नमस्ते मित्रानो Maharashtratil Khanij Sansadhan आतापर्यंत PSI या परीक्षेत पूर्व आणि मुख्य या परीक्षेत कसे प्रश्न विचारले आहे
प्र.1. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईटचे उत्पादन घेतले जाते? (PSI मुख्य 2022)
1) कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग
2) नागपूर, भंडारा, यवतमाळ
3) औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद
4) नंदुरबार, धुळे, जळगाव
प्र.2 . महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते जिल्हे डोलोमाईट उत्पादनात महत्त्वाचे आहेत? (PSI मुख्य 2022)
1) चंद्रपुर, नागपूर, अमरावती, सिंधुदुर्ग
2) कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे
3) नागपूर, चंद्रपुर, सातारा, सांगली
4) यवतमाळ, रत्नागिरी, गडचिरोली, नागपूर
प्र.3 . खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाही? (PSI मुख्य 2022)
अ) तेलवासा ही महाराष्ट्रातील दगडी कोळशी खाण नाही.
ब)चंद्रपुर जिल्ह्यात चुनखडीचे उत्पादन होते.
क)क्रोमाइटचे उत्पादन सिंधुदुर्ग जिल्ह्यात होते.
पर्यायी उत्तरे :
1) (अ) 2) विधान (क)
3) विधान (अ) आणि (क) 4) विधान (ब) आणि (क)
प्र.4 . महाराष्ट्रात दगडी कोळशांचे सर्वात मोठे साठे कोठे आढळतात. (PSI मुख्य 2018)
1) कोल्हापूर 2) सोलापूर 3) नवापूर 4) बल्लारपूर
प्र.5. सन 2013-14 नुसार महाराष्ट्रातील प्रमुख खनिज उत्पादनांचा उतरता क्रम लिहा. (PSI पूर्व 2016) 1) कोळसा, अशुध्द लोह, बॉक्साइट, चुनखडी
2) कोळसा, बॉक्साइट, चुनखडी, अशुद्ध लोह
3) कोळसा, चुनखडी, अशुध्द लोह, बॉक्साइट
4) अशुध्द लोह, कोळसा, चुनखडी, बॉक्साइट
प्र.7. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिजसंपत्ती विपुल आहे? (PSI पूर्व, 2012)
1) पुणे 2) चंद्रपुर 3) बीड 4) सोलापूर