खनिज तेल व नैसर्गिक वायू यांचे तेल साठे सापडलेली ठिकाणे

 खनिज तेल सामन्य ,सर्वप्रथम भारतात कोठे सापडले ,बॉम्बे हाय ,नैसर्गिक वायू इत्यादी खनिज तेल व नैसर्गिक वायू यांचे तेल साठे सापडलेली ठिकाणे

सर्वप्रथम भारतात कोठे सापडले  भारतात १८६५ साली आसाम्ध्ये मारघेरिटाच्या माकुम नामदा क्षेत्रात प्रथम तेल सापडले. १८२८ साली भारतात दिग्बोई येथे तेल आढळले, भारतात खनिज तेलाचे साठे प्रामुख्याने आसाम व गुजरात या राज्यांत सापडले आहेत.

खनिज तेल म्हणजे खडकात आढळणाऱ्या नैसर्गिक तेलाला खनिज तेल म्हणतात

कसे बनतात कच्चे खनिज तेल मुख्यत:कार्बन आणि हायड्रोजन यांचे मिश्रनाणे बनलेला असतो

खनिज तेलमध्ये प्रमाण कार्बनचे ८३.८७% , हायड्रोजनचे प्रमाण  ११-१४% , इतर घटक ऑक्सिजन नायट्रोजन ,गंधक

उपयोग घरगुती गॅस साठी ,हवाई इंधन साठी ,रॉकेल साठी

बॉम्बे हाय खनिज तेल

१९६४ -६७ च्या दरम्यान भारत आणि रशियाच्या संयुक्त तेल संशोधन मोहिमेदरम्यान मुंबईच्या पश्चिमेस 176 किमी अंतरावर अरबी समुद्रात मुंबई हाय खनिज तेल क्षेत्राचा शोध लागला

सर्वप्रथम आढळ  3 फेब्रुवारी 1974 रोजी बॉम्बे हाय येथे सागर सम्राट या जपानी जहाजाद्वारे पहिली विहिर खोदली.या  विहिरीचे नाव सागर सम्राट ‘बॉम्बे हाय’ येथे उत्खनन  ONGC मार्फत केले जाते. भारतातील 50% खनिज तेलाचे उत्पादन बॉम्बे हाय तेलक्षेत्रातूनच मिळते.
स्तरित खडकात पेट्रोलियमचे साठे आढळतात.

इतर ठिकाणी साठे  रायगड उरण येथे ,वसईच्या हाय येथे नवीन साठे आढळले

नैसर्गिक वायू

नैसर्गिक वायू म्हणजे भूपृष्ठाखाली खोल खडकात असणारा व सामान्य:खनिज तेल साठ्याच्या सानिध्यात आढळणारा वायू म्हणजे नैसर्गिक वायू होय .

साठे मुंबई हाय क्षेत्रात नैसर्गिक वायूचे सर्वात मोठे साठे आहे

घटक कोणते महत्वाचे घटक मिथेन (CH4 ) आणि इथेन (C4H6 ) या वायूचे मिश्रण असते इतर घटक प्रोपेन C3H8 ,ब्युटेन C4H10 ,पेंटेन C5H12 आणि हायड्रोजन असतात

उपयोग

  • खात कारखान्यात
  • कृतीम रबर उपयोगासाठी
  • घरगुती इंधनासाठी
  • एक आदर्श इंधन व रासायनिक उद्योगासाठी लागणारा महत्वाचा कच्चा माल म्हणून वापरला जातो
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch