन
  2. टानीन
  3. ऑक्सिटोसीन
  4. कॅरोटीन

७) मेदापासून किती उर्जा ( उष्मांक ) मिळते? ( ASST पूर्व २०१४ )

  1. ४ किलोकॅलरी / ग्राम
  2. ९ किलोकॅलरी / ग्राम
  3. ७ किलोकॅलरी / ग्राम
  4. १२ किलोकॅलरी /ग्राम
७) मेदापासून किती उर्जा ( उष्मांक ) मिळते? ( ASST पूर्व २०१४ )

१) ४ किलोकॅलरी / ग्राम
२) ९ किलोकॅलरी / ग्राम
३) ७ किलोकॅलरी / ग्राम
४) १२ किलोकॅलरी /ग्राम
८) हे शरीरातील कॅल्शिअम व फॉस्फरस्च्या आंतरिक मात्रेसाठी ( शोषणासाठी ) जबाबदार आहे. ( PSI पूर्व २०१४ )

१) जीवनसत्व अ
२) जीवनसत्व ड
३) जीवनसत्व ई
४) जीवनसत्व के
९) अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखता: प्रथिने असतात, ज्यामुळे त्याला पूर्णान्न म्हणतात? ( PSI पूर्व २०१४ )

१) पांढरा बलक
२) पिवळा बलक
३) पांढरा व पिवळा बलक व कवच
४) अंड्यात प्रठीनेच नसतात
१०) अन्न पदार्थाची उर्जा ——– या परिमाणात मोजली जाते. ( ASST पूर्व २०१३ )

१) अर्ग
२) कुलुम्बस
३) किलोजुल
४) कॅलरीज
११) खाली काही अन्ननाशक प्रक्रिया दिल्या आहेत. ( ASST पूर्व २०१२ )

अ) मासांची चव बिघडणे
ब) केळ्याची साल काळी पडणे
क) साठवण केल्यावर द्राक्षाची चव जाणे.या सर्व अन्ननाशक प्रक्रियांना जबाबदार घटक कोणता आहे?

१) अंतर्घटक
२) सुश्माजीवांची वाढ
३) विकारात्मक
४) ऑक्सिडीकरण
१२) सकाळी सुर्याप्रकाशामध्ये त्वाचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते.

१०) अ
२) ब
३) क
४) ड
१३) लहान मुलांमध्ये रातांधालेपना हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? ( STI पूर्व २०१२ )

१) अ
२) ब
३) क
४) ड
१४) आहारातील उर्जेचे प्रमुख स्त्रोत कोणते? ( PSI पूर्व २०१२ )

१) प्रथिने
२) कर्बोदके
३) मेद
४) जीवनसत्वे

उत्तरे

१)३ २)३ ३)२ ४)४ ५)१ ६)४ ७)२ ८)२ ९)१ १०)४
११)३ १२)४ १३)१ १४)२            
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch