तापी नदी मराठी माहिती-Tapi Nadi

नमस्ते मित्रानो आज  तापी नदी मराठी माहिती  यामध्ये महाराष्ट्र विशेष या नदीबद्दल माहिती

तापीचे क्षेत्र खचदरीच्या भागात आहे. नदी खोल घळईतून वाहते. तापी नदी प्रवाह मार्ग पूर्वेकडून -पश्चिमेकडे/पश्चिम वाहिनी तापी नदी मध्य प्रदेशातल्या बैतुल व पूर्व नेमाड या जिल्ह्यातून वाहत येउन महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात प्रवेश करते. नंतर धुळे जिल्ह्यातून बाहेर पडून गुजरातमधील सुरत या जिल्ह्यातून वाहते. त्यापूर्वी गुजरातमध्ये भरूच व सुरत या जिल्ह्यामधील सीमेजवळून वाहते राज्य मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या तीन राज्यांतून वाहते.

तापी नदी उगम मुलताई (मध्यप्रदेश ) सातपुडा पर्वत झाला आहे   एकूण लांबी भारतातील 724 किमी. आणि महाराष्ट्र 208 किमी.एकूण  क्षेत्रफळ भारतातील एकूण 65,150 चौ. किमी. आणि महाराष्ट्र 31,660 चौ. किमी.

उजव्या/उत्तरेकडून : चंद्रभागा, भूलेश्वरी, नंद, वान, गोमाई. डाव्या/दक्षिणकडून : पेढी, काटेपूर्णा, मोरणा, नळगंगा, गिरणा, पांझरा, पूर्णा.

मुख्य उपनदी : पूर्णा आणि गिरणा

 

तापी नदी विशेष

तापी नदी ही महाराष्ट्रातील सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. तापी हि तापी -पूर्णा म्हणूनही परिचित आहे हिला खानदेश कन्या असेही म्हणतात.

उत्तरेस अस्तंभा डोंगर व दक्षिणेस गाळणा डोंगर यामध्ये 40 किमी रूंद खोरे आहे. हे खोरे – सुपीक काळ्या मृदेचे आहे.या नदीचा मानवी दृष्टिकोनातून मर्यादित स्वरूपात उपयोग होतो. 

मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर खिंडीतून महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात रावेर’ शहराजवळ तापी नदी पुन्हा प्रवेश करते. नंदूरबार जिल्ह्यातील ‘प्रकाशे’ शहराच्या थोड्या पश्चिमेस गुजरातमध्ये प्रवेश करते.

अमरावती, अकोला ,भुसावळ ,धुळे ,नंदुरबार ,धुळे ,जळगाव हे शहर पूर्णपणे तापी-पूर्णा खोर्यात वसलेले आहे

नर्मदा नदी सविस्तर वाचण्यासाठी Read More …

FAQ

तापी नदीची लांबी किती आहे?

उत्तर=भारतातील 724 किमी. आणि महाराष्ट्र 208 किमी.

तापी नदी कुठे वाहते?

उत्तर = अमरावती, अकोला ,भुसावळ ,धुळे ,नंदुरबार ,धुळे ,जळगाव

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch