भारतातील उच्च न्यायालय माहिती-मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ किती

नमस्ते  मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ किती ,भारतातील उच्च न्यायालय केंद्र प्रदेशातील उच्य न्यायालय  , नवीन न्यायालय यांच्याबद्दल माहिती

मुंबई (बॉम्बे) उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुन्या न्यायालयांपैकी एक आहे. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ  3 आहे  नागपूर ,पणजी आणि औरंगाबाद या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर केवळ दिल्लीतील सर्वोच्च न्यायालय येथेच दाद मागता येते, तसेच उच्च न्यायालयाने दिलेला निकाल, उच्च न्यायालयाच्या न्याय-क्षेत्रास बंधनकारक असतो.

मुंबई उच्च न्यायालय स्थापना  १४ ऑगस्ट १८६२ ला झाली सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता आहे इतर न्यायदिश संख्या ७३ (एकूण ७४ ) प्रादेशिक अधिकार क्षेत्र महाराष्ट्र ,गोवा ,दादर व नगर हवेली दमन व दिव

भारतातील उच्च न्यायालय माहिती

भारतातील उच्च न्यायालय माहिती घटनेचा भाग VI मधील प्रकरण V मधील कलम २१४ ते २३१ रम्यान उच्च न्यायालयांची माहिती दिली आहे 

भारतात ‘भारतीय उच्च न्यायालयांचा कायदा १८६१ यानुसार सर्वप्रथम १८६२ मध्ये कलकत्ता येथे उच्च न्यायाल स्थापन केले त्यानंतर क्रमाने २) बॉम्बे ३) मद्रास या ठिकाणी न्यायालये स्थापन करण्यात आली आणि १८६६ ‘अलाहाबाद’ येथे चौथे उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले.

कलम २१४ प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल पण ७ व्या घटनादुरुस्ती कायदयाने (१९५६) संसदेला दोन किंवा अधिक राज्यांसाठी किंवा दोन किंवा अधिक राज्ये व एक किंवा अधिक केंद्रशासित प्रदेशांसाठी, सामाईक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आला.

25  उच्च न्यायालयापैकी 3 सामाईक उच्च न्यायालये आहेत. १)बॉम्बे  २)गुवाहाटी  ३) पंजाब व हरियाणा

हैद्राबादने  उच्च न्यायालयाचे नाव बदलून ‘तेलंगणा उच्च न्यायालय’ असे करण्यात आले.

केंद्र प्रदेशातील उच्च न्यायालये 

जम्मू-काश्मिर व दिल्ली हे स्वतःचे उच्च न्यायालय असलेले दोन केंद्रशासित प्रदेश आहेत. उर्वरित केंद्रशासित प्रदेश इतर उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येतात.

केंद्र शाशित प्रदेश उच्च न्यायालय
दादरा व नगर हवेली आणि दमण दिव बॉम्बे
अंदमान व निकोबार बेट कलकत्ता
लक्षद्विप अर्नाकूलम
पुदुचेरी मद्रास
चंदीगड पंजाब व हरियाणा

नवीन उच्च न्यायालय- भारतातील  २५ वा उच्च न्यायाल आंद्रप्रदेश

आंध्रप्रदेश राज्यासाठी स्वतंत्र उच्च न्यायालय  याचे कामकाज सुरू १ जानेवारी २०१९ पासून.हे  २५ वे. स्वतंत्र उच्च न्यायालय याचे  कार्यस्थान अमरावती (आंध्रप्रदेशची राजधानी) या न्यायालय नाव आंध्रप्रदेश उच्च न्यायालय. या मध्ये  एकूण न्यायाधिश ३७  आहे अमरावती येथील आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायमूर्ती न्या. सी. प्रवीणकुमार आहेत. अमरावती हे देशातील पहिले न्याय शहर विकसीत करत आहे

  25 मार्च 2013 : मणीपूर हे २२ वे , मेघालय 23 वे , ही दोन उच्च न्यायालयांची स्थापना झाली.
26 मार्च 2013 : त्रिपूरा उच्च न्यायालय स्थापन 24 वे.
1 जानेवारी 2019 : 25वे आंध्रप्रदेश उच्च न्यायालय अमरावती.

FAQ

  • पहिले उच्च न्यायालय

    उत्तर =कोलकत्ता हा भारतातील सर्वात जुना उच्च न्यायालय १८६२ स्थापन झाला

  • उच्च न्यायालय की संख्या

    उत्तर =२५ हा आंद्र्प्रदेश मध्ये स्थापन

  • मुंबई उच्च न्यायालय मुख्य न्यायमूर्ती

    उत्तर =दिपांकर दत्ता आहे

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch