पहेलवान बाबा लाडी (बाबा बलराम दास) माहिती

बाबा बलराम दास (बाबा लाडी) माहिती जसेकी बाबा बलराम यांचा जीवन परिचय त्यांच्या विषय थोडक्यात माहिती

बाबा लाडी

गाव =हरीयानाके यमुना नगर जीगाद्री जनम गाव आहे .

शिक्षण : शादिपूर आश्रम
बाबा :अयोध्या हनुमाघदिमे आश्रम

जीवन कसे जगावे शिकवणारे गुरु(बाबा) :

केशवदासाजी,हरीशचंद्र दासजी, मानिराम्जी दास ,अर्जुनदासजी
बाबाने अपलीजीवन कसे सफल करता येईल ,आपल्याजीवनात कसे अन्नद राहता येईल.दुसर्याचे कसे भले करता येईल ,नेमी आपल्या जीवनात आनंदी राह कारण जीवनचा काही बरोसा नाही.जीवन केवाही आपल्याला सोडून जाईल.

गुरु : अशोक पहिलवान (बाबा लाडीच्या जीवनाला कलाटणी मिळाली )

यामुळे पहिलवान बनले आणि आज पहिलवान बाबाची ओळख बनली आहे .भारतात पहिलवान म्हणून ओळखत
लाडी बाबा लहान पानापासूनच नटखट होते.

संदेश : आज आपला भारत देश खूप वेसनी बनला आहे. नसापासून दूर राह जीवनात कोणताही खेळ निवडा आणि खेळा.

लाडी बाबा हे बाबा असून पण कुस्ती खेळतात. कुस्ती दरम्यान आपला संदेश लोकांपर्यंत पोचवतात
जशेकी आपल्या भारतात अनेक बाबा होऊन गेले आपला संदेश लोकांपर्यत पोचावन्यासती वेगवेगळे साधनाचा वापर केला आहे.
लाडी बाबाची कुस्ती बगून बरेच काही शिकायला मिळतात.कुस्ती पतुला उस्तुक करतात समोरून कुस्ती पटू खेळण्यासाठी धावून येतात.मग बाबा त्यांना बाबा कुस्तीचा भरपूर अन्नद घेतात समोरच्या पहिलवान कडून अगोदर कूप लाचार होतो. तोपर्यत लाचार होतो जोपर्यत समोरच्याला गर्व येत नाही.
शेवटी बाबा समोरच्याने जसे डावपेच खेळला तसेच डावपेच खेळून त्याला हरवतात. पण प्रतेक्ष कुस्तीचा विदिओ बगितल्यावर तुमाला जो अन्नद भेटेल तो शब्दाद सागता नाही येणारया मधून निस्वार्थीचा आनंद कसा असतो तो बग्ण्यात मिळेल. यामध्ये जे नटखट बगला ते तुमाला कुतेच मिळणार नाही खऱ्याखुऱ्या कुस्तीचा अन्नद मिळेल

vediov you tube बघा बाबा लाडी आणि बंता पहेलवान

baba ladi स्वताचा chanelआहे. chanel name : baba ladi officel ( यामधून व्यायम ,आजारांना सामना कसे करायचे ,वेगवेगळे संदेस देतात.)

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch