केंद्रीय लोकसेवा आयोग माहिती

नमस्ते  केंद्रीय लोकसेवा आयोग  विशेष  काय ,घटनेचा भाग ,संघ लोकसेवा आयोग इतिहास ,कलम ३१५,कलम ३१६,कलम ३१७ ,कार्य  इत्यादी  आयोगा बद्दल माहिती

विविध स्तरांवरील प्रशासनाच्या यशस्वीपणे कामकाज लोक सेवकांची महत्वाची भूमिका असते. म्हणजे भरती, प्रशिक्षण, सेवाशर्ती, पदोन्नतीचे धोरण इत्यादी बाबींना महत्व प्राप्त होते.हे लोकसेवा आयोग तर्फे साभाले जातात

लोकसेवा आयोगास यास इंग्रजीत Public Service Commissions(PSC) म्हणतात लोकसेवा भारतात केंद्र स्तरावर ‘संघ लोकसेवा आयोग’ म्हणतात यास इंग्रजीत Union Public Service Commission(UPSC)म्हणतात आणि राज्य स्तरावर ‘राज्य लोकसेवा आयोग’ म्हणतात यास इंग्रजीत State Public Service Commissions(SPSC) म्हणतात

केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमाद्वारे झाली

इतिहास १ एप्रिल १९३७ फेडरल लोकसेवा आयोग स्थापन झाली .  २६ जानेवारी १९५० पासून संघ लोकसेवा आयोग कलम ३७८(१) म्हनून स्थापन केलेलं गेले विशेष या आयोगांना स्वतंत्र घटनात्मक दर्जा आहे, हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. पण काही राज्यांसाठी स्थापना करण्यात येणाऱ्या ‘संयुक्त लोकसेवा आयोगा’ ची स्थापना संसदीय कायद्याद्वारे केली जाते.

राज्य लोकसेवा आयोग आणि संयुक्त लोकसेवा आयोग

केंद्रीय लोकसेवा आयोग कलम

केंद्रीय लोकसेवा आयोग कलम  घटनेच्या भाग XIV कलम ३१५ – ३२३ दरम्यान संघ लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगांबद्दलच्या तरतुदी

  • कलम ३१५ नुसार संघराज्यासाठी एक लोकसेवा आयोग असेल.
  • कलम ३१६ मध्ये संघ लोकसेवा आयोगाची रचना,नेमणूक व पदावधीबद्दल

केंद्रीय लोकसेवा आयोगाचे स्वरूप कसे आहे

रचना : संघ लोकसेवा आयोगात एक अध्यक्ष व अन्य सदस्य असतील. सामान्यत आयोगामध्ये ९-११ सदस्य असतात व घटनेत अन्य सदस्यांच्या संख्येबाबत कोणतीही तरतूद नाही. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची व सदस्यच्या नेमणूक राष्ट्रपतींमार्फत केली जाते .

पात्रता सदस्य: घटनेत सदस्यांसाठी विशेष पात्रता सांगण्यात आलेली नाही. हा एवढीच तरतूद करण्यात आलेली आहे की एकूण सदस्यांपैकी किमान ५०%सदस्य असे व्यक्ती असावे आणि त्यांनी नियुक्तीच्या वेळी भारत सरकारच्या किंवा कोणत्याही राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील अधिकारपद निदान १० वर्षे धारण केलेले असावे.

पदावर:आयोगाचे अध्यक्ष व सदस्य पदवर आल्यापासून ६वर्षे किवा  वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत राहतात 

पदावधी संपल्यानंतर :आयोगाचे अध्यक्ष तसेच सदस्य त्यांचा पदावधी समाप्त झाल्यानंतर त्या पदावर पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतात

अध्यक्षपद रिक्त झाल्यास:राष्ट्रपती आयोगाच्या कोणत्याही सदस्याची नेमणूक हंगामी अध्यक्ष म्हणून पुढील दोन परिस्थितीमध्ये करू शकतात

पदावरून दूर करणे : कलम ३१७ नुसार संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व अन्य सदस्य यांना त्यांच्या पदावरून केवळ राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे गैरवर्तनाच्या कारणावरून दूर करता येईल.विशेष म्हणजे त्यासाठी राष्ट्रपतींना ही बाब सर्वोच्च न्यायालयाकडे चौकशी अंती ठेवावी लागते सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय प्राप्त होईपर्यंत राष्ट्रपती अशा अध्यक्ष किंवा सदस्यास निलंबित करू शकतात.

संघ आणि राज्य सेवा आयोग pdf 

PDF Download 

आयोगाची कार्ये :

कलम ३२० नुसार संघ लोकसेवा आयोगाची कामे दिलेली आहेत.

  • अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा आणि केंद्रशासित प्रदेशांच्या लोक सेवा यांमध्ये नियुक्ती करण्याकरता परीक्षा घेणे.
  • कोणत्याही दोन किंवा अधिक राज्यांनी विनंती केल्यास अशा कोणत्याही सेवांकरता संयुक्त भरतीच्या योजना तयार करणे.
  • एखाद्या राज्याच्या राज्यपालाच्या विनंतीनुसार आणि राष्ट्रपतींच्या संमतीने त्या राज्याच्या सर्व किंवा काही गरजांची पूर्तता करणे.

FAQ

Q. लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाल किती असतो

उत्तर =आयोगाचे अध्यक्ष व सदस्य पदवर आल्यापासून ६वर्षे किवा  वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत राहतात 

Q.केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतो

उत्तर =केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची व सदस्यच्या नेमणूक राष्ट्रपतींमार्फत केली जाते .

  • संघ लोकसेवा आयोग अध्यक्ष कोण?

    उत्तर = अध्यक्ष -डॉ.मनोज सोनी(२०२२ ते २३ कार्यकाल)

 

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch