कोकण रेल्वे-रेल्वे विभाग

कोकण रेल्वे याबद्दल कोकण (विशेष,फायदे,कोणत्या शहरातून ,सामन्या ) रेल्वे , मेट्रो, हायपरलूप प्रकल्प,प्रकार रुळाचे , भारतातील विभाग, 18 वा विभाग

रेल्वे याबद्दल सर्वांना माहित असेलच तरि पण तुमच्यापर्यंत त्याबद्दल आणखी माहिती देण्याचा पर्यंत केला आहे. आणि तुम्हाला नकीच त्याचा फायदा होईल चला तर जाणून घेऊया या बद्द माहिती.

कोकण रेल्वे माहिती

कोकण रेल्वे विकास महामंडळाची स्थापना 26 जूलै 1990 ला झाली आणि  हा प्रकल्प 26 जानेवारी 1998 रोजी पूर्ण झाला.याचे अध्यक्ष ई.श्रीधरन यालाच भारताचे मेट्रोमॅन म्हणतात , कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे मुख्यालय नवी मुंबई शहरामधील सी. बी.डी. बेलापूर येथे आहे. कोकण रेल्वेच्या संकल्पनेचे जनक कोकणचे सुपुत्र कुडाळ तालुक्यातील वालावलचे रहिवासी कै. अ. ब. वालावलकर हे होत

कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा

कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा  करबुडे (रत्नागिरी) ज्याची लांबी 6.45 km ऊक्षी व भोके स्थानकांदरम्यान आहे (भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा ) तसेच  कोकण रेल्वे मार्गावर सर्वांत उंच पूल पानवळ आहे ज्याची उंची 64m. आहे. हे  पानवळ नदीवर ‘रत्नागिरी व निवसर’ स्थानका दरम्यान आहे. विशेष म्हणजे हे अशियातील सर्वात उंच पूल , होनावर (कर्नाटक ) शरावती नदीवर सर्वात लांब पूल आहे. जायची लांबी 2065m आहे.  

कोकण रेल्वे मार्ग

कोकण रेल्वे मार्ग महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामधील मध्य रेल्वेवरील रोहा स्थानक येथे सुरू होतो व कर्नाटकातील तोकुर येथे संपतो. कोकण रेल्वे हे चार राज्याचा प्रकल्प आहे. महाराष्ट्र , गोवा , कर्नाटक आणि केरळ या राज्याचे तसेच कोकण रेल्वे कोकणातील सर्व जिल्ह्यातून जाते. धावते ,मुंबई ते मंगुलर हे अंतर 760 km आहे. , कोकण रेल्वेची एकूण लांबी 760 km यापैकी महाराष्ट्राची कोकण रेल्वे लांबी 378 km आहे.

कोकण रेल्वे झाल्यामुळे फायदे कोकण रेल्वे  हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यामुळे

  1. मुंबई व कोचीन दरम्यानचे अंतर 513 km ने कमी झाले म्हणजे 12 तास वेळ वाचला
  2. मुंबई ते मंगलोर मार्गावरील 1,127 km अंतर कमी झाले. त्यामूळे 26 तास वाचले.
  3. मुंबई ते गोवा दरम्यानचे अंतर 185 km ने कमी झाले. म्हणजे 10 तासाचा वेळ वाचले

कोकण रेल्वे स्टेशन नावे

१) कोकण रेल्वे रायगड मार्गावरील स्थानके करंजाडी, कोलाड इंदापूर, माणगाव, रोहा, गोरेगाव, वीर, विन्हेरे हे आहे

२) कोकण रेल्वेरत्नागिरी मार्गावरील स्थानके तलवडे, आडवली, दिवाणखवटी, खेड, अंजनी, चिपळूण, कामठे, सावडी, अरवली, संगमेश्वर, बिलवडे,उक्शी, भोके, निवसर, वेरावली, राजापूर हे आहे

३) कोकण रेल्वे सिंधुदुर्ग मार्गावरील स्थानके कणकवली, रानबाबुली, खारेपाटण, नाधवडे, लिंगेश्वर, हवेली निरवडे, शेर्ला हे आहे

कोकण रेल्वेला मदत

  • केंद्रशासन  51%
  • महाराष्ट्र  22%
  • कर्नाटक 15%
  • केरळ व गोवा 6%

महाराष्ट्रातील रेल्वे माहिती

महाराष्ट्रात दोन विभाग आहे १) पश्चिम रेल्वे ( मुंबई चर्चगेट येथे ) आणि २) मध्ये रेल्वे ( मुंबई CST )

रेल्वेचे प्रकार

१) ब्रॉडगेज याचे रुळातील अंतर 1.67 मीटर आहे.

२) मीटर गेज यांचे रुळातील अंतर 1 मीटर  सोलापूर ते गदग आणि परभणी ते खांडवा  या ठिकाणी या प्रकारचे आहे.

३) नॅरोगेज याचे रुळातील अंतर 0.762 मीटर आहे.

  • नेरळ ते माथेरान
  • लातूर ते चंद्रूपर
  • पाचोरा ते जामनेर
Source: google image

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे

पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांना जोडणारा प्रकल्प म्हणून पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाकडे पाहिले जाते. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाला पर्यायी औद्योगिक कॉरिडॉर म्हणून महामार्गाचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या मार्गावरील रेल्वे ब्रॉडगेजवर होणार असेल तरच शेतकरी आणि उद्योगाला त्याचा फायदा होईल

महारष्ट्र मेट्रो प्रकल्प

) मुंबई मेट्रो प्रकल्प

हा प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर राबिवला जातो.याची निर्मिती MMRDA मार्फत 2004 मान्यता पहिला टप्पा अंधेरी ते घाटकोपर याची लांबी 11.40 km आहे उद्घाटन 8 जून 2014

२) नागपूर मेट्रो प्रकल्प

३) पुणे मेट्रो प्रकल्प

लांबी 31km   मार्ग चिंचवड ते स्वारगेट आणि वनज ते रामवाडी

महाराष्ट्र हायपरलूप प्रकल्प

पुणे मुंबई हायपरलूप प्रकल्प हा 30 जुलै 2019 मान्यता दिले सरकारने ,DP warld FZE आणि हायपरलूप टेक्नोलॉजी ,INC यांच्या भागीदाराने समूहास निवडले व्हर्जिन हायपरलुप वन हि कंपनी आहे

वैशिष्ट्ये हायपरलूप प्रकल्प

हा प्रकल्प पुणे ते मुंबई (वाकड ते कुर्ला BKC) दरम्यान 117.50 km अंतर असलेला प्रकल्प आहे. अतिवेगवान प्रवास साध्य करणारा हा जगातील पहिलाच हायपरलूप प्रकल्प ठरणार आहे. वेग प्रती तासी 496 km अपेक्षित आहे.(मुंबई ते पुणे हे अंतर 25 मिनिटात पार करेल )    

भारतातील रेल्वे विभाग

कोलकत्ता या राज्यात  3 विभाग आहे ,महाराष्ट्र या राज्यात  2 विभाग आहे.

18 वा विभाग आंद्राप्रदेश राज्यात दक्षिण किनारपट्टी रेल्वे विभाग 27 फेब्रूवारी 2019 ला झाला

क्र. रेल्वे विभागाचे नाव मुख्यालय स्थापना
1 उत्तर रेल्वे दिल्ली 1952
2 उत्तर पूर्व (ईशान्य) रेल्वे गोरखपूर 1952
3 उत्तर पूर्व (ईशान्य ) सीमा रेल्वे मालिगाव (गुवाहाटी) 1958
4 पूर्व रेल्वे कोलकत्ता 1952
5 दक्षिण पूर्व रेल्वे कोलकत्ता 1955
6 दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद 1966
7 दक्षिण रेल्वे चेन्नई 1951
8 मध्य रेल्वे CSMT -मुंबई 1951
9 पश्चिम रेल्वे चर्चगेट -मुंबई 1951
10 कोकण रेल्वे नवी मुंबई (बेलापूर ) 1998
11 दक्षिण पश्चिम रेल्वे हुबळी 2003
12 उत्तर पश्चिम रेल्वे जयपूर 2002
13 पश्चिम मध्य रेल्वे जबलपूर 2003
14 उत्तर मध्य रेल्वे अलाहाबाद 2003
15 दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपुर 2003
16 पूर्व किनारपट्टी रेल्वे भुवनेश्वर 2003
17 पूर्व मध्य रेल्वे हाजीपुर 2002
Credit : gettyimage

भारतीय रेल्वे माहिती मराठी

  • भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण 1951 मध्ये भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
  • भारतीय रेल्वेतील पहिल्या महिला चालक सुरेखा यादव आहे
  • १८३० साली वाफेच्या इंजिनावर जगातील सर्वात पहिली आंतरशहरी रेल्वे मॅंचेस्टर व लिव्हरपूल ह्या शहरांदरम्यान धावली.
  • भारतातील पहिली मेट्रो कोलकात्यात १९७३ मध्ये सुरू झाली
  • रेल्वे चालवणारा इंजिन ड्रायव्ह ( अधिक माहिती = इंजिन ड्रायव्ह )

रेल्वे धावण्याचा मुहूर्ताचा दिवस

भारतातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी सुरु झाली त्यावेळ्स गव्हर्नर डलहौसीच्या होते प्रथम बोरिबंदर मुबंई (CST) ते ठाणे प्रवास 34 km अंतर 45 मिनीटात पार केले.सुरुवातीला तीन इंजिन होते. त्यांचे नाव सिंध, साहेब, सुल्तान 14 बोगींसह 400 प्रवाशांना घेऊन निघाली. या रेल्वे उभारणीचे काम: इंडियन पेनिन्सुलार कंपनीद्वारे करण्यात आले.

कोणती जगातील सर्वाधिक रेल्वे प्रणाली आहे

जगातील सर्वाधिक रेल्वे प्रणाली आहे US (अमेतिका ) दुसरा क्रमांक चीन तिसरा रसिया आणि भारत आहे चौथा क्रमांकावर

यूएस रेल्वे नेटवर्क जगातील सर्वात मोठे असून त्यांची लांबी 250,000 किमी पेक्षा जास्त आहे. यात मालवाहतूक देशाच्या एकूण रेल्वे नेटवर्कच्या सुमारे 80 टक्के आहे, तर प्रवासी नेटवर्क सुमारे 35,000 किमी पसरले आहे. यूएस फ्रेट रेल्वे नेटवर्क खाजगी संस्थांद्वारे चालवली जात असून यात 538 रेल्वेमार्गांचा समावेश आहे. तसेच युनियन पॅसिफिक रेलरोड आणि BNSF रेल्वे हे जगातील सर्वात मोठे मालवाहतूक रेल्वेचे जाळे आहेत.

जगातील सर्वात लांब रेल्वे बोगदा

गोटहार्ड बेस जगातील सर्वात लांब रेल्वे बोगदा तो स्वित्झर्लंड येथे आहे लांबी ५७ km आहे

FAQ

महाराष्ट्रात कोकण रेल्वेची लांबी किती आहे?

उत्तर = कोकण रेल्वे ची एकूण लांबी 760 km यापैकी महाराष्ट्राची लांबी 378 km आहे.

कोकण रेल्वे किती जिल्ह्यातून जाते

उत्तर = कोकण रेल्वे कोकणातील सर्व जिल्ह्यातून जाते.

भारतात सर्वप्रथम कोणत्या शहरात मेट्रो रेल्वे सुरू झाली.

उत्तर = भारतातील पहिली मेट्रो कोलकत्ता या शहरात सुरु झाली

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch