Phir aaya Toofan Movie Review

 Phir aaya Toofan Movie review तमिळळ पिक्चर आहे

फिर आय तुफान

दिग्दर्शक हरी निर्माता M.A.Jinnahy या मध्ये  कलाकार :भरत ,पूनम भाजवा,सिमरन ,वादिवेळू,संपथ राज  आहे आणि release date २७ ऑक्टोबर २००८ झाला आहे 

कहाणी काय आहे

तमिळळ पिक्चर आहे . हिदी भाषेत आहे .प्रेम एक साधारण कुतुबातील मुलगा आणि ब्राह्मण कुबातील मुलगी
मुलगा प्रेम होण्याआगोदर घरात कुठलाही काम करत नाही घरातील वस्तू काही असला तरी विकून खातो ,पितो,मित्रा बरोबर खेळतो .बिन्दास्त जगतो. बिना मतलबी सारखा त्याचा मावशीचा मुलगा त्याचबरोबर नेहमी असतो .दोघ खूप चागले मित्र असता 


प्रेम झाल्यानंतर  जे काही घडत टा  दाखवले आहे ते बघून कोणालाही विचार करण्यात भाग पडेल .जीवणामधेय अचानक  येणारे संकटे . आणि त्याला सामना करायचे कसे खूप चांगले स्क्रिप्ट आहे 

संदेश : प्रामाणिक ,दुसर्याच्या भल्यासाती स्वताची इच्छया सोडून देणे.कालांतराने पुन्हा दोघ एकत्र येणे

Phir aaya Toofan Movie  या मध्ये काय

प्रेम आहे. खूप सुंदर दृश्य, स्क्रिप्ट खूप चांगली आहे . याम्धेय संदेश खूप चांगला आहे. मुलगी हि लाजाळू,श्रद्धाळू ,प्रामाणिक ,आपल्या बहिणीला आई बाप माणारी


Negative रोलेमध्ये वासनेचा पुजारी(श्रीयाचा छळ ) दाखवले आहे . कोण बघू शकतो.कोणीही बघू शतता 

 link  movies 

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch