महाराष्ट्रातील खनिजांची माहिती मराठी

नमस्ते मित्रानो आज खनिजांची माहिती मराठी या लेखामध्ये  मँगनीज,लोहखनिज,बॉक्साइट,डोलोमाईट,चुनखडी,क्रोमाइट,क्रोमाइट,इतर महत्वपूर्ण महाराष्ट्र खनिज इत्यादी बद्दल माहिती

खनिजे म्हणजे नैसर्गिक अजैविक उत्पत्ती आणि स्फटिकसारखे संरचनेचे घन पदार्थ होय

महारष्ट्रात खनिजे पूर्व विदर्भ व कोकण  खनिजसंपत्तीसाठी प्रसिद्धआहे खनिजसंपत्तीसाठी प्रसिद्ध असणारे जिल्हे भंडारा आणि नागपूर

महाराष्ट्रात भारतातील एकूण साठापैकी महाराष्ट्रात % मध्ये दाखवले आहे महाराष्ट्रातील

खनिजे महारष्ट्रात % आहे भारतात एकूण
मँगनीज 40% १६१ दशलक्ष टन
लोहखनिज 20% १३४६ कोटी टन
बॉक्साइट 21%  
क्रोमाइट १०%  
चुनखडी ९%  
कायनाइट १%  

मँगनीज मराठी

मँगनीज साठा एकूण  भारतातील एकूण 161 दशलक्ष टन साठ्यापैकी महाराष्ट्रात 40% साठा आहे. प्रमुख साठे जिल्ह्यांचा क्रमांक  भंडारा व नागपूर जिल्ह्यात. त्यानंतर सिंधूदुर्ग जिल्ह्याचा क्रमांक लागतो.

प्रमुख साठे विशेष  तुमसर येथे साठा आहे

भंडारा तालुक्यात डोंगरी बुद्रुक, कुरमुडा, सीतासावंगी या ठिकाणी आढळतो

भंडारा जिल्हात = भारतातील मोठ्या साठ्यापैकी एक गोंडाईट मालेच्या खडकाशी निगडित ‘सिलोमिलोन’ आढळते.

मॅगनीजचा पट्टा– सावनेर-रामटेक आहे. हे नागपूर जिल्ह्यात आढळते

यंत्र =कऱ्हान (नागपूर) व तुमसर (भंडारा) येथे फेरो मँगनीज बनविण्याचे संयंत्रे उभारण्यात आले आहे

क्रमांक

मॅगनीज उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो

भारतात मँगनीज उत्पादनात ओरिसा प्रथम आहे

भारतात मँगनीज उत्पादनात महराष्ट्र सहावा क्रमांक आहे

मँगनीज उत्पादनात महाराष्ट्र प्रथम क्रमांक लागतो

लोह खनिजाचे चार प्रकार

  1. हेमेटाइट
  2. मॅग्नेटाइट
  3. लिथोनाइट
  4. सिडेराइट.

लोहखनिज आढळतो अर्कीयन खडकात लोहखनिज साठा भारतातील एकूण 1346 कोटी टन साठ्यापैकी महाराष्ट्रात 20% साठा आहे जिल्हे क्रमांक साठेमध्ये चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, सिंधूदुर्ग या जिल्ह्यात आहे.

उत्तम प्रकारचे खनिज धारवाडच्या संघा खडकाशी संबंधित असते ‘हेमेराईट’

लोह्खानिजे कोठे टॅकोनाइट व जांभा खडकात लोहखनिज आढळते.
जांभा खडक कोठे =जांभा खडक रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधूदुर्ग, साताराया जिल्ह्यात आढळतो
टॅकोनाइट लोहखनिज कोठे =इतर जिल्ह्यात टॅकोनाइट लोहखनिज हे चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया. या जिल्ह्यात आढळतो

विशेष

१) रेड्डी बंदरातून (सिंधुदुर्ग) जपानला लोह खनिज निर्यात होते.

२) गडचिरोली जिल्ह्यात ‘सुरजागड’ येथे भागातील साठे चांगल्या प्रतीचे आहेत. आणि इतर ठिकाणी सुद्धा खालीलप्रमाणे

जिल्हा ठिकाण
चंद्रपूर असोला
गोंदिया खुर्शीपार
नागपूर भिवापूर
गडचिरोली सुरजागड

बॉक्साइट 

प्रथम =बॉक्साइट उत्पादनात महाराष्ट्र प्रथमक्रमांक लागतो भारतातील एकूण उत्पादनांपैकी 21% बॉक्साइटचे उत्पादन महाराष्ट्रात होते.राज्यात बॉक्साइटचे सुमारे 68 दशलक्ष साठे असून ते उच्च प्रतीचे आहेत.

निर्यात =रायगड जिल्ह्यातील काही बॉक्साईट निर्यात केले जाते.

कोणत्या खडकात =जांभा खडकात बॉक्साइटचे साठे आढळतात.

जांभा खडक कोणत्या जिल्यात =रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधूदुर्ग, साताराया जिल्ह्यात आढळतो

कोकण = कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे, पालघर, सातारा, सांगली.
मु. उपनगर बोरिवली, जोगेश्वरी, गोरेगाव भागातही बॉक्साइटचे साठे आहेत.

उपयोग

  • बॉक्साइटचा उपयोग मुख्यत्वेकरून ॲल्युमिनिअम निर्मितीसाठी केला जातो.
  • बॉक्साईट सिमेंट, लोखंड व पोलाद उत्पादनातही वापरतात.
  • कोल्हापूर जिल्ह्यातील बॉक्साइट हे इंडियन ॲल्युमिनिअम कंपनीच्या बेळगाव येथील ॲल्युमिनिअम कारखान्यात
  • धातूनिर्मितीकरता उपयोगात आणले जाते.

बॉक्साईट महत्वाचे जिल्हेच्या ठिकाणी आढळतात

  1. सिंधुदूर्ग=अंबोली घाटाचा परिसर
  2. रत्नागिरी=दापोली व मंडणगड तालूका
  3. रायगड=मुरूड, रोहा, श्रीवर्धन
  4. सातारा या जिल्ह्यातील साठे अल्प प्रमाणात व कनिष्ठ प्रतीचे असल्याने विशेष महत्त्वाचे नाहीत.

क्रोमाइट

उपयोग : धातू उद्योग, किमती खड्यावर प्रक्रिया करणारे उद्योग, रसायन उद्योग.

साठा= भारतातील एकूण साठ्यापैकी महाराष्ट्रात 10% साठा आहे.

क्रोमाइट महत्वाचे ठिकाण

  1. भंडारा = मौनी
  2. नागपूर = टाका
  3. भंडारा व गोंदिया
  4. सिंधुदुर्ग व रत्नागिरी
  5. सिंधुदुर्ग जिल्हेयात कणकवली, जानोली, बागदा येथे आढळतात

चुनखडी

महाराष्ट्रात 9% साठा आहे व भारताच्या तुलनेत 2% उत्पादन होते. 4000 दशलक्ष टन महाराष्ट्रात

महत्वाचे ठिकाण

  1. विंध्ययन खडकात = यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर.
  2. चंद्रपूर = वरोडा, राजूरा.
  3. यवतमाळ जिल्ह्यात चुनखडीचे साठे सर्वात जास्त असून त्याचे अंदाजे साठे 2,900 दशलक्ष टन आहेत. राजूर, शिंदोला, चानकापरडोह. येथे
  4. इतर = नांदेड, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, पुणे, नगर, सांगली, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, सातारा

डोलोमाईट

उपयोग = 90% उपयोग लोह-पोलाद निर्मितीत होते तर उर्वरित खत कारखान्यात होते.

साठा= भारताच्या एकूण साठ्यापैकी महाराष्ट्रात 1% साठा आहे.

महत्वाच्या ठिकाणी आढळतात

  1. विदर्भ=नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ.
  2. कोकण=रत्नागिरी
  3. सौसर प्रस्तर समूहाशी निगडित असलेले डोलोमाईटचे साठे मात्र केवळ नागपूर जिल्ह्यात आढळते.

क्रोमाइट

उपयोग : हिऱ्याला पैलू पाडण्याच्या उद्योगात, काचसामान, रसायन उद्योग, सिमेंट उद्योग,उपकरणे निर्मिती.

महाराष्ट्रात 15% आहे.

साठे कोणत्या जीलात = भंडारा व गोंदिया.

इतर महत्वपूर्ण महारष्ट्रातील खनिजे

खनिजे ठिकाण
तांबे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया
अॅस्बेस्टॉस पुणे व नगर.
जिप्सम पुणे व सिंधुदुर्ग
चिनीमाती रत्नागिरी व कोल्हापूर.
अभ्रक गडचिरोली
इल्मेनाईट रत्नागिरी
वेराईट्स चंद्रपूर
गारगोटी सिंधुदुर्ग.
फ्लोराइट चंद्रपूर
सिलीमानाइट गोंदिया
टंगस्टन,
गॅलिअम
संगमरवर,
नागपूर
क्वार्टसाईट भंडारा व गोंदिया- व्हनेडिअम आणि सिझियम..

संपूर्ण दगडी कोळसा जाणून घ्या सविस्तर माहिती

महाराष्ट्रातील पारंपारिक व अपारंपरिक उर्जा बद्दल जाणून घ्या माहिती

FAQ

  • भारतात मँगनीज उत्पादनात महारष्ट्रचा कितवा क्रमांक लागतो आहे

    उत्तर =सहावा

  • मॅगनीज उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो

    उत्तर =जगात दुसरा क्रमांक लागतो

 

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch