लाल रक्तपेशी विज्ञान नाेटस-लाल पेशी कमी होण्याची कारणे

नमस्ते  लाल पेशी कमी होण्याची कारणे यामध्ये लाल रक्तपेशी आकर ,निर्मिती ,आयुष्य,नष्ट केंद्रक ,घन संख्या ,कार्य ,आजार (लिसायथेमिया,थेलेसेमिया,पॉलिसायथेमिया इत्यादी ) याबद्दल जाणून घेउया 

लाल पेशी कमी होण्याची कारणे मलेरिया या रोगामध्ये रक्तपेशीचा नाश होत असतो. हे कारण आहे

हीमोग्लोबिन म्हणजे रक्तातील लाल पेशी होय याच्या कमतरता होत्याने थकवा, क्षयरोग, रक्तस्राव आणि अनेमिया यासारख्या विविध रोगांचा लक्षणे दिसतात .

काही उपाय हीमोग्लोबिन वाढवण्यासाठी  शाकाहारी आहार घ्या, फळे खा , विटामिन सी असलेल्या आहाराचा वापर करा, शैवाल आणि मासा खा , बारीक तांदूळ, सुका फळ आणि अन्न असलेल्या पदार्थांचा अधिक वापर करा. तसेच योग आणि प्राणायाम हेमोग्लोबिन लेव्हल वाढविण्यास मदत करण्यास मदत करतात.

रक्तपेशीचे तीन प्रकार प्रकार आहे १)लाल रक्तपेशी २)पांढऱ्या रक्तपेश ३)चपट्या रक्तपेशी या पैकी आपण लाल रक्त पेशी बद्दल माहिती जाणून घेऊया 

लाल पेशी महिती

लाल रक्त पेशीचे वेगवेगळे नाव आहे जसेकी  लोहित पेशी किवा तांबडया पेशी असे म्हणतात शास्रीय भाषेत लाल रक्त पेशी( RBC) ला Erythrocytes म्हणतात RBC इग्रजीत Red Blood Carpuscles म्हणतात

लाल रक्त पेशी आकार द्विअंतर्वक (Biconcave)दिसतो , ७ micron एवढा असतोयाची  निर्मिती अस्थिमज्जेमध्ये होते आणि ते नष्ट प्लियहे मध्ये ( यकृताला RBC चा मसणवटा म्हणतात.)यांचे  आयुष्य १२७ दिवस जगतात.RBC चा रंग पिवळसर तांबूस असतो हा RBC मुळेच रक्ताचा रंग लाल दिसतो.

लाल रक्तपेशी केंद्रक

मत्स , उभयचर, सरीशप पक्षी या प्राण्याच्या लाल रक्तपेशीमध्ये केंद्रक असते.फक्त सस्तन प्राण्यात नसते (अपवाद उंट हा सस्तन आहे पण केंद्रक असतात )

लाल रक्तपेशी घन संख्या

१ घनमिलीमीटरमध्ये संख्या पुरुषात ५० स्रियामध्ये ४५ लाख एकूण संपूर्ण शरीरामध्ये सुमारे २५०० अब्ज असतात (उंटाच्या शरीरातील तांबड्या पेशी मात्र केंद्रकयुक्त असतात.)

लाल रक्तपेशी कार्य

प्रमुख कार्य ऑक्सिजन वहन करणे  ,रक्तातील तांबड्या रक्तपेशी जेव्हा फुफ्फुसात येतात तेव्हा फुफ्फुसातील वायुकोषात ऑक्सिजन बरोबर Hemoglobin चा संयोग होतो आणि ऑक्सिहेमोग्लोबीन नावाचा पदार्थ तयार होते.

कार्बन मोनॉक्साईड वायू वाहनांच्या इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून तयार होतो. तो श्वासावाटे शरीरात गेल्यास त्याचा संयोग हिमोग्लोबीनशी होतो. त्यामुळे आता Hemoglobin व ऑक्सिजन वाहून घेऊण जाऊ शकत नाही

लाल पेशी कमतरतेमुळे होनारे रोग

रोग कमतरतेमुळे पांडुरंग कीवा अनेमिया रोग होतो

थेलेसेमिया आजार

थेलेसेमिया आजार हा अनुवंशिक रोग आहे. कधीही बरा न होणारा रोग.याचा परिणाम RBC खूप कमी प्रमाणात तयार होतात यामुळे हृदयाचा आकार वाढतो.हा आजार अलेक्झांडर सैन्याने भारतात आणला असे म्हणता आणि  सिधी, पंजाब, गुजराती या  राज्यात जास्त लोकांमध्ये  पसरला 

पॉलिसायथेमिया आजार

पॉलिसायथेमिया आजार रोग लाल पेशी खूप वाढल्यामुळे होतो यालाच पॉलिसायथेमिया म्हणतात. हा एक प्रकारचा रक्ताचा कॅन्सर आहे.

पांडूरोग महा लोहित पेशी जनक आजार

पांडूरोग महा लोहित पेशी जनक आजार म्हणजे  B१२ किंवा कोबाल्ट शरीरात कमी पडल्यास RBC आकाराने मोठ्या होतात, पण त्या परिपक्व मात्र होत नाहीत यालाच हित पेशी जनक पांडुरोग म्हणतात.

दात्रपेशी पाडुरोग आजार

जर हेमोग्लोबीन मधील प्लोबीन व प्रधिनातील आम्ल या ६ व्या आम्लाची जागा Valin हे आम्ल घेते. तेव्हा त्या व्यक्तीला दात्रपेशी पाडुरोग होतो हा रोग झाल्यावर आकार विल्यासारखा होतो विशेष म्हणजे हे  चार मुख्य प्रकारचे श्वसन रंगद्रव्य प्राण्यांच्या रक्तात आढळतात.

लाल रक्तपेशी बद्दल इतर माहिती

लाल रक्तपेशी विशेष

अधिक उंचीवर व्यक्ती असेल तर… RBC चे प्रमाण 30% पर्यंत वाढू शकते जर तो व्यक्ती ४२०० m पेक्षा अधिक उंचीवर राहत असेल तर. (कारण तेथे ऑक्सिजनचा पुरवठा कमी असतो.)

हिमोग्लोबिनचे अणू  प्रत्येक तांबड्या रक्तपेशीवर सुमारे २० ते ३० कोटी हिमोग्लोबिनचे अणू अस्तित्वात असतात.

रक्तकणिका रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये ५० ते६० दशलक्ष लोहित रक्तकणिका असतात.

FAQ

  1. पेशींचे प्रकार

    उत्तर =रक्तपेशीचे तीन प्रकार= १)लाल रक्तपेशी २)पांढऱ्या रक्तपेशी ३)चपट्या रक्तपेशी

  2. तांबड्या पेशी शरीरातील पेशींना कशाचा पुरवठा करता

    उत्तर =ऑक्सिजन पुरवठा करतात

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch