pdf समानार्थी शब्द मराठी परीक्षेला उपयुक्त-Samanarthi Shabd Marathi

नमस्ते  समानार्थी शब्द मराठी pdf  स्वरुपात Download करा .सामनार्थी शब्द परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण आहे .

मित्रानो सामनार्थी शब्द परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण आहे . अशी कोणतीच परीक्षा नाही ज्या पेपरमध्ये समानार्थी शब्द विचारले नाही .मग ती सर्वात खालच्या स्तरावरून उच्च स्तर असलेल्या परीक्षेत विचारले जातात चाल तर जाणून घेऊया कोणते आहे ते

समानार्थी म्हणजेच एकाच शब्दाचे अनेक वेगवेगळे नावाने परीचीत असलेले शब्द होय .चला तर अतिशय महत्वाचे काही शब्द पाहु आणि  pdf  मध्ये सविस्तरपणे पाहू .

समानार्थी शब्द मराठी

सूर्य समानार्थी शब्द मराठी

सुर्य याचे  समानार्थी शब्द आहे  भास्कर,अर्क, आदित्य,सूर्यनारायण,रवी,दिनकर,सविता,मित्र,अरुण, भानू,दिनमणी अशी समानार्थी नावे आहेत.

चंद्र समानार्थी शब्द मराठी

चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द  विधू, शशांक, शशि, शीतभानू, शीतांशू, सुधांशु, सुधाकर, सोम, हिमांशू इंदू, चंद्रमा, चांदोबा, निशापति, मयंक, मृगांक, रजनीनाथ, अशी विविध चंद्राला समानार्थी शब्द आहेत.

झाड समानार्थी शब्द मराठी

झाड या शब्दाचे  समानार्थी  वृक्ष, तरू, पादप, द्रूप, गुल्म, अगम, विटप, शाखी  हे आहे.

पाणी समानार्थी शब्द मराठी

पाणी या शब्दाचे  समानार्थी शब्द जल , उदक, जीवन, सलिल, अंबू, पय, नीर, तोय हे सुद्धा पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.

हत्ती समानार्थी शब्द मराठी

हत्ती याचा समानार्थी शब्द कुंजर आणि सारंग हे आहे. अश्व, पंचानन ह्यांचा अर्थ हत्ती या समानार्थी शब्दाच्या विसंगत आहे.

समुद्र समानार्थी शब्द मराठी

समुद्र या शब्दचा समानार्थी  सागर, दर्या, सिंधू, रत्नाकर, अंबुधी, जलधी, नीरराशी, पयोधी, अर्णव, उदधी आहे.

समुद्र समानार्थी शब्द मराठी

समुद्र याचे  समानार्थी शब्द सागर, दर्या, सिंधू, रत्नाकर, अंबुधी, जलधी, नीरराशी, पयोधी, अर्णव, उदधी हे  आहे.

कमळ समानार्थी शब्द मराठी

कमळ याचे  समानार्थी शब्द  आहे अंबुज, पंकज, नीरज, राजीव, नलिनी, अब्ज, सरोज  हे आहे.

समानार्थी शब्द मराठी pdf

समानार्थी शब्द pdf Download 

 

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch