रहस्य – द सिक्रेट जीवन बदलणारे-The secrete Book in Marathi PDF Download

The secrete Book in Marathi PDF या पुस्तकात एक रहस्य आहे जे आपल्याला आनंद, मालमत्ता आणि प्रसिध्दीची हमी देते. म्हणजेच हे पुस्तक हे गेल्या दोन दशकांपासून खूप चर्चेत आहे. राँडा बर्न ह्या या ‘द सिक्रेट’ पुस्तकाच्या लेखिका आहेत.

द सिक्रेट जीवन बदलणारे PDF Download 

थोडक्यात रहस्यमय पुस्तकबद्दल

या पुस्तकामध्ये त्यांनी अशी काही रहस्य उलघडली आहेत जी तुमचे जीवन बदलून टाकतील. या पुस्तकामध्ये त्यांनी पैशाचे रहस्य, नात्यांमधील रहस्य, आरोग्याचे रहस्य, विश्वाचे रहस्य, आयुष्य जगण्याचे रहस्य अशा अनेक प्रकारच्या मुद्यांवर चर्चा केली आहे.

लेखिकेच्या मते हे एक युगा न युगे चालत आलेलं हे महान रहस्य आहे. जे गुप्त ठेवलं गेलं होत. हे चोरून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, प्रचंड किंमत देऊन विकत मिळवण्याचाही प्रयत्न केला गेला. पण बरेच जण ह्यात अपयशी झाले.

हे शेकडो वर्ष जुनं पुराणं असं हे रहस्य इतिहासातील फक्त काही मोजक्या विख्यात लोकांना समजलेलं होतं जस कि प्लेटो, गॅलिलिओ, बीथोवन, एडिसन, कार्नेगी, आईनस्टाईन तसेच इतर महान संशोधक, शास्त्रज्ञ, तत्वचिंतक, संतमहात्मे इत्यादी. आता मात्र हे रहस्य पुऱ्या दुनियेसमोर उलगडलं गेलं आहे.

एकदा का हे रहस्य तुम्ही शिकून घेतलंत की तुम्हाला जे हवं ते तुम्ही मिळवू शकता, करू शकता किंवा बनू शकता. मग तुम्हाला कळेल की तुम्ही खरोखरच कोण आहात, तुमच्या अस्तित्वाचा खरा अर्थ ! तुमच्या व्यापकतेची, विशालतेची, खऱ्या शक्तीची जाणिव तुम्हाला होईल आणि त्या वैभवाचीही जे तुमची वाट पहातं आहे.

the secrete movies 

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch