भारतीय संविधान अनुसूची १ ते १२

अनुसूची १ ते १२(पहिली अनुसूची ,दुसरी अनुसूची ,तिसरी अनुसूची ,चौथी अनुसूची ,पाचवी अनुसूची ,सहावी अनुसूची ,सातवी अनुसूची ,अत्वी अनुसूची ,नवी अनुसूची ,दहावी अनुसूची,अकरावी अनुसूची ,बारावी अनुसूची ) अशा प्रकारे

अनुसूची १ ते १२ सामन्य

मूळ घटनेत ८ अनुसूची/परिशिष्ट होत्या सध्या १२ अनुसूची आहेत.

पहिली अनुसूची

पहिली अनुसूची कलम १ व ४ आहे.

तरतुदी
१)राज्यांची नावे व त्यांचे राज्यक्षेत्र
२) केंद्रशासित प्रदेश व त्यांचा विस्तार

नावात बद्दल

  • संयुक्त प्रांताचे =उत्तरप्रदेश केले
  • मद्रासचे =तामिळनाडू
  • म्हैसूर =कर्नाटक
  • लॅकदीप ,मिनिकाय ,अमीन दिवी =लक्षयदीप
  • उत्तरंचाल =उत्तराखंड
  • पाँडेच्चरी =पुदुच्चरी
  • ओरिसाचे =ओडिशा

निर्मिती राज्य

२६ जानेवारी १९५० घटना लागू झाली तेव्हा २९ राज्ये होती सद्या अनुसूचीमध्ये 28 राज्ये 8 केंद्रशासित आहेत.

निर्मिती केव्हा झाले कोणते राज्य
१९५३ पहिला राज्य आंध्रप्रदेश भाषिक आधारावर निर्मिती
१९५४पंदुचेरी
१ मे १९६०महाराष्ट्र
गुजरात
१९६१दादर नगर हवेली
१९६२दिव दमन
१९६३नागालँड
१९६६हरियाना ,चंडीगड ,पंजाब
१९७०हिमाचल प्रदेश
१९७२१९ वा मणिपूर
२० वा त्रिपुरा
21 वा मेघालय
१९७५२२ वा सिक्कीम
१९८६ २३ वा मिझोरम ,
२४ वा अरुणाचल प्रदेश
१९८७ २५ वा गोवा
२०००मध्यप्रदेशमधून वेगळा झाला २६ वा राज्य छत्तीसगड

उत्तरप्रदेशमधून वेगळा झाला २७ राज्य उत्तराचल


बिहारमधून वेगळा झाला २८ वा राज्य झारखंड
२ जुन २०१४तेलंगणा हा आंद्राप्रदेश मधून वेगळा झाला

विशेष

जम्मू व काश्मीर आणि लदाख ३१ ऑक्टोबर २०१९ हे दोन केंद्रशाषित प्रदेश बनवले

दादर नगर हवेली व दमन दिव २६ जाने २०२० दोन केंद्र+प्रदेश एकत्र केले

दुसरी अनुसूची

तरतुदी =अधिकाऱ्यांचे वेतन ,भत्ते ,विशेषाधिकार इत्यादींच्या तरतुदी आहेत खाली दिलेले व्यक्तीचे

  • राष्ट्रपती व राज्यांचे राज्यपाल
  • लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती व उपसभापती
  • राज्य विधानसभांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष
  • राज्य विधान परिषदांचे सभापती व उपसभापती
  • सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांचे न्यायाधीश
  • भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक(CAG)

तिसरी अनुसूची

तरतुदी =व्यक्तींनी घ्यावयाच्या शपथ /प्रतिज्ञेचे नमुने आहेत

  • केंद्रीय मंत्री/राज्याचे मंत्री
  • संसदेच्या /राज्यविधानमंडळ निवडणुकीला उभे असलेले उमेदवार
  • संसद सदस्य/ राज्य विधानमंडळाचे सदस्य
  • सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश/उच्च न्यायालयाचे न्यायाधीश.
  • भारताचे नियंत्रक व महा लेखापरीक्षक

चौथी अनुसूची

तरतुदी = राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेत नेमून दिलेल्या जागांची तरतूद आहे.

पाचवी अनुसूची

तरतुदी क्षेत्रे व अनुसूचित जमाती यांचे प्रशासन व नियंत्रण यांबाबत तरतुदी आहेत.
आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम हे राज्ये सोडून बाकी राज्यामध्ये ‘अनुसूचित क्षेत्रे’ म्हणून घोषित केलेल्या प्रदेशांना लागू आहेत.

सहावी अनुसूची

तरतुदी =आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम या राज्यांतील आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत तरतुदी केले आहे

सातवी अनुसूची

तरतुदी =केंद्र व राज्ये यांच्या अधिकारांच्या विभागणीसंबंधी ३ सूची आहेत
i) केंद्र सूची ii) राज्य सूची iii)समवर्ती सूची

केंद्र सूचित म्हणजे या मध्ये समाविष्ट असलेले विषय कायदे करण्याचा हक्क फक्त केंद्राचा असतो
काही महत्वाचे विषय
उदा.परराष्ट्र व्यवहार ,परकीय कर्जे ,आंतरराज्यीय व्यापार व वाणिज्य ,जनगणना ,रेल्वे ,विमा व्यवसाय ,प्रमुक बंदरे ,कंपनी कर ,रोखे बाजार आणि वायदे बाजार ,बँक व्यवसाय ,संघराज्याचे सार्वजनिक कर्ज ,चलन ,नाणी आणि कायदेशीर नाणी ,संघ निवृत्ती वेतन ,उच्च न्यायालय संघटन , वजन व मापे यांचे परिणाम निश्चित करणे

राज्य सूची म्हणजे यामध्ये समाविष्ट असलेले विषयावर कायदे करण्याचा हक्क फक्त त्या राज्यांच अधिकार असतो
काही महत्वाचे विषय
उदा.जुगार ,पोलीस ,तुरुंग ,विक्री कर ,बाजार पेठ आणि जत्रा ,दफन भूमी ,संघोपन गृह

समवर्ती सूची म्हणजे यामध्ये समाविष्ट असलेले विषयावर कायदे करयचा हक्क केंद्र आणि राज्य दोघानाही असतो
काही महत्वाच विषय
उदा.लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन ,वन्य प्राणी व पक्षी यांचे संरक्षण करणे ,विवाह व घटस्फोट ,न्यायिक प्रशासन वीज

आठवी अनुसूची

तरतुदी =घटनेने मान्यता दिलेल्या भाषांची यादी आहे. मूळ घटनेत १४ भाषा होत्या सध्या २२ आहे.

{मुल घटनेतील १४ भाषा
आसामी, बंगाली, बोडो, डोग्री, गुजराथी, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तामिळ, तेलगु आणि उर्दू इत्यादी
८ भाषा नंतर समविष्ट
१) १५ वी सिंधी (२१ वी घटनादुरुस्तीनुसार कायदा १९६७)
२) कोकणी , मणिपुरी आणि नेपाळी (७१वी घटनादुरुस्ती कायदा १९९२)
३) बोडो, डोग्री, मैथिली आणि संथाली (९२ वा घटनादुरुस्ती कायदा २००३)}

नववी अनुसूची

नववी अनुसूची पहिल्या घटनादुरुस्तीने १९५१ ला समाविष्ट करण्यात आले आहे
काही कायदे व विनियमने विधीग्राहा असल्याचे घोषित करण्यात आले आहे.
तरतुदी =मुख्यत भू सुधारणांशी संबंधित आहेत

दहावी अनुसूची

दहावी अनुसूची ५२ वी घटनादुरूस्तीनुसार १९८५ समाविष्ट केली आहे
तरतुदी = पक्षांतराच्या कारणावरून अपात्र होण्यासंबंधी तरतुदी आहेत.

अकरावी अनुसूची

अकरावी अनुसूची ७३ वी घटनादुरूस्ती १९९२ नुसार समाविष्ट करण्यात आली.
तरतुदी = पंचायतींने अधिकार, प्राधिकार व जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत(२९ बाबींची यादी आहे.)

बारावी अनुसूची

बारावी अनुसूची ७४ वा घटनादुरूस्ती १९९२ नुसार समाविष्ट केले आहे
तरतुदी = नगरपालिकांचे अधिकार, प्राधिकार व जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. (१८ बाबींची यादी आहे.)

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch