भारतातील संघराज्याची नावे- संघराज्य भाषाआधारित राज्य,संस्थाने

भारतातील संघराज्याची नावे  प्रक्रिया ,१९५५चा कायदे ,१९५६ नंतरचे बद्दल ,राज्याचा नावात बद्दल,१०० वी घटनादुरुस्ती ,संस्थाने इत्यादी माहिती संघराज्य बद्दल

संघराज्य म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये संविधानाने अधिकारचे विभागणी करून दिलेले व्यवस्था म्हणजेच संघराज्य होय

कलम १ संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र
(१) हा राज्यांचा संघ असेल
(२) घटकराज्ये व केंद्रशासित प्रदेशाची नावे पहिल्या अनुसूचित दिल्याप्रमाणे असतील.
(३) राज्यक्षेत्र 3 बाबीपासून बनलेले असेल

i) घटकराज्ये ii) केंद्रशासित प्रदेश iii) भविष्यात संपादित प्रदेश यांच्या पासून

कलम २ नविन राज्य संघराज्यात समाविष्ठ करणे

कलम ३ नविन राज्य निर्माण करणे
असे विधेयक संसदेत मांडण्या अगोदर राष्ट्रपतीची पूर्वसंमती घ्यावी लागेल व राष्ट्रपती संमती देण्याअगोदर त्या संबंधीत राज्याची संमती घेतील. पण राज्याची संमती राष्ट्रपती/संसद नाकारू/स्विकारू शकते.(म्हणजेच संसद भारताच्या अंतर्गत भागात कोणतेही बदल करू शकते. यालाच भारत भंजक राज्याचा अभंजक संघ आहे.)

कलम ४ कलम (2) व (3) अंतर्गत केलेले बदल कलम 368 अंतर्गत घटनादुरुस्ती मानली जाणार नाही.

भाषाआधारित राज्य पुनर्रचने प्रक्रिया

१) S.K. दार आयोग 1948

घोषित=17 जून 1948
अहवाल=डिसेंबर 1948
अध्यक्ष=S.K. दार
सदस्य(न्यायाधीश)=अलाहाबाद उच्च न्यायालयाचे नेहरू, पटेल, पट्टाभी सितारामय्या
स्थापना=संविधान सभेच्या अध्यक्षांनी

जे.व्ही. पी. समिती 1949

घोषित =1949डिसेंबर
अहवाल=1948
अध्यक्ष= कोणीच नव्हते.
सदस्य=तीन सदस्य होते
स्थापना =काँग्रेस पक्षाने केली

राज्य पुनर्रचना आयोग 1953

घोषित =डिसेंबर 1953
अहवाल = सप्टेंबर 1955
अध्यक्ष =फाजल अली
सदस्य = एम पण्णीकर, एच. कुंझरू.
स्थापना = केंद्रसरकारने

राज्य पुनर्रचना कायदा १९५५

१ नोव्हेंबर १९५६ पासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. यानुसार

भाग अ राज्ये (९)यामध्ये पूर्वीच्या ब्रिटिश प्रांतांचा समावेश होता. (त्यांना ‘गव्हर्नर्सची राज्ये’ असे म्हटले जात असे.)

भाग ब राज्ये (९) यामध्ये पूर्वीच्या संस्थानांचा समावेश होता. (त्यांना ‘राजप्रमुखांची राज्ये’ असे म्हटले जात असे.)

भाग क राज्ये (१०) यामध्ये केंद्रशासित क्षेत्रांचा समावेश होता. (त्यांना ‘कमिशनर्सची राज्ये’ असे म्हटले जात असे.)

वरीलप्रमाणे दिलेले भाग-अ आणि भाग-ब राज्यांमधील फरक संपुष्टात आणण्यात आला. भाग-क राज्ये रद्दबातल करण्यात आली, त्यांपैकी काहींचे विलिनीकरण शेजारच्या राज्यांत करण्यात आले तर काहींना केंद्रशासित प्रदेश बनविण्यात आले. अशा रितीने, या कायद्याने भारतात १४ राज्ये व ६ केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले.

७ व्या घटनादुरूस्ती (१९५६) द्वारे जुन्या पहिल्या अनुसूचीच्या जागी १४ राज्ये व ६ केंद्रशासित प्रदेशांची यादी असलेली नवीन पहिली अनुसूची समाविष्ट करण्यात आली.

१४ राज्यचे नावे

  1. आंध्रप्रदेश
  2. आसाम
  3. बिहार
  4. बॉम्बे
  5. जम्मु व काश्मिर
  6. केरळ
  7. मध्यप्रदेश
  8. मद्रास
  9. म्हैसूर
  10. ओरिसा
  11. पंजाब
  12. राजस्थान
  13. उत्तर प्रदेश
  14. पश्चिम बंगाल

६ केंद्रशासित प्रदेशची नावे

  1. अंदमान व निकोबार बेटे
  2. लॅकॅडिव्ह, मिनिकॉय व अमिनदिवी बेटे.
  3. दिल्ली
  4. त्रिपुरा
  5. हिमाचल प्रदेश
  6. मणीपूर

१९५६ नंतरचे बद्दल

१९५६ नंतरचे बदल भाषिक राज्यांच्या मागण्यावर

१) १ मे १९६० बॉम्बे प्रांताचे विभाजन करून महाराष्ट्र व गुजराथ निर्माण केले

२) १९६१ ‘दादरा व नगर हवेली (पोर्तुगिजांकडून प्राप्त झालेल्या) १० वा घटनादुरुस्ती कायदा, १९६१ केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला

३) १९६२ ‘गोवा, दीव आणि दमण’ (: भारताने पोर्तुगिजांकडून पोलिस अॅक्शनद्वारे मिळविलेल्या )
१२ वा घटनादुरूस्ती कायदा, १९६२ अन्वये केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला.

४) १९६२ : पाँडिचेरी, करायकल, माहे आणि यानम या सर्व एकाच नावाने ‘पाँडीचेरी’ (फ्रेचांकडून प्राप्त) नावाने केंद्रशासित प्रदेशाचा १४ वा घटनादुरूस्ती कायदा, १९६२ दर्जा देण्यात आला.

५) १९६३= आसामपासून नागालँड हे स्वतंत्र राज्य बनविण्यात आले

६) १९६६ =पंजाब प्रांताचे विभाजन करून पंजाब व हरियाणा राज्ये व चंदिगड हा केंद्रशासित प्रदेश
शहा आयोगाच्या शिफारशीनुसार

७) १९७० = हिमाचल प्रदेश या केंद्रशासित प्रदेशास राज्याचा दर्जा देण्यात आला.
राज्य म्हणून ते १९७१ मध्ये अस्तित्वात आले.

८) १९७२= १९ वे मणीपूर,२० वे त्रिपुरा व २१ वे मेघालय या राज्यांची निर्मिती करण्यात आली.
विषस मेघालय= पूर्वी २३ व्या घटनादुरूस्ती, १९६९ अन्वये आसाम राज्यातील एक उप-राज्य म्हणून दर्जा देण्यात आला होता

९) १९७५ = सिक्किम हे २२ वे राज्य अस्तित्वात आले.३६ व्या घटनादुरूस्ती, १९७५
विषस सिक्किम = पूर्वी ३५ व्या घटनादुरूस्ती, १९७४ अन्वये सहयोगी राज्य म्हणून दर्जा देण्यात आला.

१०) १९८६ =मिझोरम व अरूणाचल प्रदेश यांना राज्यांचा दर्जा देण्यात आला.

११) १९८७=२५ वे गोवा (दीव दमण या केंद्रशासित प्रदेशातून वेगळा करून )राज्य अस्तित्वात आले.

१२) २००० मध्ये विभाजन जालेले खालील
i) मध्यप्रदेशमधून वेगळा =२६वे छत्तीसगड
ii) उत्तरप्रदेशमधून वेगळा =२७वे उत्तराचल
iii) बिहारमधून वेगळा =२८वे झारखंड

१३) २ जून, २०१४ =२९ वे तेलंगाना निर्माण आंध्र प्रदेशाचे विभाजन करून

१५) ३१ ऑक्टोबर २०१९ = जम्मु व काश्मिर आणि लडाख हे दोन नवीन केंद्रशासित प्रदेश निर्माण निर्मिती

१६) २६ जानेवारी २०२० =दादर -नगर हवेली व दमन दिव या दोन केंद्राशाशित प्रदेशाचे एकत्रीकरण

टीप =आता सध्या २८ राज्य आणि ७ केंद्रशासित प्रदेश आहे

नावांमध्ये बदल

i) १९५० : संयुक्त प्रांताचे = उत्तरप्रदेश
ii) १९६९: मद्रासचे= तमिळनाडू .
iii) १९७३म्हैसूरचे नाव कर्नाटक असे करण्यात आले.

iv) १९७३ लॅकॅडिव्ह, मिनीकॉय आणि अमिनदिवी बेटांचे नाव लक्षद्विप असे करण्यात आले.

V)१९९१ दिल्ली केंद्रशासित प्रदेशाला =राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र’दर्जा दिला (NCT =National Capital Territory of Delhi) मध्ये करण्यात आले १ फेब्रुवारी, १९९२ रोजी ६९ व्या घटनादुरूस्ती स्वतंत्र राज्याचा दर्जा न देता

vi) २००६ उत्तरांचल राज्याचे नाव उत्तराखंड असे करण्यात आले.

(vii) २००६: पाँडिचेरी = पुदुचेरी असे
vill) २०११= ओरिसा = ओडिशा असे

१०० वी घटनादुरुस्ती

बेरूबारी युनियनचा भाग पाकिस्तानला बहाल करताना 9वी घटनादुरुस्ती 1960 करण्यात आली.
100 वी घटनादुरुस्ती 2015 भारत-बांग्लादेश-जमिन हस्तांतरण करार
भारताने बांग्लादेशला 3 क्षेत्रे हस्तांतरित केली व बांग्लादेशाने भारताला 51 क्षेत्रे हस्तांतरित केली.

संस्थाने

ब्रिटिश भारतात एकूण 562 संस्थानिक होते. त्यात 552 संस्थानिक भारतात राहिली. त्यापैकी 549 संस्थानिक 15 ऑगस्ट 1947 च्या अगोदरच भारतात विलीन झाली. आणि उर्वरित

जूनागढ =फेब्रुवारी 1948 सार्वमताद्वारे सामील

जम्मू काश्मिर = 26 ऑक्टोबर 1947 करारान्वये सामील करवा लागला

हैद्राबाद = 17 सप्टेंबर 1948 पोलीस करावाई या साठी Operation Polo करवा लागला

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch