पांढऱ्या पेशी कमी झाल्या तर काय करावे : WBC सामन्य

पांढऱ्या पेशी कमी झाल्या तर काय करावे निर्मिती ,आकर ,संख्या ,कार्य ), प्रकार ,कमी -जास्त झाले तर काय परिणाम होतो

पांढऱ्या रक्त पेशींची संख्या कशी अशी वाढवायची? लसूण, पालक, पपई पाने, ओमेगा -3 फॅटी असिडस्लिं , बूवर्गीय फळे , कीवी फळे , रेड बेल मिरची , सूर्यफूल बियाणे, लव्हेंडर अत्यावश्यक तेल, विविध, जीवनसत्त्वे ,दही हे खा

पांढऱ्यापेशी

पांढऱ्यापेशी यास शास्रीय नाव Leucocytes आहे आणि WBC ful form White Blood Corpusles यास मराठीत म्हणतात यालाच श्वतपेशी ,सैनिकीपेशी म्हणता याची निर्मिती प्लीहा आणि अस्थिमज्जा ते जिवंत राहतात २ ते ४ दिवस ,नष्ट यकृतामध्ये नाश पावतात, त्याचा आकर ५ ते १० micron

आकर पांढऱ्या रक्तपेशी आकाराने मोठ्या, अमिबासारख्या ,केंद्रकयुक्त आणि रंगहीन असतात. ,संख्या 1 घन मिलीमीटरमध्ये ५०००-१०००० पांढऱ्या रक्तपेशी असतात. , शरीरात किती संख्या आपल्या शरीरात दीड ते चार लाख पांढऱ्या पेशी असतात

पांढऱ्यापेशीचे कार्य शरीराचे रोगांपासून रक्षण करून शरीरास रोगप्रतिकारक क्षमता निर्माण करून देणे हे त्यांचे प्रमुख कार्य आहे.

रक्तातील पांढऱ्या रक्तपेशींची संख्या कमी किवा जास्त जाल्यास परिणाम

पांढऱ्या पेशी वाढल्यावर काय खावे

पांढऱ्या पेशी वाढण्याचे कारण रक्ताच्या काही कर्करोगातदेखील पांढऱ्या पेशी वाढतात

पांढऱ्या पेशी वाढल्या तर काय होते? सरळ साधे उत्तर म्हणजे जेव्हा कुठला आजार होतो तेव्हा रक्तातील पांढऱ्या पेशी वाढतात.

जर १०,००० पेक्षा अधिक असेल तर त्या व्यक्तीला ‘ल्यूकोसायटॉसिस’ रोग होतो. हा रोग होण्यास इतरही कारण आहे जसे कि हॅमरेज, अत्याधिक प्रोटिनयुक्त आहार यांसारख्या कारणांमुळे हा रोग होतो.

सी व्हिटॅमिन मोलाचे कार्य करते. त्यासाठी संत्री-मोसंबी-लिंबू-पेरू-अननस या फळांचे नियमित सेवन लाभदायक ठरू शकते.

पेशी कमी झाल्यावर काय होते

जर ४००० पेक्श कमी असेल तर त्या वक्तीला ‘ल्यूकोपेनिया’रोग होतो . हा रोग होण्यास इतरही कारण जसेकी नावाचा रोग होतो. बी-६, बी-१२ या जीवनसत्वांची कमतरता, फोलिक अॅसिडची कमतरता यांसारख्या कारणांमुळे हा रोग होतो.

कमी WBC गणना गंभीर असू शकते कारण यामुळे संभाव्य जीवघेणा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. रक्तातील पांढऱ्या पेशींची संख्या कमी झाली तर ताप येणे ,थंडी वाजून येणे., घसामध्ये खाजणे किंवा खोकला ,धाप लागणे., अतिसार किंवा जुलाब होणे, नाक बंद पडणे. ,लघवी दरम्यान योनीतून स्त्राव, खाज सुटणे किंवा जळजळ होणे.

पांढऱ्या पेशी कमी होण्याची कारणे

रक्ताच्या प्रतिमायक्रोलिटर ४००० पेक्षा जेव्हा रक्तपेशी कमी असतात तेव्हा शरीरात पांढऱ्या रक्तपेशी कमी झाल्या असे म्हटले जाते. ते मलेरिया ,एड्स ,मद्यपान ,ड्रग एक्सपोजर ( केमोथेरपी ), लिव्हर आणि प्लिहा आजार, व्हिटॅमिन कमतरता (व्हिटॅमिन बी १२ ) ,अस्थिमज्जा निकामी होणे (अप्लास्टिक ऍनिमिया ),कॅन्सरच्या पेशींचा बोन मॅरोवर हल्ला करणें. आणि लिंफोमा इत्यादी कारणामुळे होते .

पांढऱ्या पेशी किती पाहिजे

पांढऱ्या रक्त पेशी ह्या रक्तातील संरक्षक पेशी असतात. त्यांचे रक्तातील प्रमाण ४००० ते १०००० प्रती मिली एवढे असते

पांढऱ्या रक्तपेशींचे पाच प्रकार

प्रकार प्रमाण कार्य
न्युट्रोफिल (Neutrophils ) 60% ते 70%सुक्ष्मजीवाला मारतात.
लिम्फोसाईट्स.(Lymphocytes)२० ते २८ %प्रतिद्रव्ये तयार करतात, रोगजंतू नष्ट करतात करतो.
मोनोसाईट्स (Monocytes)३ ते ८ %मृत सुक्ष्मजीवाना खातात.
इओसिनोफिल(Exsinophils) ३%अंजीमध्ये संख्या वाढते.
बॅसोफिल (Basophils) ०.५%हिपॅरीन व हिस्टामाईन यांचे बहन करणे

FAQ

Q. WBC का वाढते?

उत्तर = जेव्हा कुठला आजार होतो तेव्हा रक्तातील पांढऱ्या पेशी वाढतात.

Q. पेशी कमी झाल्यावर काय होते?

उत्तर = ताप येणे ,थंडी वाजून येणे., घसामध्ये खाजणे किंवा खोकला ,धाप लागणे., अतिसार किंवा जुलाब होणे

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch