दगडी कोळसा माहिती-कोळशाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते

नमस्ते मित्रानो आज दगडी कोळसा, कोळशाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते या लेखमध्ये संपूर्ण दगडी कोळसा या बद्दल  महत्वाची माहिती जाणून घेऊया 

दगडी कोळसा : दगडी कोळसा हा जलजन्य व स्तरीक खडकाचा प्रकार आहे .याची निर्मिती वनस्पती किंवा प्राण्यांच्या उत्पादनांच्या अपूर्ण ज्वलनामुळे कोळशाची निर्मिती होते. सेंद्रिय पदार्थापासून जालेली आहे दगडी कोळसा हा मुख्य वनस्पतीपासून आलेला कार्बनी पदार्थाचा बनलेला असतो 

कोळशाचे उपयोग

कोळशाचा मोठा वापर बाहेरील स्वयंपाकासाठी आहे. कोळशाचा दुसरा सर्वात मोठा वापर सक्रिय कोळशाच्या स्वरूपात औद्योगिक अनुप्रयोगांमध्ये आहे. औष्णिक विद्युत केंद्रासाठी होतो, रेल्वे इंजिनमध्ये इंधन म्हणून, लोखंड तयार करण्याच्या प्रक्रियमध्ये डांबर तयार करण्यासाठी अशाप्रकारे दगडी कोलसाचा वापर होतो .

हे जठरांत्र दूषित आहे आणि धोकादायक पदार्थ खाल्लेल्या लोकांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते.कला, औषधे आणि इंधन यांसह अनेक कारणांसाठी कोळशाचा वापर सुरुवातीच्या काळापासून केला जात आहे. 

ग्रॅफाइटचे उपयोग
आधुनिक काळात ग्रॅफाइट सहसा स्टीलमेकिंग, ब्रेक लाइनिंग, ल्युब्रिकेंट, फाउंड्री फेसिंग, बॅटरी मध्ये काही नावे वापरले जातात.ग्रॅफाइटचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे ग्रॅफिनमध्ये काही विशेष वैशिष्ट्ये आहेत आणि ते सर्वज्ञात मजबूत सामग्रीपैकी एक आहे.

दगडी कोळशाचे प्रकार

दगडी कोळशाचे प्रकार कार्बनच्या प्रमाणावरून कोलसाचे प्रकार

प्रकार कार्बनचे प्रमाण आणि विशेष
अॅॅन्थ्रोसाईट ९५%
बितुमिनस ७०-८०%
लिग्नाईट ४०-६०%
पिट ३० -४० %
विशेष =सर्वात कमी प्रतीचा कोळसा
कॅॅनल विशेष =अत्यंत निकृष्ट दर्जाचा
महाराष्ट्रात एकूण सत्यापैकी ४% सापडतात

 

 दगडी कोलसाचा विशेष

दगडी कोळशाचे विशेष महाराष्ट्रात सर्वाधिक वीजनिर्मिती दगडी कोळसायातूनच होते. महाराष्ट्रात सापडणारा दगडी कोळसा उच्च व मध्यम प्रतीचा असतो .महाराष्ट्रातील दगडी कोळश्याचे प्रमाण ४ % आहे महाराष्ट्रात एकूण साठे 5000 दशलक्ष टन त्यापैकी बल्लारपूर (चंद्रपूर जिल्हा ) येथे 2,000 दशलक्ष टन आहेत.

कोळसा हा एक गंधहीन, चवहीन, बारीक काळी पावडर किंवा कार्बनचा समावेश असलेला काळा सच्छिद्र घन आणि उरलेली कोणतीही राख आहे, जी प्राणी आणि वनस्पतींच्या पदार्थांपासून पाणी आणि इतर अस्थिर घटकांना काढून द्वारे मिळवली जाते. 

दगडी कोलसाची खाणी

दगडी कोलसाची खाणी गोंडवाना संघाच्या व दामूदा मालेतील बाराकार समूदायातील खडकात दगडी कोळसा सापडतो. यवतमाळ-चंद्रपूर सीमावर्ती भागात घुग्घुस- तेलवासा, राजूरा. जिल्हात आढळ पूर्व विदर्भात नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर व यवतमाळआणि वर्धा या ठिकाणी 

दगडी कोळसा खाणी वितरण जिल्ह्यानुसार

चंद्रपूरतील तालुक्यातल खाणी

  • वरोडा, मांजरी, घुघुस, बल्लारपूर.
  • येथे राज्यातील एकूण साठ्यापैकी ७०% बल्लारपूर येथे आहे
  • एकूण साठ्यापैकी ५७.४४% साठे एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहे

यवतमाळतील तालुक्यात खाणी

  • वणी, राजूरा, चिंचोली, ढाणकीदुर्गापूर ,मोरेगाव
  • राज्यातील एकूण पैकी १९.२% कोळसा आहे

नागपूरतील तालुक्यातल खाणी

  • कामठी, उमरेड, सावनेर, कन्हान ,बोखारा
  • राज्यातील एकूण २३.२ % साठे नागपूर जिल्ह्यात

दगडी कोळसा नदी खोऱ्यात आढळतो

वर्धा खोऱ्यात दगडी कोळसा सापडतो

वर्धा खोऱ्यात दगडी कोळसा सापडतो बल्लारपूर-चंद्रपूर ,वणी, बुन ,दुर्गापूर ,वरोडा इत्यादी ठिकाणी 

वैनगंगा खोऱ्यात

वैनगंगा खोऱ्यात नागपूर या जिल्यात या ठिकाणी कोळसा आढळते कामठी ,पाटणसावंगी आणि उमरेड इत्यादी ठिकाणी 

महाराष्ट्रातील खनिज साधनसंपत्ती जाणून घ्या माहिती

खगोलशास्त्र (सुर्यकुल )जाणून घ्या आट ग्रह बद्दल माहिती

कोळशाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते

कोळशाचे सर्वाधिक उत्पादन चीन हा जगातील सर्वात मोठा हार्ड कोळसा उत्पादक देश आहे.जागतिक कोळसा ग्राहक देखील होता.हार्ड कोळसा म्हणजे अँथ्रासाइट, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कोळशांमध्ये सर्वात जास्त घनता आणि सर्वात कमी अस्थिर पदार्थ असतात.

युनायटेड स्टेट्समध्ये सर्वात जास्त हार्ड कोळशाचा साठा आहे जरी चीनमध्ये सर्वात जास्त हार्ड कोळशाचे उत्पादन आहे हे खर आहे पण युनायटेड स्टेट्सकडे सर्वाधिक मागणी असलेल्या कोळशाचा सर्वात मोठा साठा आहे.

कोळशाचे सर्वात मोठे साठे युनायटेड स्टेट्स, रशिया, चीन, ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये आहेत. युनायटेड स्टेट्समध्ये, 25 राज्ये आणि तीन प्रमुख प्रदेशांमध्ये कोळशाचे उत्खनन केले जाते. वेस्टर्न कोळसा प्रदेशात, वायोमिंग हे सर्वोच्च उत्पादक आहे-देशातील जवळजवळ  40% कोळसा या  राज्यात काढतात .

 

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch