ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत सामन्य (कायदे ,आरक्षण ,गणपूर्ती ,निवडणुका,संबधित कायदे,सदस्य ,निवडून येण्याचे वय),सरपंच आणि उपसरपंच ,ग्रामसेवक इत्यादी यांच्याबद्दल माहिती

ग्रामपंचायत

घटनेत उल्लेख कलम ४० मध्ये ग्रामपंचायत संबधी माहिती

संबधित कायदे

ग्रामपंचायतीची स्थापना मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८, च्या कलम ५ नुसार करण्यात येते.
हा कायदा १ जून १९५९ पासून लागू झाला.
२०१२ साली नावामध्ये महाराष्ट्र ग्रा. प. अधिनियम,१९५८ असे बद्दल करण्यात आले

अधिकार ग्रामपंचायत स्थापन किवा रद्द करण्याचा एखाद्या ठिकाणी ग्रामपंचायत निर्माण किवा रद्द निर्णय राज्यशासनघेऊ शकते हा ग्रामपंचायत ही ग्रामसभेची कार्यकारी समिती आहे.

ग्रामपंचायत रचना २०१४ पासून ३५० लोकसंख्येसाठी एक ग्रामपंचायत स्थापन करणे आणि सदस्य संख्या लोकसंख्यांच्या आधारावर निश्चित हा अधिकार जिला अधिकरीला असतो (collector)

ग्रामपंचायत सदस्य

भारत =५ ते ३१
महाराष्ट्र=७ ते १७

महाराष्ट्रातील किमान ७ ते कमाल १७ सदस्य मिळून बनते

जर लोकसंख्या ..
सभासद किती
६०० ते १५०० असेल तर …
१५०० ते ३०००
३००१ ते ४५०० ११
४५०१ ते ६००० १३
६००१ ते ७५०० १५
७५०१ पेक्षा जास्त १७

ग्रामपंचायत सदस्य पात्रता

  1. तो भारतीय असावा
  2. २१ वर्ष पूर्ण झालेले असावे
  3. त्याच्या गावाच्या मतदान यादीत नाव असावे
  4. १२ ऑक्टोबर २००१ पासून तिसरे अपत्य नसावे
  5. स्वताच्या घरी स्वचातागृह असावे

निवडणूक
मतदार यादीत नाव असलेल्या मतदाराद्वारे मतदारसंघाला वॉर्ड’ असे म्हणतात

निवडणूक कोण घेत = राज्य निवडणूक आयोग घेते

विडून येण्यासाठी पात्र वय =२१ वर्षे पूर्ण असावे.

एकापेक्षा जास्त जागेवर निवडून आल्यास
७ दिवसाच्या आत एक जागा सोडून बाकी सर्व जागांचा राजीनामा जिल्हाधिकारीकडे द्यावा लागतो.
परिणाम =अस नाही केले तर सर्व जागा रिक्त होतात.

कालावधी=५ वर्षे इतका असतो

राजीनामा कोणाकडे सरपंच आणि सदस्य देतात
सदस्य सरपंचाकडे राजीनामा देतात
सरपंच पंचायत समिती सभापतीकडे सोपवतो आपला राजीनामा

पद रिक्त
परवानगी घेऊन चार महिन्यापेक्षा अधिक काळ सभांना अनुपस्थित राहिल्यास.
परवानगी शिवाय 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ सभांना अनुपस्थित राहिल्यास

विसर्जन
राज्यशासन मुदतपूर्व विसर्जन करू शकते
6 महिन्याच्या आत नवीन निवडणूक घ्यावी लागते – सदस्य उर्वरित कालावधीसाठी पदावर राहतात

विशेस सभा
1/2 सदस्यांच्या मागणीवरून सरपंच बोलावतो.जाते. 8 दिवसात सभा बोलावली

गणपूर्ती=1/2

एका आर्थिक वर्षात किमान 12 सभा घावे लागते

ग्रामपंचायत आरक्षण

  • ST/SC – लोकसंख्येच्या प्रमाणात
  • OBC – 27%
  • महिला 50%
  • ST- संपूर्ण अनुसूचित क्षेत्र 50%

विशेष

  • संपूर्ण देशात सर्वात सक्षम ग्रामपंचायती राजस्थानमध्ये आहेत.
  • महाराष्ट्रात सर्वात जूनी रहिमतपूर, सातारा जिलात (आता रहिमतपूर हि नगरपरिषद आहे )
  • हाराष्ट्रात सर्वात मोठी व सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत अकलूज( सोलापूर)
  • महाराष्ट्रात सर्वाधिक ग्रामपंचायती आहे सातारा जिल्ह्यात = १४०० आणि भारतात = उत्तरप्रदेशात

ग्रामपंचायतीची नावे वेगवेगळ्या राज्यात वेगळ्या नावाने परिचित

  • आसाम = गाव पंचायत
  • गुजरात = नगर पंचायत
  • तामिळनाडू = शहर पंचायत
  • उत्तर प्रदेश =गावसभा
  • ओरिसा =पालीसभा
  • बिहार =पंचायत

समित्या
ग्रामविकास समिती
ग्रामसभा स्थापन करते.

आदेश तहकूब
जिल्हा परिषद स्थायी समिती आदेशाची अंमलबजावणी तहकूब करते.

ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प ग्रामसेवक तयार करतो. ग्रामपंचायतीच्या अनुदानास पंचायती मान्यता देते.

कामाचे विषय
कायद्याद्वारे ग्रामपंचायतीकडे कामाचे एकूण 79 विषय सोपवलेले आहे.

महाराष्ट्रात किती एकूण ग्रामपंचायत =२७,८७५ आहेत

ग्रामपंचायतीची कामे सार्वजनिक आरोग्य ,समाज कल्याण ,कृषी ,जलसिंचन ,दळणवळण

सरपंच, उपसरपंच

सरपंच/ उपसरपंच यांच्याविषयी माहिती

निवडणूक
2017 पासून सरपंच थेट पदावरूनदूर मतदाराकडून निवडला जात असे.
2020 पासून सरपंच ग्रामपंचायतीमधून निवडला जातो.

ग्रामपंचायत सदस्य मानधन


कार्यकाल 5 वर्षे इतका असतो सदस्य बैठक भत्ता किती २०० रु. बैठकीस उपस्थित असल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य मानधन यांना मानधन मिळत नसते त्यांना फक्त बैठक भत्ता मिळतो

सरपंच आणि उपसरपंच मानधन किती देतात विशेष म्हणजे सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनावरील खर्चापैकी ७५% खर्च शासन उचलते आणि उर्वरित २५ %खर्च ग्रामपंचायत स्वनिधीतून (म्हणजे कर वसुलीतून )देते

१ जुलै २०१९ पासून लोकसंख्यानुसार प्रत्येक महिल्याला सरपंच आणि उपसरपंच ला मानधन बद्दल

लोकसंख्या नुसार
सरपंच मानधन
उपसरपंच मानधन
० ते २००० ३००० रु .१००० रु.
२००१ ते ८००० ४००० रु.१५०० रु.
८००० पेक्षा जास्त असेल तर ..५००० रु.२००० रु.


राजीनामा
उपसरपंच-सरपंचाकड
सरपंच – पंचायत समिती सभापतीकडे

विशेस सभा
1/3 सदस्य तहसिलदाराकडे नोटीस
देतात 2/3 सदस्याकडून बहुमताने पारीत झाल्यास पदावरून दूर

अविश्वास ठराव

  • निवडीपासून दोन वर्षापर्यंत आणि अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास दोन वर्षापर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही.
  • ग्रामपंचायतीची मुदत संपायला 6 महिने शिल्लक राहिल्यास अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही,
  • सरपंच महिला असेल तर 3/4 बहुमताने ठराव पारीत झाला पाहीजे.
  • सभेचा अध्यक्ष तहसिलदार असतो.

पदावरून कोण दूर करते

विभागीय आयुक्त दूर करू शकतो जेव्हा सदस्य, सरपंच, उपसरपंच यांना गैरवर्तन, कर्तव्याकडे दुर्लक्ष, असमर्थता या कारणावरून सरपंचाला दूर करते.

आरक्षण

उपसरपंच पदासाठी आरक्षणाची तरतूद नाही.

सरपंच पदासाठीचे आरक्षण वेळोवेळी जाहीर केले जाते.

निवडणूक विवाद

7 दिवसात जिल्हाधिकारी जवळ तक्रार करावी लागते.

जिल्हाधिकाऱ्याला 30 दिवसाच्या आत निर्णय घ्यावा लागतो.

ग्रामपंचायत निधी =८० %( १५ व्या वित्त आयोगानुसार जे केंद्रसरकार कडून मानधन मिळणार त्यापैकी )

ग्रामसेवक

ग्रामसेवक नेमणूक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी द्वारे केली जाते.
निवड मानल्यास : जिल्हा निवड मंडळ नियंत्रण गट विकास अधिकारी यांचे असते. राजीनामा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सोपवते.

सचिव =ग्रामसभेचा पदसिद्ध सचिव असतो.

समित्या
बलवंतराय मेहता समिती – 1957
ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा विकास सचिव असावा.

कर्तव्य कोणती ?

  1. गावपातळीवर बाळ विवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून काम करणे
  2. कर्मचाऱ्यावर नियत्रण ठेवणे
  3. जन्म -मृत्यूची नोंद ठेवणे
  4. ग्रामपंचायतीच्या बैठकींना हजर राहणे आणि त्यांचे इतिवृतात लिहिणे
  5. गावातील कर सांभाळणे (व्हीजल फुंड म्हणतात )

ग्रामपंचायत वेबसाईट

ग्रामपंचायत Official Website https://rdd.maharashtra.gov.in

Related Link

FAQ

  • ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प कोण तयार करतो

    उत्तर = ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प ग्रामसेवक तयार करतो

  • ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो.

    उत्तर =ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा विकास सचिव असावा.

  • ग्रामपंचायतीची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आसते.

    उत्तर =कमीत-कमी ७ आणि जास्ती जास्त १७ असते (लोकसंखेनुसार अवलंबून असते )

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch