गोदावरी नदी महाराष्ट्र

गोदावरी नदी महाराष्ट्र (उगम,लांबी,क्षेत्र,उपनद्या),धरणे(गंगापूर धरण),उपखोरे(मांजरा नदीचे उपखोरे,पैनगंगा खोरे,वर्धा खोरे,इंद्रावतीखोरे,प्राणहिता खोरे )

गोदावरी नदी माहिती

गोदावरी नदीचे खोरे दक्षिण भारताची गंगा आहे .

गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर- ब्रह्मगिरी. डोंगरावर उगम (मुखातून. ‘गो’) झाला आहे

Credit : google

महाराष्ट्रामधून वाहतांना गोदावरी नाशिक, औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड या जिल्हातून वाहत आंध्रप्रदेश मध्ये प्रवेश करते. इंद्रावती, वैनगंगा, पैनगंगा, मांजरा, प्राणहिता, दारणा, प्रवरा, कादवा या गोदावरीच्या प्रमुख उपनद्या आहेत. गोदावरी ही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी नदी व जीवनदायिनी आहे.

धरणे : गोदावरी नदीवर गोदावरी आणि तिच्या उपनद्यांवर जवळपास ९५० लहान मोठी धरणे / बंधारे बांधण्यात आले आहेत.

भारतात आणि महाराष्ट्र लांबी तुलनात्मक

एकूण लांबी भारतात 1465 किमी आहे.क्षेत्र : एकूण 3,13,389 चौ.किमी. भारताच्या 10% क्षेत्र व्यापलेले आहे.

महाराष्ट्र गोदावीर नदीची एकूण लांबी 668 किमी ,क्षेत्र एकूण महाराष्ट्र 1,53,779 चौ.किमी. संपूर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे 49% क्षेत्र व्यापलेले आहे.महाराष्ट्रातील मुख्य नदी खोरे

गोदावरी नदीची उपनदी

उजव्या / दक्षिणेकडून : दारणा, प्रवरा, मूळा, बोर, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, तेरणा, मांजरा.

डाव्या / उत्तरेकडून : कादवा, शिवना, खाम, दक्षिण पूर्णा, प्राणहिता, इंद्रावती.

प्रवरा व मूळा नदीच्या संयुक्त प्रवाहावर नेवासे वसलेले आहे. येथे या दोन्ही नदया गोदावरीस मिळतात.

गोदावरी नदीवरील धरणे

Credit : google
नदी
जिल्हा
धरणे
गोदावरी
गोदावरी
नाशिक
औरंगाबाद
गंगापूर
जायकवाडी
कादवा
दारणा
नाशिक नांदुर्माध्यमेश्वर
दारणा
शिवना
शिवना
गिरजा
औरंगाबाद शिवना
अंबाडी
गिरजा
सिंदफणा
सिंदफणा
मांजरा
कुंडलिका
बीड माजलगाव
सिंदफणा
मांजरा
कुंडलिका
प्रवरा
मुळा
अहमदनगर भंडारदरा
मुळा
पूर्णा
कापरा
परभणी येलदरी
कापरा
गोदावरी
गोदावरी
नांदेड विष्णुपुरी
बाभळी
पूर्णा हिंगोली येलदरी

गंगापूर धरण

१९४८ कामाला सुरुवात आणि पूर्ण १९५६ ला जाला

  • जगातील पहिले मातीचे धरण
  • उंची ३७ m .आणि लांबी ३.९ km एकूण क्षेत्रफळ २२.८६ चौ.km
  • एकूण साठवण क्षमता १६७ दशलक्ष घनमीटर
  • धरणावर ०.५ मेगावॉट जलविधूत प्रकल्प

गोदावरीचे उपखोरे

उपखोरे पूर्णा उपखोरे

उगम: अजिंठ्याच्या डोंगरात.
लांबी : 397 किमी.
उपनद्या : डाव्या : खेळणा.
उजव्या : अंजना, गिरजा, कापरा, दुधना.

मांजरा नदीचे उपखोरे

उगम : बालाघाट टेकड्या (बीड-पाटोदा पठारावर.)
लांबी : 721 किमी. (महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा मधून वाहते.)

उपनद्या =तावरजा, तेरणा, गिरणा, लेंडी, मन्याड.
बीड जिल्ह्यांची दक्षिण सीमा – मांजरा नदी निर्माण करते.

वर्धा व वैनगंगा यांचा साधारण प्रवाह उत्तर – दक्षिण दिशेला आहे.

पैनगंगा नदीचे उपखोरे

उगम: अजिंठा डोंगर (बुलढाणा) → बुलढाणा रांग
लांबी : 495 किमी.
ही नदी विदर्भातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे.
उजव्या : कयाधू
डाव्या : पूस, अडाण, वाघाडी, खुनी, अरुणावती.

वर्धा नदीचे उपखोरे

उगम: सातपूडा रांगात-बैतूल जिल्ह्यात (मध्यप्रदेश). (मार्ग : वर्धा-अमरावती पुढे यवतमाळ)
लांबी : 455 किमी. (उत्तर-दक्षिण)
उपनद्या :
उजव्या : वेमला, निरगुडा, पैनगंगा, रामगंगा.
डाव्या : कार, बोर, नंद, इरई.
महाराष्ट्रात- अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्याच्या सीमेवरून ही नदी वाहते.

वैनगंगा नदी उपखोरे

उगम : मैकल पर्वतरांगेत (मध्यप्रदेश). शिवानी जिल्ह्यात दरकेसा टेकड्यांजवळ भाकल येथे उगम पावते. okseva
लांबी : 295 किमी. (महाराष्ट्रातील)
ही नदी उत्तर-दक्षिण वाहते.
उपनदया : कन्हान, पेंच, बाघ, नाग, अंधारी, सूर, गाढवी, बावनथडी, त्रिवेणी.

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याची उत्तर-दक्षिण सरहद वैनगंगा नदीमूळे निर्माण होते.

विदर्भात वर्धा, वैनगंगा, पैनगंगा या नदया मिळून ‘प्राणहिता’ हा नवीन प्रवाह तयार होतो.

वैनगंगा आणि वर्धा खोरे कोळसांच्या साठ्याकरिता ओळखले जाते.

प्राणहिता ही महाराष्ट्र व तेलंगणातील सुमारे 117 किमी सरहद्द तयार करते.

विदर्भात वर्धा ,वैनगंगा ,पैनगंगा या नद्या मिळून प्राणहिता तयार होते

इंद्रावती उपखोरे

उगम : ओडिशा राज्यात कलाहंडी जिल्ह्यात.
अंबाजोगाईजवळ मांजरा नदीच्या काही फाट्याचे नदीचौर्य वाण नदीने केलेले आहे.
गोदावरी खोऱ्यात जसेजसे पूर्वेकडे जावे तसतसा तिचा विस्तार कमी होत जातो.
उपनदया: बांदिया, अकेरा, डोंगरी, कोठारी.

भीमा नदी सविस्तर वाचण्यासाठी Read More …

FAQ

Q. गोदावरी नदी महाराष्ट्रातील कोण कोणत्या जिल्ह्यातून वाहते?

उत्तर = महाराष्ट्रामधून वाहतांना गोदावरी नाशिक, औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड या जिल्हातून वाहत आणि आंध्रप्रदेश मध्ये प्रवेश करते.

Q. महाराष्ट्रात गोदावरी नदीची लांबी किती?

उत्तर = महाराष्ट्र गोदावीर नदीची एकूण लांबी 668 किमी

Q. गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे

उत्तर =

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch