गुगामल राष्ट्रीय उद्यानाची माहिती
गुगामल राष्ट्रीय उद्यान भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आहे. भारतामध्ये सध्या १०६ राष्ट्रीय उद्याने आहे त्यापैकी ६ राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे अमरावती जिल्ह्यातील गुगामल राष्ट्रीय उद्यान होय. चला तर या उद्यानची माहिती जाणून घेऊया गुगामल च्या जवळपास मेळघाट, वान, अंबाबरवा आणि नरनाळा ही अभयारण्ये उद्यानाच्या सीमेपासून काही कि.मी.अंतरावर आहेत. उद्यान … Read more