चौथी पंचवार्षिक योजना जाणून घ्या सर्व काही

चौथी पंचवार्षिक योजना कार्यकाल ,मुख्य भर ,प्रतिमाने ,खर्च ,उद्देश, विशेष कार्यक्रम  इत्यादी माहिती जाणून घेऊया पंचवार्षिक योजना बद्दल

चौथी पंचवार्षिक कालावधी  १ एप्रिल १९६९ ते १९७४ मुख्य भर  स्वावलंबन प्रतिमाने अॅलन मान व अशोक रुद्र या योजनेचा आराखडा धनंजय गाडगीळ यांनी तयार केले या योजनेचा उपनाव गाडगीळ योजना घोषवाक्य स्थैर्यास आर्थिक वाढ

खर्च प्रास्तविक १५९०० कोटी रु आणि  वास्तविक खर्च १५७९९ कोटी रु .

चौथी पंचवार्षिकचा  उद्देश

समतोल प्रादेशिक विकास
सामाजिक न्यायास आर्थिक वाढ

विशेष घटना

  • ऑपरेशन फ्लड -वर्गीस कुरीअन (दुध -डेअरी विकासाचा कायक्रम )
  • १९७१ भारत पाकिस्तान युद्ध
  • १९७२-७३ पहिल्यांदा भारताचा व्यापरतोल अनुकूल ठरला
  • १९७३ ला घडलेले महत्वाचे =अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम (DPAP),Steel Authority of India Ltd.स्थापना,FERA समंत ,पहिलाच तेलाचा झटका ४००% नि जागतिक किमती वाढल्या आणि पहिल्यांदा नियोजनमंडळाने दारिद्र्य रेषेचे मोजमाप कॅलरी स्वरुपात सुरु केले

प्रश्न आयोगाने विचारलेले

प्र.१) चौथी पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरु झाली ?(ASO २०११)

  1. १९७४
  2. १९६६
  3. १९६९
  4. १९७०

प्र.२) चौथ्या पंचवार्षिक योजनाकाळात खालीलपैकी काय घडले होते ?( STI २०१२ )

  1. बुद्ध हसल्याचा प्रसंग
  2. आर्थिक प्राथमिक शाळाची बांधणी
  3. भाक्रा आणि हिराकूड धरणाचा प्रारंभ
  4. भारत -चीन युद्ध

FAQ

  1. चौथी पंचवार्षिक योजना कार्यकाल

    उत्तर = १ एप्रिल १९६९ ते

  2. चौथी पंचवार्षिक योजना उद्देश काय ?

    उत्तर =समतोल प्रादेशिक विकास

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch