भीमा नदी माहिती

भीमा नदी सामन्य (उगम ,लांबी ,क्षेत्रफळ ,संगम) उपनदी सविस्तर(वेळ नदी ,नीरा नदी ,इंद्रायणी नदी ,मुळा -मुठा नदी ,सीना नदी) ,भीमा नदी व उप नदीचा संगम ,उजनी प्रकल्प यांच्याबद्दल माहिती

भीमा नदी सामन्य

Credit : google

पुणे येथे भीमा नदीचे वाहते तिचा उगम भीमाशंकर येथे झाला आहे. याची लांबी भारतातील एकूण लांबी 860 किमी आणि भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी 451 किमी.आहे.क्षेत्रफळ भारतातील एकूण जलवाहन क्षेत्र ७०,६१३ चौ.km आणि आणि महाराष्ट्रतील 46,184 ची किमी आणि संगम = कर्नाटकात रायचूरजवळ कुरुगुड्डी येथे कृष्णा व भिमा या नद्यांचा संगम होतो.

भीमा नदी या जिल्ह्यातून वाहते भीमा नदी पूर्णपणे पुणे व सोलापूर जिल्ह्यातून वाहते. सातारा ,बीड, उस्मानाबाद, [ सातारा या जिल्यातील या भागातून खंडाळा, फलटण व मान तालुक्यातून वाहते. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून भीमा नदी वाहते , उस्मानाबाद येथून परांडा, भूम, तुळजापूर व उमरगा तालुक्यातून भीमा नदी वाहते जाते व पुढे कर्नाटकात कुरगुडडी येथे कृष्णा नदीस मिळते]

भीमा नदीचे उपनदया उत्तरेकडून किवा डाव्याबाजूने मिळणाऱ्या उपनद्या घोड, सीना, वेळ. आणि दक्षिणकडून किवा उजव्या मिळणाऱ्या उपनद्या भीमा, इंद्रायणी, मुळा-मुठा, नीरा, माण, बोर, पवना आहे

कृष्णा नदीची उपनदी भीमा आहे. पण भीमेचा महाराष्ट्रात स्वतंत्रपणे प्रवाह

राजकीय क्षेत्र पुणे ,अहमदनगर ,सोलापूर ,सातारा ,बीड ,उस्मानाबाद इत्यादी जिलातून

खाली दिलेले भीमाचे खोरे समावेश भाग

भीमाचे खोरे पुणे व सोलापूर जिल्ह्यांचा संपूर्णपणे समावेश होतो.

सातारामधील = फलटण, खंडाळा, दहिवडी इत्यादी

नगरमधील= जामखेड, कर्जत, श्रीगोंदा.

उस्मानाबाद= उमरगा, भूम, परंगा

बीड= आष्टी

भीमा नदी पुणे-सोलापूर व पुणे-अहमदनगर या जिल्ह्यांची सीमा निश्चित करते.

भीमा नदीची उपनदी

भीमा नदीचे उपनदया डाव्याबाजूने मिळणाऱ्या उपनद्या घोड, सीना, वेळ. आणि उजव्या मिळणाऱ्या उपनद्या भीमा, इंद्रायणी, मुळा-मुठा यांची सविस्तर सामन्य माहिती

१) डावीकडून मिळणाऱ्या उपनद्या

घोड नदी

घोड नदीची लांबी 270 किमी. तिचा उगम सह्याद्री पर्वतावर आहुपे (आंबेगाव -पुणे ) येथे झाला ,गावडेवाडी भीमानदीच्या उगमाच्या उत्तरेस 15 किमी अंतरावर , उपनद्या कुकडी व मीना

कुकडी नदीवर माणिकडोह धरण ,येडगाव धरण आहे

कुकडी व घोड नदी शिरूरजवळ एकत्र येतात.

घोड नदी पुणे व अहमदनगर या जिल्ह्यांची सीमारेषा तयार करते.

सीना नदी

सीना नदी हि अहमदनगर जिल्ह्यात आहे, तिचा उगम हरिशचंद्र डोंगरवर झाला आहे. सीना नदी भीमेला सोलापूर जिल्ह्यात मिळते. त्याची लांबी 375 किमी. आहे. आणि उपनद्या भोगावती ,बोरी हे आहे.

वेळ नदी

वेळ नदीची उगम ‘धाकले’ सह्याद्रीचा सूळका येथे झाला आहे. त्याची लांबी 64 किमी. तळेगाव ढमढेरे जवळ वेळ नदी भीमा नदीस मिळते.

२) उजवी कडून मिळणाऱ्या उपनद्या

इंद्रायणी नदी

इंद्रायणी नदीची लांबी ९३ km आहे.तिचा उगम सह्याद्रीपर्वतात लोणावळ्याजवळील कुरवंडे खेड्याजवळ झाला आहे. इंद्रायणी नदीची उपनदी आंध्र नदी हि त्याची प्रमुख उपनदी आहे

इंद्रायणी चार तलाव १) भुशी तलाव २) शिरवट तलाव ३) आंध्र तलाव ४) वळवण(टाटा कंपनीवर द्वारे बांधले आणि वीजनिर्मिती केली जाते )

विशेष म्हणजे देह आणि आळंदी हे पवित्र स्थळ हे इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहेत.

मुळा नदी

मुळा नदी हि पुणे जिल्ह्यात आहे . पुणे शहरातून वाहते व मूळा नदीस मिळते. तिचे उगम बोरघाटच्या दक्षिणेस उगम झाला आहे. उपनद्या पवना ,मुळा-मुठा चा संयुक्त प्रवाह रांजणगावाजवळ भीमा

मुठा नदी

मुठा नदी हि पुण्या जिल्हयात आहे. उगम पुणे जिल्हात ,प्रमुख उपनदी अंबी आणि मोसी (विशेस मोसी नदी खोर्यात लवासा हे भारतातील पहिले नियोजित शहर आहे)

धरण

  • अंबी नदीवर =पानशेत धरण
  • मुठा नदीवर =खडकवासला धरण
  • मोसी नदीवर =वीर बाजी पासलकर धरण

नीरा नदी

नीरा नदीचे उगम भोर तालूका( शीरगावात) झाला आहे. त्याची लांबी 209 किमी. आणि उपनदया वेळवंडी व कऱ्हा

भीमा नदीचे उपनदयांचे संगम

नदी
संगमाचे ठिकाण
जिल्हा
भीमा व इंद्रायणी आळंदी पुणे
भीमा व वेळा तळेगाव ढमढेरे पुणे
येळवंडी व नीरा भोर पुणे
भीमा व मुठा वाळकी पुणे
भीमा व भामा पिंपळगाव पुणे
कुकडी व घोड शिरूर पुणे
भीमा व मुळा-मुठा रांजणगाव पुणे
भीमा व सीना कुंडल सोलापूर
कऱ्हा व नीरा सोनगाव बारामती
सीना व भोगावती मोहोळे सोलापूर

भीमा नदी इतर महत्वपूर्ण

13 जाने. 2016 रोजी पुण्यातील मुळा-मुठा नद्यांच्या शुद्धीकरणासाठी केंद्रिय पर्यावरण मंत्रालयाने जपान इंटरनॅशनल
कॉर्पोरेशन एजन्सी (जायका) कंपनीशी 1000 कोटींचा करार केला.

प्रवरा नदी अमृतवाहिनी या नावाने प्रसिद्ध आहे.

निरा-भीमा नदीजोड प्रकल्पाद्वारे उजनी धरणातून मराठवाड्यास 25 टीएमसी पाणी देण्यात येणार आहे

भीमा नदी पंढरपुरात चंद्रभागा नावाने ओळखली जाते. भाविक पंढरीत पाऊल ठेवताच प्रथम चंद्रभागेत स्नान करून पावन होतात.

उजनी प्रकल्प

उजनी प्रकल्पास भीमा प्रकल्प म्हणतात
उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात आहे
जलाशय नाव यशवंत सागर
कामाचा शुभारंभ १९६४ यशवंत चव्हाण यांच्या हस्ते
उंची =५६.४ m
लांबी =२.५ km
साठवण क्षमता ११७ TMC
माळढोक पक्षी अभयारण्य जवळच आहे

तापी नदी सविस्तर माहिती Read More …

FAQ

भीमा नदीचा उगम कोठे होतो

उत्तर = पुणे येथे भीमा नदीचे वाहते तिचा उगम भीमाशंकर येथे झाला आहे.

भीमा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते

उत्तर = भीमा नदी या जिल्ह्यातून वाहते भीमा नदी पूर्णपणे पुणे व सोलापूर जिल्ह्यातून वाहते. सातारा ,बीड, उस्मानाबाद,

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch