नर्मदा नदीची माहिती-सरदार सरोवर प्रकल्प

नर्मदा नदी सामन्य (उगम,लांबी,कोणत्या राज्यातुन वाहते,क्षेत्रफळ),विशेष (व्यापलेले राज्य, सरदार सरोवर ) अक्राणी अकय आहे इत्यादी माहिती

उगम अमरकंटक (मध्यप्रदेश)
प्रवाह मार्ग पूर्वेकडून -पश्चिमकडे
कोणत्या राज्यतून वाहते मध्येप्रदेश ,महाराष्ट्र ,गुजरा
लांबी भारतात एकूण लांबी : 1312 किमी
महाराष्ट्र एकूण लांबी 54 किमी
विशेष महाराष्ट्रात लांबीनुसार पाचव्या क्रमांक आणि भारतात ७ वा क्रमांक लागतो
उपनदी उदाई
क्षेत्रफळ 98,795 चौ किमी.

नर्मदा नदी विशेस

नर्मदा नदी अतिशय खोल घळईतून वाहते.म्हणून उद्या मारीत जाणारी नदी म्हणतात किवा अर्थ -रेवा असेही म्हणतात नर्मदा नदी खोर्याचे एकूण क्षेत्र ९८,७९६ चौ.km

इतर राज्यात नर्मदा नदीचे क्षेत्र व्यापलेला % मध्ये

  • मध्यप्रदेश ८१%
  • गुजरात १२%
  • महाराष्ट्र ४%( ३९५१ चौ.km )

सरदार सरोवर प्रकल्प 

सरदार सरोवर प्रकल्प लांबी १.२ km खोली १६३ m आहे  भूमिपूजन १९६१ पंडित नेरूच्या हस्ते झाले कामाला सुरुवात १९८७ आणि लोकार्पण १७ सप्टेंबर २०१७ नरेंद्र मोदीच्या हस्ते गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात विशेष जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे धरण आहे आणि पहिल्या क्रमांकाचे ग्रॅड कुली धरण अमेरिकेत आहे

अक्राणी टेकडी तापी-नर्मदा खोरे वेगळे होण्याचे कारण अक्राणी टेकडी होय

कोकण नद्या सविस्तर माहितीसाठी – Read More …

 

 

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch