Michiaki Takahashi काजन्या लशीचा शोध लावनारे

जगप्रसिद्ध डॉक्टर Michiaki Takahashi काजन्या लशीचा शोध लावला सर्वात प्रथम लस शोधणारे या बद्दल थोडक्यात माहिती जीवनपरीचय जाणून घेऊया

Michiaki Takahashi जगप्रसिद्ध डॉक्टर मिचीयाकी ताकाहाशी आज ९४ वी जयंती जगप्रसिद्ध कशामुळे मिळाली काजन्या (chickenpox) लशीचा शोध लावला आणि सर्वात प्रथम लस शोधणारे यामुळे आज सर्व जग आठवण काढत

प्रेरणा कुठून मिळाली त्यांच्या मुला कांजण्या जाला होता त्यामुळे सर्व लक्ष त्या रोगावर लस शोधण्यावर लावला

डॉक्टर मिचीयाकी ताकाहाशी लशीचे नाव =ओक आहे हेच WHO स्वीकारले आहे

ओक उपयोग संसर्गजन्य रोगाचा प्रसार आणि गंभीर रुग्ण रोखण्यासाठी डॉ. ताकाहाशी यांची लस प्रभावी आज ८० पेक्षा जास्त देश याचा फायदा घेता आहे , हे लस लहान मुलांना दिले जातात. शोध लशीच १९७४ मध्ये

कांजण्या (Chicken Pox )बद्दल थोडक्यात

विषाणू = vericella Zoster Virus (बॅरिसेला झुस्टर)

लस = Anti -Varicella Vaccine( एडवर्ड जेन्नर शोध लावली )
लक्षणे

  • प्रथम ताप येवून नंतर पाय
  • पोट आणि पाठीवर पाण्याप्रमानेस्राव असलेले पुरळ उत्तपन होतात

विशेष

  • एकदा होऊन गेल्यास आयुष्यभर संरक्षण, (रोगप्रतिकार शक्ती निर्माण होते.)
  • लहान मुलांना होतो.

डॉक्टर मिचीयाकी ताकाहाशी जीवनपरीचय

१७ फेब्रूवारी १९२८ ला जपानाच्या ओसाका येथे ताकाहाशी यांचा जन्म झाला.

डॉ. ताकाहाशी यांनी ओसाका महाविद्यालयातून वैद्यकीय पदवी मिळवली

१९५९ मध्ये ओसाका महाविद्यालयातून मायक्रोबियल रोग संशोधन संस्थेत संशोधक काम मिळाली. डॉ. ताकाहाशी यांनी गोवर आणि पोलिओचा अभ्यास केल्यानंतर १९६३ साली बायलर कॉलेजमध्ये एक संशोधन फेलोशिप स्वीकारली.

. १६ डिसेंबर २०१३ रोजी ताकाहाशी यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले.

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch