बाह्यस्रावी ग्रंथी विज्ञान नोट्स-यकृत कार्य मराठी

नमस्ते  यकृत कार्य या बद्दल संपूर्ण महत्वाची माहितीत विशेष, कार्य , तसेच स्वादुपिंड ग्रंथी(आंतस्रावी आणि बह्यस्रावी ),जठार ग्रंथी,लाळोत्पादक ग्रंथी इत्यादी माहिती

यकृत कार्य पित्तरस तयार करणे, (पित्ताशयात एका वेळी ५० ml पित्त तयार होते.उपयोग पित्तरसचा पचनासाठी फार महत्वाचे असते.) शरीरातील अतिरीक्त अमायनो आम्लाचे अमोनियात रूपांतर करते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे

गोदाम म्हणतात कारण ग्लुकोजची गरज भासल्यास ग्लायकोजेनचे रूपांतर ग्लाकोजमध्ये केले जाते. म्हणून यकृताला ‘ग्लुकोजचे कोठार किवा गोदाम’ असे म्हणतात.

तपासणी नाका म्हणतात कारण शरीरातील हानीकारक रासायनिक पदार्थाना बीनविषारी करणे उदा. अमोनियाचे रूपांतर कमी असलेल्या युरियामध्ये करणे आणि अन्नातील विषारी घटक शोषुन घेणे म्हणून

 चला बाह्यस्रावी ग्रंथी बद्दल माहिती घेऊया 

बाह्यस्रावी ग्रंथी

बाह्यस्रावी ग्रंथी यास इंग्रजीत Exocine glands म्हणतातयाचे  वैशिष्टे यांचा स्राव आवश्यक जागी प्रत्यक्षपणे किंवा नलिकांद्वारे वाहून नेता जातो. म्हणून त्यांना नलिकासहित ग्रंथी म्हणतात. यांचा स्राव एकतर शरीरात स्त्रवतो किंवा शरीराबाहेर विसर्जित केला जातो. या ग्रंथीच्या स्त्रावांना विकर म्हणतात.

बाह्यस्रावी ग्रंथी उदा  यकृत ग्रंथी  , किडनी, घामाच्या ग्रंथी, लाळेच्या ग्रंथी, जठर आतड्यांच्या ग्रंथी ,स्वादुपिंड

यकृत ग्रंथी

यकृत ग्रंथी विशेष  यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. सर्वात मोठी बह्यस्रावी ग्रंथी आहे तसेच सर्वात मोठा अवयव यकृत शरीरातील (अंतर्गत) सर्वात मोठे अवयव आहे

यकृत  सामान्य माहिती  फक्त पृष्ठवंशीय प्राण्यातच आढळते pH =७.७ असते वजन यकृतचा  १.४ ते १.६ kgअसते व्हिटॅमिन ए आणि डी.असतात

रक्त शरीरीत गोट नाही कारण यकृतात हिपरीनची निर्मिती होते. त्यामुळे शरीरात रक्त गोठत नाही आणि यकृत फायब्रिनोजन नावाचे प्रोटीन तयार करते त्यामुळे रक्त शरीराबाहेर आल्यास गोठते.

यकृतात तयार होणारे युरिया ,हिसरीन ,पित्तरस ,Prothombin ,Fibrenogen आणि A,D,K,B12

यकृताच्या पेशी रक्तातील बेलिरूबीन शोषून घेतात. लाल रक्तपेशीचे विघटन यकृतात होते. जास्त प्रमाणात विटामीन ‘A’ सेवन झाल्यास त्याचा थर यकृतावर साचतो.

यकृताचा काही भाग कापला तर पुन्हा निर्माण होऊ शकतो.तसेच  मानवाचा मृत्यु अन्नपदार्थातील विषबाधेमुळे झाला काय? हे शोधण्यासाठी यकृताची मदत होते.

स्वादुपिंड ग्रंथी

स्वादुपिंड ग्रंथीचे दोन भाग १) आंतरस्रावी ग्रंथी २) बह्यस्रावी ग्रंथी

विशेष  स्वादुपिंड ही एकमेव ग्रंथी आहे जी बर्हिस्त्रावी आणि अंतःस्त्रावी असे गुणधर्म आहे. स्वादुपिंड हि शरीरिरातील दुसरी मोठी ग्रंथी आहे. एशियन नावाच्या पेशीपासून बनलेली आहे C आकाराच्या भागात जठाराखली असते

आंतरस्रावी ग्रंथी -Endocrine Gland 

आंतरस्रावी ग्रंथी यास english मधून Endocrine Gland म्हणतात 

स्वादुपिंडाच्या बर्हिस्त्रावी भागातील पेशींमधुन स्वादुपिंड रस नावाचा पाचक रस स्त्रवत असतो. हा रस अंततः लहान आतड्याच्या आद्यांत्रामध्ये आणून सोडला जातो.

स्वादुपिंडाच्या अंतःस्त्रावी भागात लँगरहॅन्सची द्विपे या नावाच्या पेशी विखुरलेल्या असतात. त्यांच्यापैकी पेशीतून संप्रेरके आणि त्याची कार्ये खाली

पेशी संप्रेरके कार्य
अल्फा पेशींमधून ग्लुकॅगॉन साखरेचे प्रमाण वाढवते
बिटा पेशींमधून इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित केले जाते.
डेल्टा पेशींमधुन सोमॅटोट्रॉपीन पेशीचे वाढ नियंत्रित करीत असते

स्वादुपिंडामध्ये बिघाड झाल्यास इन्सुलिनची निर्मिती कमी झाल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून मधुमेह होतो.इन्सुलिन चा शोध १९२१ फेंटीक बेंटिक आणि बेस्ट

बाह्यस्त्रावी ग्रंथी -Exocrine Gland 

तीन विकरे स्वादुपिंड रसात असते

  1. Trypsin = प्रथिनावर प्रकिया होवून त्याचे अमायानो आम्लात रुपांतर काणी होते.
  2. Amylase = यांची क्रिया स्टार्चवर होवून त्याचे रुपांतर शर्करेत होते.
  3. Lipase = याची क्रिया स्निग्धपदार्थात होवून त्याचे रुपांतर ग्लिसरीन व स्निग्धपदार्थ होते

जठार ग्रंथी-Gasteric Gland

जठर ग्रंथी जठर रस स्त्रवतात.

१)पेप्सीन विकर : प्रथिनांचे रूपांतर अमायनो आम्लात करतात.

२)HCL : प्रमाण ३ते ४% कार्य  अन्नाचे पचन होण्यास महत्त्वाचे.
अन्नातील हाडे, काटे, जीवाणूनष्ट करते.

३)म्युकस : कार्य  dil HCL पासून जठराचे संरक्षण

अर्भकात: रेनीन विकर स्ववते कार्य रेनीन विकर  आईच्या दुधाच्या प्रथिनाचे पचन घडून आणणे

लाळोत्पादक ग्रंथी-Salivary Gland

लाळेत अमायलेज किवा टायलीन नावाचे विकर असते.या विकरणामुळे पिष्टमय पदार्थाचे विघटन होऊन मान्टोजमध्ये रूपांतर होते. लाळग्रंथीचेतीन प्रकार  कर्णमूल ग्रंथी, अधोहनू ग्रंथी, अघोजिव्हा ग्रंथी असे तीन पडतात

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch