तिसरी पंचवार्षिक योजना

तिसरी पंचवार्षिक योजना कालावधी ,उख्य भर ,प्रतिमाने ,खर्च ,उद्देश ,विशेष घटना ,दोन युद्ध आणि एक दुष्काळ,योजनेचे विश्लेषण

तिसरी पंचवार्षिक योजना  कालावधी  १ एप्रिल १९६१-ते ३१ मार्च १९६६ मुख्य भर कृषी व जड उद्योग पण १९६२ चीन युद्धानंतर भर मध्ये बद्दल केले संरक्षण आणि विकास असे करण्यात आले प्रतिमाने महालनोबीस प्रतीमानवर आधारित सुखमॉय चक्रवर्ती यांच्या “The Mathematical Framework of the III Plan”लेखावर आधारित आहे

खर्च प्रास्तविक खर्च  ७५०० कोटी रु आणि  वास्तविक खर्च ८५७७ कोटी रु .

उद्देश

रोजगार निर्मिती करणे
स्वावलंबी व स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेची निर्मिती

विशेष घटना

१९६५ ला कृषी मूल्य आयोग स्थापना याला १९८५ कायमस्वरूपी दर्जा देवून नवत बदल कृषी मूल्य व किमती आयोग (CACP )असे ठेवण्यात आले

१९६५ ला भारतीय अन्न महामंडल (FCI) ची स्थापना याचे जिल्हा कार्यलय तामिळनाडू राज्यात तंजावर येथे आहे

बँक =१ जुलै १९६४ मध्ये दोन बँक स्थापन केले एक IDBI आणि दुसरी UTI बँक

दोन युद्ध आणि एक दुष्काळ
चीन युद्ध -१९६२
पाकिस्तानशी युद्ध -१९६५ ला
भिषम दुष्काळ -१९६५ -६६ ला

योजनेचे विश्लेषण

अन्नधान्याचे उत्पादन कमी झाले
राष्ट्रीय उत्पन्न ४.२% कमी झाले
रुपायचे अवमूल्य करावे लागले ६ जून १९६६ ला =३६.५% अवमूल्य केले

FAQ

  1. तिसरी पंचवार्षिक योजना कालावधी

    उत्तर =१ एप्रिल १९६१-ते ३१ मार्च १९६६

  2. तिसरी पंचवार्षिक योजना उद्देश

    उत्तर =रोजगार निर्मिती करणे

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch