कोकणातील नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे-Konkan Khadi and Nadi

कोकणातील नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे यांच्याविषयी ,उत्तर-दक्षिण क्रमआणि खाडी, प्रमुख नदी(वैतरणा नदी,उल्हास नदी ,सावित्री नदी )धरणे इत्यादी माहिती

                                                                     source : google

 

कोकणातील नद्या विशेस सह्याद्री पर्वतात उगम पाहणाऱ्या पश्चिमेस अरबी समुद्रास मिळणाऱ्या कोकणातील नद्या ,त्यांची  रुंदी 30 ते 40 km रुंदीच्या भागातून ह्या नद्या वाहतातलांबीने अतिशय आखूड -५० ते १६० km, उतार अतिशय तीर्व स्वरूपाचा म्हणून ह्या नद्या अति वेगाने वाहतात ,नद्याच्या मुखाशी अनेक खाद्य निर्माण, एकूण जलवाहन क्षेत्र =30,७२८ चौ.km

कोकणातील सर्वात लांब नदी

वैतरणा ,हि कोकणातील सर्वात लांब नदी आहे वैतरणेची लांबी 154 किमी आहे ती कोकणातील सर्वात लांब नदी आहे.



Konkan Khadi and Nadi

कोकणातील तीन भागात नद्याचे विभाजन

१)उत्तर कोकण या मध्ये समाविष्ट जिल्हे पालघर ,ठाणे ,मुंबई

२)मध्य कोकण या मध्ये समाविष्ट जिल्हे रायगड

३)दक्षिण कोकण या मध्ये समाविष्ट जिल्हे रत्नागिरी ,सिंधुदुर्ग

उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमनुसार नदी

नदी जिल्हा खाडी
दमणगंगा
सूर्या
पिंजाळ
वैतरणा
तानसा
पालघर डहाणू


दातिवरा
भातसा
काळू
मुरबाडी
उल्हास
वरोळी
ठाणे उल्हास
दहिसर
मिठी
भोईसर
ओशिवरा
मुंबई मनोरा
माहीम

मालाड
पातळगंगा
भोगावती
अंबा
कुंडलिका
काळ
गंधार
सावित्री
घोड
रायगड राजापूर
धरमतर
भारजा
जोग
जगबुडी
वशिष्ठी
शास्री
बाव
काजळी
मुचकुंदी
काजवी
रत्नागिरी विजयदुर्ग
जैतापूर
भाट्ये
जयगड
दाभोळ
देवगड
आचरा
गड
कर्ली
ओरोस
वाघोटन
तेरेखोल
सिंधुदुर्ग तेरेखोल
कर्लीची
देवगड

कोकणातील नद्यांचा उगम स्थान

नदी उगमस्थान
दमणगंगा पेठ
सूर्या बापगाव
वैतरणा ब्रह्मगिरी
तानसा मेंगलापाडा
भातसा कसारा
उल्हास लोणावळा
पातळगंगा खंडाळा
सावित्री महाबळेश्वर
कुंडलिका हिरवेवादी
शास्री कुभार्लीघात
काजळी विशालगड
कर्ली देवगड
आचार कणकवली
तेरेखोल गुंठेवादी

कोकणातील नद्यावरील धरण

नदी धरण
पातळगंगा मोरोमबा
वैतरणा मोडकसागर
उप्पर वैतरणा
सूर्या सूर्या धरण
भातसइ भातसा धरण
तानसा तानसा
मुरबडी बारवी
कुंडलिका डोलावहळ

कोकणातील प्रमुख नद्या

वैतरणा नदी

उगम =त्र्यंबकेश्वर -नासिक -अंजनेरी डोंगर रांगेत
प्रवाह =,नासिक ,पालघर
लांबी =१५४ km

उपनद्या
उजवी बाजू =पिंजाळ ,देहेरजा ,सूर्या
डावी बाजू =तानसा

धरणे =मोडकसागर ,तानसा ,मध्य वैतरणा
विशिष्ट =कोकणातील सर्वात लांब नदी वैतरणा आहे

वैतरणा जलविद्युत प्रकल्प मुंबईच्या उत्तरेस पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात १०५ किमी अंतरावर आहे.

उल्हास नदी

उगम =लोणावळा -पुणे -राजमाची टेकडी
लांबी =१५४ km
प्रवाह =पुणे,रायगड,ठाणे
उपनद्या =भातसा ,काळू ,मुरबाडी ,भिवपुरी

सावित्री नदी

उगम =महाबळेश्वर
लांबी =३८ km
प्रवाह =रत्नागिरी ,रायगड

FAQ

कोकणातील सर्वात लांब नदी

उत्तर = वैतरणा

वैतरणा नदी कुठे आहे?

उत्तर = वैतरणा नदी ही पालघर जिल्ह्यात आहे.

 

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch