भारतीय संविधान कलमे [ 1 ते 395 ]-राज्यघटना भाग

नमस्ते मित्रानो आज  भारतीय संविधान कलमे यामध्ये जवळजव सर्व कलमे महत्वाचे समाविष्ट केले आहे तसेच राज्यघटना भाग (संसद आणि विधिमंड,राज्यपालाल विशेष,इतरही महत्वपूर्ण कलमे),इत्यादी महत्वाचे कलम 

भारतीय राज्यघटननेमधील महत्वाची कलमे मूळ भारतीय राज्यघटनेत ३९५ कलमे आहेत आणि सध्या ४६१ कलम आहे  १ ते ३९५ कलमपैकी महत्वाचे कलम तसेच मुलघटनेत २२ भाग सध्या २५ आहे

संसद , विधिमंड तुलनात्मक  कलम

  संसद विधिमंड
नेमणूक राष्ट्रपती कलम ५ नुसार नेमणूक राज्यपाल कलम १५३ नुसार नेमणूक
शपथ राष्ट्रपती कलम ६० राज्यपाल कलम १५९
नेमणूकआणि शपथ कलम ६३ उपराष्ट्रपती नेमणूक

कलम ६९ उपराष्ट्रपती शपथ
 
महान्यायवादि कलम ७६ महान्यायवादि कलम =१६५ महाधिवक्ता
महाभियोग कलम ६१ राष्ट्रपतीची-महाभियोग    
रचना कलम ७९ संसदची

कलम ८० राज्यसभा रचना

कलम ८१ लोकसभा रचना
कलम=१६८ राज्यामधील विधानमंडळाची रचना

कलम १६९= राज्यामध्ये विधानपरिषद नष्ट करणे किवा निर्माण करणे

कलम १७०=विधानसभाची रचना  

कलम १७१=विधानपरिषद रचना
मात्रीमंड कलम =७८ राष्ट्रातीस माहिती पुरवणे  पंतप्रधान कर्तव्ये

कलम =७४ राष्ट्रपतीस सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्रीपारीषद

कलम ७५=मंत्र्यासंबंधी अन्य तरतुद
कलम =१६७ राज्यपालास माहिती पुरवणे मुख्यमंत्री कर्तव्ये

कलम =१६४ अन्य मंत्रीमंडळ तरतुदी
अभिभाषण कलम ८७ राष्ट्रापतिचे विशेष अभिभाषण कलम =१७६ राज्यपाल विशेष अभिभाषण
अर्थसंकल्प कलम=११२ केंद्राचे अर्थसंकल्प कलम २०२ नुसार राज्याचे अर्थसंकल्प
राजवट कलम ३५६ राष्ट्रपती राजवट कलम ३६५ =राज्यामध्ये राजवट
सचिवालय कलम९८ संसदचे सचिवालय  
विशेषाधिकार कलम ८८ मंत्री व महान्यायवादी यांचे विशेषाधिकार कलम =१७७ मंत्री व महाधिवक्ता यांचे सभागृहात विशेषाधिकार

राज्यपालाशी संबधी कलमे 

कलम ३७१=महारष्ट्र व गुजरात  विशेष तरतुदी

कलम ३७१(A)=नागालँड विशेष तरतुदी

कलम ३७१ (B)=आसाम विशेष तरतुदी

कलम ३७१(C)=मणिपूर विशेष तरतुदी

कलम ३७१(D)=आंद्राप्रदेश व तेलंगणासाठी विशेष तरतुदी

कलम ३७१(E)=आंद्राप्रदेश ण केंद्रीय विद्यापीठ स्थापनेबाबत

कलम ३७१(F)=सिक्कीम विशेष तरतुदी

कलम ३७१(G)=मिझोरम विशेष तरतुदी

कलम ३७१(H)=अरुणाचलप्रदेश विशेष तरतुदी

कलम ३७१(I)=गोवा विशेष तरतुदी

कलम ३७१(J)=कर्नाटक व हैद्राबाद विशेष तरतुदी

इतरही महत्वपूर्ण कलमे

कलम =१०० सभागृहात मतदान ,जागा रिक्त असताही कार्य करण्याचा अधिकार व गणपूर्ती

कलम =१०८ संयुक्त बैठक

कलम =११० धनविध्येयकाची व्याख्या

कलम =१११ विधायकाला राष्ट्रपतीची समिती

कलम =१२३ संसदेच्या विराम विराम काळात अध्यादेश काढण्याचा अधिकार राष्ट्रपती आहे

कलम =१२९ सर्वोच्चन्यायालय अभिलेख

कलम =१३७ न्यायनिर्णय किवा आदेश यांचे सर्वोच्च न्यायालयाकडून पुर्विलोकन

कलम १४३=सर्वोच्च न्यायालयाचा विचार घेण्याचा राष्ट्रपतीस अधिकार

कलम २३३ =जिल्हा न्यायधीसाची नेमणूक

कलम =२३९AA दिल्ली संदर्भातील विशेष तरतुदी

कलम २४३ (A)=ग्रामसभा

भाग XI संघराज्य आणि राज्य संबंध कलमे 

कलम २६२ =आंतरराज्यीय नदिजल विवाद

कलम २६३ =आंतरराज्यीय परिषद

भाग XII वित्त ,मालमत्ता कलमे 

कलम २६५ =कर आकारणी (कायद्याने प्राधिकर दिल्या शिवाय कर न लावणे)

कलम २६६ (१)=संचित निधी

कलम २६६ (२)=सार्वजनिक लेखे

कलम २६७ =आकस्मित निधी

कलम २६९(A)=GST परिषद

कलम २८० =वित्त आयोग

कलम २९२ =भारत सरकारने कर्ज काढणे

कलम २९३ =राज्याने कर्ज काढणे

भाग XIV संघराज्य आणि राज्ये सेवा कलमे 

कलम ३१२ =अखिल भारतीय लोकसेवा आयोग

कलम ३१५ =संघराज्य आणि राज्यकर्ता लोकसेवा आयोग

भाग XV निवडणुका संबंधी कलमे 

कलम ३२४ या निवडणूक आयोग स्थापन करणे

कलम ३२५ =मतदार यादीत समाविष्ट करणे(कोणत्याही व्यक्तीस धर्म ,वंश ,जात यावरून मतदान यादीत अपात्र असणार नाही  

कलम ३२६ =लोकसभा किवा विधानसभा प्रौढ मतधान

कलम ३२९ =निवडणूक बाबतीत न्यायालयाचे हस्तक्षेप करण्यास मनाई

भाग XVI विशिष्ट वर्गासाठी विशिष्ट तरतुदी कलमे 

कलम ३३० =लोकसभेत SC आणि ST आरक्षण

कलम ३३२ =विधानसभेत SC आणि STआरक्षण संबधित

कलम ३३८ =SC राष्ट्रीय आयोग

कलम ३३८ (A)=ST राष्ट्रीय आयोग

कलम ३४० =मागासवर्गीय आयोग

कलम ३४१ =SC म्हणजे अनुसूचित जाती

कलम ३४२ =ST म्हणजे अनुसूचित जमाती

भाग XVII राजभाषा कलमे  

कलम ३४३ =संघराज्याची राज्यभाषा

कलम ३४५ =राज्याची राज्यभाषा

कलम ३४८ =सर्वोच्च व उच्च न्यायालयाची आणि कायदे विधेयक इत्यादीसाठी वापरायची भाषा

कलम ३५० (A)= प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण

कलम ३५० (B)=भाषिक अल्पसंख्यांक विशेष अधिकार

कलम 351=हिन्दी भाषेच्या विकासासाठी

भाग XVIII आणीबाणी संबधी कलमे 

कलम ३५२ =राष्ट्रीय आणीबाणी

कलम ३५६ =राष्ट्रपती राजवट आणि राज्यामध्ये कलम ३६५ नुसार राजवट

कलम ३६० =आर्थिक आणीबाणी

भग XIX संकीर्ण कलमे 

कलम ३६१ =राष्ट्पती ,राज्यपाल व राज्यप्रमुख यांना संरक्षण

कलम ३६१ (A)=प्रेसचे स्वातंत्र्य(संसदेच्या व राज्य विधानमंडळाच्या कामकाजा संबंधी )

राज्यघटना भाग

मुलघटनेत २२ भाग सध्या २५ आहे  भारतीय राज्यघटनेतील भाग

भाग तरतुदी कलम
I केंद्र आणि त्याचे प्रदेश कलम १ ते ४
II नागरीत्व कलम ५ ते ११
III मुलभूत हक्क कलम १२ ते ३५
IV मार्गदर्शक तत्वे कलम ३६ ते ५१
IV A मुलभूत कर्तव्ये कलम ५१ A
V संघराज्य कलम ५२ ते १५१
VI राज्ये कलम १५२ ते २३७
VII पहिल्या अनुसूचीतील भाग B मधील रज्ये
टीप =रद्द झाले आहे (७ वी सुधारणा कायदा नुसार १९५६ ला )
कलम २३८
VIII केंद्राशाशित प्रदेश कलम २३९ ते २४२
IX पंचायती कलम २४३ ते २४३O
IX A नगरपालिका कलम २४३ P ते २४३ ZG
IX B सहकारी संस्था कलम २४३ ZH ते २४३ ZT
x अनुसूचित क्षेत्र कलम २४४ ते २४४ A
XI संघराज्य आणि राज्ये यांच्यात संबंध कलम २४५ ते २६३
XII वित्त मालमात्त ,करार आणि दावे कलम =२६४ ते ३००A
XIII भारताच्या राज्यक्षेत्रातील व्यापार ,वाणिज्य आणि परसपरसंबंध कलम ३०१ ते ३०७
XIV केंद्र आणि राज्ये यांच्या अंतर्गत सेवा कलम  ३०८ ते ३२३
XIV A न्यायाधीकरण कलम ३२३ A ते ३२३ B
XV निवडणुका कलम ३२४ ते ३२९
XVI विशिष्ट वर्गासाठी विशेष तरतुदी कलम ३३० ते ३४२
XVII राजभाषा कलम ३४३ ते 351
XVIII आणिबानि कलम ३५२ ते ३६०
XIX विविध कलम ३६१ ते ३६७
XX घटनादुरुस्ती कलम ३६८
XXI तात्पुरते संक्रमणशील व विशेष तरतुदी कलम ३६९ ते ३९२  
XXII लहान नाव ,प्रारंभ ,प्राधिकृत हिंदी पाठ व निरसने कलम ३९३ ते ३९५

Related Link

भाग III =मुलभूत हक्क कलम १४ ते ३२

भाग IV =मार्गदर्शक तत्वे कलम ३६ ते ५१

भाग IV A =मुलभूत कर्तव्ये कलम ५१ A

FAQ

  • भारतीय राज्यघटनेत किती कलमे आहेत

    उत्तर = मुलघटनेत ३९५ होती आणि सध्या ४६१ कलमे आहे

  • भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद आहे

    उत्तर = कलम ३२४ या निवडणूक आयोग स्थापन करणे

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch