पहिली पंचवार्षिक योजना मराठी माहिती

पहिली पंचवार्षिक योजना स्थापना ,मुख्य भर ,लक्ष्य ,प्रतिमाने,खर्च ‘उदिष्ट्ये,प्रकल्प,योजनेचे विश्लेषण इत्यादी माहिती

पहिली पंचवार्षिक योजनाची  स्थापना १ एप्रिल १९५१-५६याचा  मुख्य भर कृषी (अन्नधान्याची आयात कमी करण्यासाठी ) प्रतिमाने हेरॉड -डोमर
या योजनेचा  उप नाव पुनरुत्थान योजना होते  लक्ष्य आर्थिक वृद्धी दर टार्गेट २.१ % आणि साध्य झाले ३.३ %

खर्च प्रास्थाविक २६७८ कोठी रु. आणि  वास्तविक खर्च १९६० कोठी रु.

उदिष्ट्ये

भारतीय अर्थव्येवस्थामध्ये समतोल साधने
रोजगार वाढवून लोकांचा राहणीमान उंचावणे
चलन फुगवट्यावर नियंत्रण ठेवणे

प्रकल्प

  • दामोदर खोरे विकास योजना (विस्तार पश्चि बंगाल व झारखंड राज्यात )
  • भाक्रा -नानगल प्रकल्प (सतलज नदीवर हर हिमाचल प्रदेश आणि पंजाब राज्यामध्ये आहे )
  • कोशी प्रकल्प (कोशी नदीवर बिहार येथे पण भारत आणि नेपाल या दोन देश दरम्यान आहे )
  • हिराकूड योजना (महानदिवर ओरिसा येथे )विशेष =जगातील सर्वात लांबीचे (२६ km )मातीचे धरण मानवाने निर्मित केलेले
  • सिंद्रीखत कारखाना =झारखंड येथे विशेष =भारतातील पहिला खात कारखाना
  • रेल्वे इंजिन कारखाना =चित्तरंजन (पं. बंगाल )
  • पेरामबुर (तामिळनाडू )= रेल्वे डब्याचा कारखाना
  • HMT =बेंगलोर येथे
  • हिंदुस्थान अँटीबायोतीक्स =हे पिंपरी पुणे येथे आहे

योजनाचे विश्लेषण

आर्थिक वाढीचा दर संकल्पित =२’१%आणि साध्य झाले =३.६%
सर्वाधिक खर्च =कृषी ३१%
योजनेच्या शेवटी =राष्ट्रीय उत्तपन १९%व दरडोइ उत्त्पन्न ११% नि वाढले
विशेष =हि एकमेव योजना आहे यात किमतीचा निर्देशांक १३%कमी झाले

other link

भारतातील पहिली पंचवार्षिक योजना केव्हा सुरु झाली

उत्तर =१ एप्रिल १९५१-५६ ला

पहिली पंचवार्षिक योजनाचा मुख्य भर कशावर

उत्तर =कृषीवर

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch