महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र

नमस्ते मित्रानो महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र या लेखामध्ये औष्णिकबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्याचे प्रयत्न करू या  पश्चिम महाराष्ट्रातील केंद्रे ,खानदेशातील केंद्रे ,विदर्भातील केंद्रे ,मराठवाडातील केंद्रे इत्यादी 

औष्णिक विद्युत म्हणजे  ज्या उर्जा निर्मिती केंद्रावर वीजनिर्मितीचे टूर्बाईण फिरवण्याकरिता बाष्पशक्तीचा वापर केला जातो त्यास औष्णिक विधूत केंद्र म्हणतात ,21 केंद्र कोळसावर आधारित ३ केंद्रे नैसर्गिकवर आधारित एकूण २४ केंद्राची क्षमता मेगावॉट २२,०९६ निर्मिती कशापासून दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू. (महाराष्ट्रात प्रामुख्याने दगडी कोळशाच्या साहाय्यानेच औष्णिक विद्युत निर्मिती केली जाते.)

विशेष दुर्गापूर औष्णिक विद्युत केंद्र महाराष्ट्रातील पहिला औष्णिक केंद्र आहे आणि औष्णिक विद्युत केंद्र बल्लारपूर हा महाराष्ट्रातील सर्वात मोटा केंद्र

कोकणातील औष्णिक विद्युत केंद्र

  • औष्णिक विद्युत केंद्र डहाणू जिल्हा पालघर येथे आहे 

चोला औष्णिक विद्युत केंद्र

चोला औष्णिक विद्युत केंद्र हा  जिल्हा ठाणे येथे आहे याची क्षमता 118 मेगावॅट आहे विद्युत पुरवठा  मुंबई, मुंबई उपनगर, कल्याण, पुणे, मुंबई-कल्याण-इगतपूरी रेल्वेमार्गाला विद्युत पुरवठा यातूनच होते यासाठी कोळसा विदर्भ व झारखंडमधून आणतात याचे  मालकी मध्ये रेल्वे

तुर्भे औष्णिक विद्युत केंद्र

तुर्भेयास ट्राम्बे हि म्आहणतात आष्णिक विद्युत केंद्र मुंबईला आहे. याची क्षमता १२५० मेगावॉट खाजगी मालकीचे आहे 

उरण औष्णिक विद्युत केंद्र

उरण औष्णिक विद्युत केंद्रहे  नैसर्गिक वायूवर आधारित आहे हे जिल्हा रायगड येथे आहे त्याची क्षमता ६७२ मेगावॉट मालकी महाजनको

पश्चिम महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र

एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र

एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र हा जिल्हा नाशिक येथे असून त्याची क्षमता 910 मेगावॅट आहे .विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव औष्णिक विद्युत प्रकल्प आहे.

फेकरी औष्णिक विद्युत केंद्र

खानदेशातील फेकरी औष्णिक विद्युत केंद्र हा जिल्हा जळगाव (भुसावळ) येथे असून त्याची क्षमता 482.5 मेगावॅट आहे . विशेष म्हणजे खानदेशातील एकमेव औष्णिक विद्युत प्रकल्प आहे.

विदर्भातील औष्णिक विद्युत केंद्र

सर्वाधिक औष्णिक विद्युत केंद्र विदर्भात आहेत. कारण दगडी कोळसा स्थानिक स्तरावर उपलब्ध होतो

  • बुटीबोरी औष्णिक विद्युत केंद्र हा जिल्हा नागपूर येथे असून त्याची क्षमता ६०० मेगावॉट आहे. मालकी खाजगी
  • वर्धा -वरोरा औष्णिक विद्युत केंद्र हा जिल्हा चंद्रपूर येथे असून त्याचे क्षमता ५४० मेगावॉट आहे. मालकी खाजगी
  • धोरीवाल औष्णिक विद्युत केंद्र हा जिल्हा चंद्रपूर येथे असून त्याचे क्षमता ६०० मेगावॉट आहे. मालकी खाजगी
  • खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र जिल्हा नागपूर येथे आहे 
  • बल्लारपूर औष्णिक विद्युत केंद्र जिल्हा चंद्रपूर येथे आहे 

दुर्गापूर औष्णिक विद्युत केंद्र

दुर्गापूर औष्णिक विद्युत केंद्र हा  जिल्हा चंद्रपूर येथे आहे . विषस म्हणजे महाराष्ट्रातील पहिला औष्णिक केंद्र आहे .

बल्लारपूर औष्णिक विद्युत केंद्र

बल्लारपूर औष्णिक विद्युत केंद्र हा जिल्हा चंद्रपूर येथे असून त्याची क्षमता २९२० मेगावॉट आहे. मालकी महाजनको

पारस औष्णिक विद्युत प्रकल्प

पारस औष्णिक विद्युत केंद्र हा जिल्हा अकोला येथे असून त्याची क्षमता ५०० मेगावॉट आहे. मालकी महाजनको

कोराडी औष्णिक विद्युत केंद्र

कोराडी औष्णिक विद्युत केंद्र हा जिल्हा नागपूर येथे असून त्याची क्षमता २४०० मेगावॉट मालकी महाजनको

मराठवाडातील औष्णिक विद्युत केंद्र

परळी औष्णिक विद्युत केंद्र

परळी औष्णिक विद्युत केंद्र हा जिल्हा बीड येथे असून त्याचे क्षमता 690 मेगावॅट मराठवाड्यातील एकमेव औष्णिक विद्युत प्रकल्प आहे.

आता याच कोळशाला पर्याय म्हणून बांबूपासून वीज निर्मिती यापुढे आता बांबूचा उपयोग केला जाणार आहे. परळी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राला कोळशासोबत 10 टक्के जैवइंधन वापरण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे प्रदूषणाची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch