Pulitzer Awards दानिश सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळणार

Pulitzer Awards २०२२चा छायाचित्रकार दानिश सिद्दीकी याला पुलित्झर पुरस्कार मिळणार थोडक्यात माहिती

Pulitzer Awards २०२२चा छायाचित्रकार दानिश सिद्दीकी याला पुलित्झर पुरस्कार मिळणार का भेटला भारताच्या कोविद मृत्यूचे छायाचित्र घेतले त्यामुळे मिळाला विशेष पुलित्झर पुरस्कार पत्रकारितेच्या क्षेत्रातील अमेरिकेचा सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो.

मरणोत्तर पुरस्कार:मागच्या वर्षी दानिश सिद्दीकी याचा अफगाण सैन्य आणि तालिबान यांच्यातील छायाचित्र चकमक कव्हर करताना सिद्दीकीचा मृत्यू झाला.

घोषणा केव्हा ०९ मे २०२२ ला पत्रकारिता, पुस्तक, नाटक आणि साथीदार या क्षेत्रातील पुलित्झर पुरस्कार २०२२ ची घोषणा करण्यात आली. पुलित्झर पुरस्कार हा अमेरिकेचा पत्रकारितेतील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो.

भारतीय व्यक्तीचा नावाचा समावेश

पुरस्कार विजेत्यांमध्ये वॉशिंग्टन पोस्टसह अदनान अबिदी, सना इर्शाद मट्टू, अमित दवे या भारतीय पत्रकारांच्या नावांचा समावेश आहे. आणि लेखकचे दिवंगत दानिश सिद्दीकी यांना हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला आहे. तालिबान आणि अफगाण लष्कर यांच्यातील संघर्षादरम्यान तो मारला गेला.

दानिश सिद्दीकी बद्दल : दानिश सिद्दीकी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हे विशेष आहे हा या अगोदर त्यांना २०१८ ला फीचर फोटोग्राफीसाठी प्रतिष्ठित पुलित्झर पारितोषिक मिळाले आहे

Pulitzer Awards बद्दल

सुरुवात= १९१७ ला झाली.
विशेष =पुलित्झर हा पत्रकारितेचा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार अमेरिकेतच नव्हे तर संपूर्ण जगात मानला जातो.
पुलित्झर पुरस्कार एकूण २१ श्रेणींमध्ये भेटतात

समावेश: पत्रकारिता, रिपोर्टिंग, फोटोग्राफी आणि इतर अनेक प्रकारांचा समावेश आहे. असे १५ पत्रकारिता श्रेणी आणि ७ प्रकारे कला श्रेणींमध्ये काम ओळखते.

विजेता पुरस्कारला काय मिळते ?

पुलित्झर पुरस्कार विजेत्याला १५००० अमेरिकन डॉलर्स रोख दिले जातात आणि पुलित्झर सार्वजनिक सेवा श्रेणीतील विजेत्याला सुवर्णपदक दिले जाते.

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch