भारतीय पुरावा कायदा १८७२ MCQ

या मध्ये भारतीय पुरावा कायदा १८७२ MCQ यावर आयोगाने विचारलेले प्रश्न  समाविष्ट केले आहे मागचे प्रश्न अभ्यासण किती महत्वाचे आहे हे तुमाला 

मित्रानो भारतीय पुरावा कायदा १८७२ यावर आयोगाने विचारलेल जवळपास ३५ पेक्षा अधिक प्रश्न विचारलेले आहे.चला तर जाणून घेऊया 

१) फौजदारी कार्यवाहीमध्ये गुन्हा सिद्ध करण्याचा भार हा (psi मुख्य २०१३)

a) अभियोग पक्षावर असतो कि आरोपीने गुन्हा केला
b ) आरोपीवर असतो कि तो निर्दोष आहे .
c ) दोन्ही पक्षावर असतो
d ) एकतर (१) नाहीतर (२)

२ ) एखाद्या पिडीत मुली चे वय वैद्यकीय पुरावानुसार जर १७ ते १८ वर्ष दाखवीत असेल ,परंतु जर प्रत्यक्षय कागदोपत्री पुरावा वय १८ वर्ष दाखवीत असेल तर अशा प्रसंगी खालील कुटला पर्याय योग्य आहे ?(psi मुख्य २०१३ )

a ) मुलीचे वय १७ वर्ष गृहीत धरले जाईल .
b ) मुलीचे वय १८ वर्ष गृहीत धरले जाईल .
c ) मुलीचे वय डॉक्टरच्या मतानुसार ठरले जर प्रत्यक्ष पुरावा विश्वनिय असेल
d ) कागदोपत्री प्रत्यक्ष पुरावा डॉक्टरच्या पुराव्यापेक्षा वरचद ठरेल

३) भारतीय पुरावा कायदा ,१८७२ अन्वये ‘पुरावा’ या संज्ञेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी सर्वसादारपणे अंतर्गत होतात?(psi मुख्य २०१३ )

a ) तोंडी व कागदोपत्री पुरावा .
b ) परिस्थितीजन्य पुरावा .
c) पोलीस अधिकाऱ्याने आरोपीने गुन्हा केल्याबाद्लचेघेतलेले त्याचे कबुलीपत्र .
d ) सह आरोपीने पोलीस अधिकाऱ्यासमोर मुख्य आरोपियुद्ध दिलेले कबुली जबाब .
e ) न्यायिक प्राधिकार्याने मागितले नसेल तरी आरोपीने स्वत:हून सादर केलेले कोणतेही प्रतिज्ञापत्र .

१)a आणि b

२)a ,b आणि d

३)a ,b ,c आणि d

४)c ,d आणि e

४) a ) साक्षीदाराच्या उलट तपासणीच्या लगेच त्याला उपस्थित करणाऱ्या पक्षाने त्याच्या केलेल्या तपासणी फेरतपासणी असे म्हणतात .

b ) फेरतपासणी हुकूम हा शेवटचा असतो.

c ) फेरतपासणी गर्गेची नाही,ती न्यायिक प्रक्रीयचे आवश्यक भाग नाही.

वरीलपैकी कोणते विधान /विधाने बरोबर आहेत ?(psi मुख्य २०१४ )

१)a फक्त

२)a आणि c

३)c फक्त

४)वरीलपैकी सर्व


५) मुर्तीवपूर्व जबानी ही खालीलपैकी कोणत्या प्रक्रिया /कार्यवाही मध्ये ग्राह्य असते.(psi मुख्य २०१४)

a ) केवळ फौजदारी प्रक्रिया आणि कार्यवाही
b ) केवळ दिवाणी प्रक्रिया आणि कार्यवाही
c ) फौजदारी तसेच दिवाणी प्रक्रिया आणि कार्यवाही
d ) ट्रिब्युनल्स समोरची प्रक्रिया आणि कार्यवाही


६) भारतीय पुरावा अधिनियम १८७२ च्या कलम ८ अंतर्गत व्यक्तीची वर्तणूक सुसंगत असण्यासाठी,ती:(psi मुख्य २०१४ )

a ) आधीची असणे आवश्क आहे
b ) नंतरची असणे आवश्क आहे
c ) आधीची किवा नंतरची असु शकते.
d ) आधीची नसून फक्त नंतरची असते .

७) भारतीय पुरावा अधिनियम १८७२ ,अंतर्गत कबुली :(psi मुख्य २०१४ )

a ) हे प्रकरण कबुली करण्याचा निर्णायक पुरावा असतो .
b ) हे प्रकरण कबुली करण्याचा निर्णायक पुरावा नसतो परतू प्रतिबंधक असतो .
c ) हे प्रकरण कबुल करण्याचा निर्णायक पुरावा आणि प्रतिबंध दोन्ही असतो.
d) यापैकी कोणतेही नाही

८) भारतीय पुरावा अधिनियम ,१८७२ च्या कलम कलम १०७ अंतर्गत संबधित व्यक्ती मागील किती वर्ष जीवित होता हे दाखवावे लागते ?(psi मुख्य २०१४ )

a )१० वर्षापासून

b )२० वर्षापासून

c )२५ वर्षापासून

d )३० वर्षापासून


९) मृत्युपूर्व जबाब हा ——- पुरावा म्हणून ग्राह्य धरणेत येतो .(psi मुख्य २०१६ )

a)सदोस

b )लेखी

c )ऐकीव

d )कागदोपत्री


१०) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतीय पुरावा कायदा लागू होत नाही ?(psi मुख्य २०१६)

a ) लष्करी न्यायालय
b ) कोणत्याही न्यायालयातील किंवा न्यायालयापुधील सर्व न्यायिक कार्यवाहिंना
C) लावादापुडील कार्य्वाहीना
d) भूसेना अधिनियम या खाली भरविलेल्या लष्करी न्यायालयाहून अन्य


११) प्रलोभन, धमकी किवा वचन याद्वारे मिळविलेल्या कबुली जबाब फौजदारी कार्यवाहीत असंबद्ध असतो. याबाबत भारतीय साक्षीपुरावा अधिनियमच्या कोणत्या तरतुदीमध्ये उल्लेख केला आहे ?(psi मुख्य २०१६ )

a) कलम २४
b) कलम २५
c) कलम २६
d) वारीलपेकी काहीही नाही .


१२) विदिग्राहय वैवाहिक जीवनाच्या कोणत्या काळात एखाद्या बाळाचा लग्न झ्यालास ते अपत्य औरस आहे हे सिद्ध होईल (psi मुख्य २०१६)

a ) विवाहाच्या विच्छेदना नंतर २७० दिवसांत
b ) विवाहाच्या विच्छेदना नंतर २८० दिवसांत
c ) विवाहाच्या विच्छेदना नंतर ३६५ दिवसांत
d ) विवाहाच्या विच्छेदना नंतर ३६५ दिवसानंतर


१३ ) भारतीय पुरावा कायद्यातील कलम ३० नुसार उत्तर द्या .
‘अ ‘विरुद्ध ‘क ‘ च्या खुनाचा खटला चालू होता .’अ’ आणि ‘ब ‘यांनी ‘क’ चा खून केला हे दर्शिविणारा पुरावा होता आणि ‘ब ‘ म्हणाला ‘अ’ म्हणाला ‘अ’ आणि मी मिळून ‘क’ चा खून केला ‘(psi मुख्य २०१७ )

a) ‘अ’ च्या विरोधात विचारात घेणार नाही
b ) ‘अ’ च्या विरोधात विचारात घेईल
c) ‘अ’ आणि ‘ब ‘ च्या विरोधात विचारात घेईल
d) ‘ब ‘ च्या विरोधात विचारात घेईल

१४) भारतीय पुरावाच्या कायद्यातील कलम ——-खाली ‘निर्णायक पुरावा /प्रमाण याबाबत व्याख्याचे स्पष्टीकरण दिले आहे .(psi मुख्य २०१७ )

a)२

b)४

c )६

d)३


१५) भारतीय पुरावा कायद्यातील कलम १०६ नुसार उत्तर द्या :
‘अ’ रेल्वेतून बिनातिकीट प्रवास करीत होता असा त्याच्याविरुद्ध दोषारोप होता .त्याच्याजवळ तिकीट होते हे सिद्ध करण्याची जबाबदारी ——-(psi मुख्य २०१७)

a ) ‘अ’ वरच आहे

b)पोलिसावर आहे

c) तिकीट तपासणीवर आहे

d)सरकारी वकिलावर आहे


१६) भारतीय पुरावा कायद्यातील कलम ३२ नुसार जोड्या लावा.(psi मुख्य २०१७)

कलम तरतूद
अ) ३२ (१) १) जेवा अनेक व्यक्ती भाष्य करतात आणि
बाबीशी संपर्क भावनातकिवा मत
व्यक्त करतात
ब) ३२ (४) २) सार्वजनिक हक्क किवा प्रथा सार्वजनिक किवा
सर्वसाधारण बाबीच्या अस्तित्वाबद्दल
व्यक्त केलेले मत.
३२(६) ३) मृत व्यक्तीने त्याच्या कारणीभूत ठरलेल्या
परिस्थितीबद्दल व्यक्त केलेले मत
ड) ३२(८) ४) रक्ताच्या विव्हाच्या किवा दत्तक विधानाच्या
संबंधाच्या अस्तित्वाच्या बाबतीत
व्यक्त केलेले मत

पर्यायी उत्तर :

अ ब क ड
a) १ २ ३ ४
b ) २ १ ४ ३
c ) ३ २ ४ १
d ) २ ३ १ ४


१७) भारतीय साक्षी पुरावा अधिनियमच्या संदर्भात योग्य विधान कोणते आहे ?(psi मुख्य २०१८)

अ) राज्य सरकारने पारित केलेले आणि नोदलेले कायदे हे सार्वजनिक दस्तऐवज आहेत .

ब) खाजगी व्यक्तीने नोदणी केलेले त्याचे मृत्युपत्र हा खाजगी दस्तऐवज आहे ?

१)विधान (अ)चूक असून (ब) बरोबर आहे
२ )विधान (अ)बरोबर असून (ब) चूक आहे
३ )विधान (अ)आणि (ब)दोन्ही चूक आहेत
४ )विधान (अ)आणि (ब) दोन्ही बरोबर आहेत


१८) भारतीय साक्षी पुरावा कायदा १८७२ च्या तरतुदीनुसार खालीलपैकी कोणत्या गोष्टी “तथ्य “आहेत (psi मुख्य २०१८ )

अ) विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वस्तू विशिष्ट क्रमात लावलेल्या आहेत
ब) एखाद्या माणसाने काही एकले किवा पहिले
क) एखाद्या मानसने विशिष्ट शब्द म्हटले
पर्याय उत्तर :
१)अ आणि ब फक्त

२)अ आणि क फक्त

३)अ फक्त

४)वरील सर्व


१९) भारतीय साक्षी पुरावा कायदा १८७२ संदर्भात :
अ ) ऐकीव पुरावा म्हणजे ,एखादी गोष्ट मी स्वत: ऐकीली आहे असे साक्षीदार सांगतो .

ब) दुय्यम पुरावा म्हणजे कोर्टापुढे तपासणीसाठी सादर केलेला मूळ अथवा दस्तऐवज (psi मुख्य २०१८)

वरीलपैकी सत्य विधान /ने कोणते /ती

१) विधान (अ) सत्य असून (ब) असत्य आहे .
२ ) विधान (अ) असत्य असून (ब) सत्य आहे .
३) (अ )आणि (ब)दोन्ही विधाने सत्य आहेत
४) (अ )आणि (ब)दोन्ही विधाने असत्य आहेत

२०) भारतीय साक्षी पुरावा अधिनियमातील कोणत्या कलमानुसार पोलिसांच्या ह्वालीत असताना कोणत्याही व्यक्तीने दिलेला कबुलीजबाब अशा व्यक्ती विरुद्ध शाबित करता येत नाही ?(psi मुख्य २०१८)

a) कलम २६

b )कलम २७

c)कलम २८

d)कलम २९


२१) भारतीय साक्षी पुरावा अधिनियम १८७२ च्या अंतर्गत “ओळख परेड “घेण्याचे अधिकार कोणाला आहेत ?(psi मुख्य २०१८)

अ)कार्यकारी दंडाधिकारी

ब)पोलीस इस्पेक्टेर

क)तुरुंगाधिकारी

योग्य पर्याय निवडा :
a)अ फक्त

b)क फक्त

c)ब आणि क

d) वरीलपैकी नाही


२२) पैसे भरण्याच्या बंधपत्रावरून ‘अ’ हा ‘ब’ च्या विरुद्ध दावा लावतो .’ब’ बंधपत्र केल्याचे नाकारतो .बंधपत्र ज्या वेळी केले असल्याचे अभिकथन करण्यात आले त्यावेळी ‘ब’ ला विशिष्ट प्रयोजनासाठी पैशाची जरुरी होती हे तथ्य ——–आहे .(psi मुख्य २०१८)

भारतीय अधिनियमाच्या तरतुदीनुसार योग्य उत्तर निवडा .

a)नाशबित

b )बिनशाबित

c)संबंध्द

d)अबंध्द


२३) भारतीय साक्षी पुरावा अधिनियमातील कोणत्या कलमानुसार न्यायिक दखल घेण्याजोगे तथ्य शाबित करण्याची आवशकता नाही.(psi मुख्य २०१८ )

a)३

b) ३ -A

c )५६

d)५७


२४) भारतीय साक्षी पुरावा अधिनियमाच्या ——– अन्वये कोणत्याही फौजदारी खटल्यामध्ये आरोपी व्यक्ती चांगल्या चारित्र्याची आहे हे तथ्य संबंध्द असते .(psi मुख्य २०१८ )

a)कलम ५४

b )कलम ५३

c)कलम ५२

d )कलम ५५


२५) भारतीय साक्षी पुरावा अधिनियमातील कलम ——–,——-,——–आणि ——–एकत्रितरीत्या ‘कबुली’ बाबतची व्याख्या स्पष्ट करतात. (psi मुख्य २०१८)

a)१२,१३,१४,१५

b)१३,१४,१५,१६

c )१७,१८,१९,२०,

d)२१,२२,२३,२४,


२६) भारतीय साक्षी पुरावा अधिनियमाच्या कलम ९० नुसार खालीलपैकी कोणता योग्य ताबा आहे असे समजण्यात येईल ? (psi मुख्य २०१८)

अ) ‘अ’ कडे दीर्घकाळ जमीनजुमल्याच्या कब्जा आहे. जमिनीवरील त्याचे हक्क दर्शिवणारे जमीनविषयक विलेख तो आपल्या ताब्यातून हजर करतो

ब) ‘अ’ ज्या जमीनजुमल्याचा गहाणधारक आहे ,त्या संबंधीचे विलेख तो हजर करतो ,गहानकाराकडे कब्जा आहे.

क) ‘ब’ चा नातेवाइक असलेल्या ‘अ’ ने ‘ब’ ने त्याच्या ताब्यात असलेले जमिनीसंबंधीचे विलेख त्याच्याकडे सुरक्षित ताबा राहण्यासाठी ठेवले होते ते हजर करतो .

पर्याय उत्तरे :
१)फक्त (अ)

२)फक्त (अ) आणि (ब)

३)फक्त (क)

४)वरील सर्व


२७) पुढीलपैकी कोणत्या कार्यवाहीस भारतीय साक्षी पुरावा लागू होत नाही ?(psi मुख्य २०१९ )

a )जिल्हा न्यायालयाची कार्यवाही
b )सत्र न्यायालयाची कार्यवाही
c)लवाद पुढील कार्यवाही
d )वरीलपैकी नाही


२८) भारतीय साक्षी पुरावा कायदाच्या कलम ९१ नुसार जेवा कायद्याने लोक अधिकार म्हणून लेखी नेमणूक करणे गरजेचे असते व कोणी विशिष्ट व्यक्ती असा अधिकारी म्हणून वागला आहे जेव्हा दाखवण्यात येते तेव्हा ज्याद्वारे त्याची नेमणूक केली तो लेखी कायदा. (psi मुख्य २०१९)

a) सिद्ध करावा लागतो

b)संबंधित नसतो

c)गृहीत धरला जात नाही

d) सिद्ध करावा लागत नाही


२९) भारतीय साक्षी पुरावा कायद्याअंतर्गत खालीलपैकी कोणता दस्तऐवज सार्वजनिक दस्तऐवज नाही ? (psi मुख्य २०१९)
अ)केंद्र सरकार अगर राज्य सरकार यांनी पास केलेल कायदे
ब )परकीय देशाचे आणि त्याचे रेकॉर्डस
क)आयकर खात्याकडे भरलेले रिटर्नस
ड)खाजगी नागरिकाचे नोदणी न केलेले मृत्युपत्र

३०) भारतीय साक्षी पुरावा कायद्याच्या तरतुदीप्रमाणे पुढीलपैकी कोणता पुरावा हा निर्णायक पुरावा मानला जातो ?(psi मुख्य २०१९)

अ)DNA तज्ज्ञाने दिलेलें पुरावा
ब)वैधकीय तज्ज्ञाचे मत
क)बोटाचे ठसे घेणाऱ्या तज्ज्ञाचा पुरावा
ड)तज्ज्ञ लेखकाने पाठ्य पुस्तकात व्यक्त केलेले मत
पर्याय उत्तरे :
१)ब आणि ड

२)अ आणि क

३)वरीलपैकी नाही

४) वरील सर्व निर्णायक पुरावे आहे .


३१) योग्य जोड्या जुळवा : (psi मुख्य २०१९ )

अ)खंडनयोग्य गृहीत १)गृहीत धरले जाईल
ब)अखंडनीय गृहीतक २)निर्णायक पुरावा
क)तथ्यासंबंधी गृहीतक ३)गृहीत धरू शकतो

पर्याय उत्तरे :
अ ब क
a) १ ३ २
b) २ १ ३
c) ३ २ १
d) १ २ ३


३२) एखाद्या व्यक्तीच्या ठावाठीकाना ——— कळला नसेल तर ती व्यक्ती ह्यात नाही असे गृहीत धरले जाते(psi मुख्य २०१९)

अ)१२ वर्ष

ब)१० वर्ष

क)७ वर्ष

ड)३ वर्ष


३३) पुढील विधानचा भारतीय साक्षी पुरावा कायद्यासंदर्भात विचार करा (psi मुख्य २०१९)

अ)एखाद्या व्यक्तीची सही अथवा हस्ताक्षर तज्ज्ञाकडे न पठवता देखील कोर्टात शाबित करता येउ शकतील

ब)मृत्युपूर्व जबाबाचा ठराविक नमुना असतो, त्याच नमुन्यात तो घ्यावा लागतो .

पर्याय उत्तरे :
१ ) अ बरोबर असून ब चूक आहे
२)अ चूक असून ब बरोबर आहे
३)अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत
४)अ आणि ब दोन्ही विधाने चूक आहेत .

३४ ) पुढील विधानच विचार करा .(psi मुख्य २०१९ )

अ)फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या तरतुदी जम्मू काश्मीर राज्य सोडून संपूर्ण भारतात लागू होतात

ब)भारतीय पुरावा कायदा १८७२ च्या तरतुदी जम्मू काश्मीर राज्यासह संपूर्ण भारतात लागू होतात .

योग्य पर्याय निवडा :

१)विधान अ चूक असून ब बरोबर आहे
२ )विधान अ बरोबर असून ब चूक आहे
३)अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहे
४)अ आणि ब दोन्ही विधाने चूक आहे

३५) भारतीय साक्षी पुरावा कायद्याच्या कोणत्या कलमानवे गुह्यातील बळीचे चारित्र्य अथवा त्याची लैगिक पूर्वानुभव याचा गुन्हा शिध्द करताना संबंद नसतो .(psi मुख्य २०१९)

अ)कलम ५०

ब)कलम ५२

क)कलम ५३ अ

ड)कलम ५४


३६)भारतीय साक्षी पुरावा कायद्यांअतर्गत पुढीलपैकी कोणता कबुलीजबाब कोर्टात अग्राह्य असतो .(psi मुख्य २०१९)

अ)पोलीस अधिकाऱ्या समोर आरोपीने धमकी पोटी दिलेले कबुली जबाब
ब)कनिष्टाने वरिष्ठ अधिकार्यासमोर दबावाखाली दिलेली कबुलीजबाब
क)पोलिसाच्या सानिध्यात असताना दिलेली कबुली जबाब
ड) वरील सर्व


३७) जेव्हा देण्यात येणारा पुरावा हा राज्याचा कामकाजाच्या अप्रकाशित नोदिशी संबंदित असेल तेव्हा असा पुरावा देण्यासाठी भारतीय पुरावा कायद्याच्या कलम १२३ नुसार कोणाच्या परवानगीची गरज असते ?(psi मुख्य २०१९)

अ)राज्याचे मुख्यमंत्री

ब)राज्याचे राज्यपाल

क)राज्याचे गृहमंत्री

ड)संबंधित विभाग प्रमुख


भारतीय पुरावा कायदा उत्तर

१)a २)d ३)१ ४)४ ५)d ६)c ७)b ८)d ९)# १०)c
११)a १२)b १३)a १४)b १५)a १६)c १७)२ १८)४ १९)१ 20)a
21)a २२)d २३)c २४)b २५)c २६)४ २७)c २८)d २९)ड 30)२
३१)# ३२)क ३३)१ 34)२ ३५)ड ३६)ड ३७)ड      
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch