विश्व अस्थमा दिवस-World Asthma Day

नमस्ते  विश्व अस्थमा दिवस  साजरा का करतात , थीम ,इतिहास , दमा रोगाबद्दल माहिती (लक्षणे ,करणे ,काळजी कसी घ्यावी ), इत्यादी माहिती

दरवर्षी मे महिन्याचा पहिला मंगळवार जागतिक दमा दिन म्हणून साजरा केला जातो. (आज ३ मे साजरा होत आहे.) जागतिक दमा दिन का साजरा करतात कारण अस्थमाशी संबंधित अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांना या आजाराबाबत जागरूक करण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो.

जागतिक अस्थमा 2022 थीम

दरवर्षी प्रमाणे जागतिक अस्थमा दिन’ एका खास थीमखाली साजरा करून लोकांमध्ये या आजाराविषयी जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षी या दिवसाची थीम =अस्थमा केअरमधील अंतर बंद करणे इंग्रजीत Closing Gaps in Asthma Care आहे.

अस्थमा दिन संबंधित इतिहास

जागतिक दमा दिन जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने १९९३ मध्ये ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अस्थमाने सुरू केला.हा

हा दिवस १९९८ मध्ये ३५ पेक्षा हि अधिक देशांमध्ये आयोजित करण्यात आला होता. हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेने सार्वजनिक आरोग्य दिनांपैकी एक महत्त्वाचा दिवस मानला आहे.

WHO च्या अंदाज आहे की जागतिक स्तरावर ३३९ दशलक्षाहून अधिक लोकांना दमा झाला आहे आणि २०१६ मध्ये जागतिक स्तरावर अस्थमामुळे ४१७ ९१८ मृत्यू झाले आहेत.

दमा आजार 

दमा हा पूर्णपणे बरान होणारा आजार आहे पण लक्षणे दिसतात विशेष काळजी घेतल्यास दम्याचे अॅटकपासून प्रतिबंद करू शकतो जसे कि ध्रुपान करू नये ,ताणताणाव पासून दूर राहणे ,मोकळ्या हवेत फियायला जावे

दमा हा श्वसनमार्ग आणि फुफ्फुसांशी संबंधित गंभीर आजार आहे. तो फुफ्फुसावर हल्ला करून श्वासोच्छवासावर परिणाम करतो. यामध्ये अनेक वेळा रुग्णाला योग्य वेळी उपचार न मिळाल्यास त्याचा जीवही जाऊ शकतो.

दमा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कधीही होऊ शकतो.
दमा हा एक दीर्घकाळ टिकणारा दाहक रोग आहे जो फुफ्फुसांच्या वायुमार्गावर परिणाम करतो.

दम्याच्या लक्षणांमध्ये प्रामुख्याने श्वास घेण्यात अडचण येते कारण श्वासनलिका सुजल्यामुळे वायुमार्ग अरुंद होतो.
दमा हा एक अतिशय जीवघेणा आजार आहे, त्यामुळे त्याची सुरुवातीची लक्षणे दिसताच योग्य उपचार करा करून घेणे कारण त्याच्यावर उपचार नसल्यामुळे तो जीवघेणा ठरू शकतो.

भारतात दम्याचे प्रमाण पूर्वी असा अंदाज लावला गेला आहे की भारतात दम्याचे प्रमाण सुमारे 3% (30 दशलक्ष रूग्ण) आहे, 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रौढांमध्ये 2.4%, 7 आणि मुलांमध्ये 4% आणि 20% च्या दरम्यान आहे.

लक्षणे

  • रात्री वा पहाटे अधिक खोकला येणे
  • श्वास घुतमल्यासारखे होणे
  • दम लागते
  • बेचेन होते
  • बोलण्यास त्रास होतो

दमा होण्याचे कारण

  • ध्रुपान ,शारीरिक अतिश्रम ,मानसिक तान तणाव
  • ताप ,फ्लू ,घसा सुजणे ,खोकला
  • धूर ,धुके,कचरा

Relative links

हि माहिती जाणून घ्या = आरोग्य व रोग या संबंधी जाणून घ्या माहिती

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch