पाचवी पंचवार्षिक योजना Marathi

पाचवी पंचवार्षिक योजना  कार्यकाल ,मुख्य भर ,प्रतिमाने ,योजना कोणी तयार केली ,खर्च ,कार्यक्रम ,विशेष घटना ,पंचवार्षिक योजनाचे विश्लेषण आणि आयोगाने विचारलेले प्रश्न

पाचवी पंचवार्षिक कार्यकाल १ एप्रिल १९७४ ते ३१ मार्च १९७८ मुख्य भर दारिद्र्य निर्मुलन व स्वावलंबन किवा गरिबी हटाव प्रतिमाने अॅलन मान व रुद्र व अशोक रुद्र ,आर्थिक वृद्धी दर टार्गेट ४.४ % आणि साध्य झाले ४.८३ %हि  D.D धर यांनी योजना तयार केली खर्च प्रस्ताविक खर्च -३७२५० कोटी रु. वास्तविक खर्च-३९४२६ कोटी रु.

कार्यक्रम

१)ट्राससेम कार्यक्रम = हा कार्यक्रम ग्रामीण भागातील तरुणाच्या स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण हेतू होता
२)किमान गरजांचा कार्यक्रम या मागचा हेतू =i)दारिद्र्य रेषेतील कुटुंबाना मोफत व अनुदानातील सेवा आणि ii)ग्रामीण व शहरी कामगारांची उत्पादक कार्यक्षमता वाढवणे

विशेष घटना

  • पोखरण चाचणी -१८ मे १९७४ भारताची पहिली चाचणी  माहिती पोखरण चाचणीबद्दल  शांकेतिक भाषा आणि बुद्ध हसला या अभियानचा प्रमुख  राजारामणा हे होते
  • २ ऑक्टोबर १९७५ पहिल्या पाच प्रादेशिक ग्रामीण बँक स्थापन केल्या (बँका =मोरादाबाद,गोरखपूर ,भिवानी ,जयपूर ,राजस्थान )
  • १९७५ -७६ ला एकात्मिक बाळ विकास योजना हेतू बाळ कल्याणसाठी वयोगट ० ते ६
  • १९७६ ला लोकसंख्या धोरण जाहीर आणि दुसऱ्यांदा भारताचा व्यापारतोल अनुकूल ठरला
  • १९७७ ला वालवंट विकास कार्यक्रम सुरु केला

विश्लेषण

पाचव्या योजनेस खर्च सर्वाधिक उद्योग सेत्रावर केला म्हणजे २६% मात्र शेवटी अर्थव्येवस्थेत मोठ्या वाढीच्या दराची अपेक्षा निर्माण झाली

प्रश्न आयोगाने विचारलेले

पाचव्या पंचवार्षिक योजनाचा परवलीचा शब्द कोणता होता (राज्यसेवा पूर्व २०११ )

  1. जलद प्रगती
  2. अधिक रोजगारी
  3. उत्त्पनाचे समवाटप
  4. गरिबी हटाव

पाचव्या पंचवार्षिक योजनेची अमलबजावणी ……….. या काळात झाली .(STI २०११ )

  1. १९६९ -७४
  2. १९७४-७९
  3. १९८०-८५
  4. १९८५ -९०

पाचव्या पंचवार्षिक योजनेचा अंतिम मसुदा कोणी तयार केला होता ?(STI मुख्य २०१५ )

  1. सी.सुब्रमनीअम
  2. अशोक मेहता
  3. मोहन धारिया
  4. डी.डी.धर

FAQ

  1. पाचव्या पंचवार्षिक योजना कार्यकाल

    उत्तर =१ एप्रिल १९७४ ते ३१ मार्च १९७८

  2. पाचव्या पंचवार्षिक योजनाचे मुख्य भर

    उत्तर =दारिद्र्य निर्मुलन व स्वावलंबन किवा गरिबी हटाव

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch