pdf लोकराज्य मासिक मार्च २०२३-Lokrajya Magazine Download

नमस्ते Lokrajya Magazine किवा लोकराज्य मासिक मार्च २०२३ चे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होत असलेले ‘लोकराज्य’ मासिक महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र आहे.

हे  मराठी, इंग्रजी , हिंदी, गुजराती व उर्दू अशा पाच भाषेत प्रसिद्ध होणाऱ्या या मासिका मार्च १९४७ पासून प्रसिद्ध होणारे हे नियतकालिक राज्याचा जडणघडीचा बोलका साक्षीदार ठरले आहे. यामध्ये  महत्त्वपूर्ण घडामोडी, मंत्रिमंडळ निर्णय, विविध क्षेत्रातील माहितीचा खजिना म्हणजे लोकराज्य.

स्पर्धा परीक्षेचे गळ्यातील ताईत विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती यामुळे हे मासिक सर्वसामान्य वाचकांसोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. त्यामुळेच लोकराज्य हे मराठी मासिक देशातील सर्वाधिक खपाचे मासिक म्हणून ऑडिट ब्युरो ऑफ सक्युर्लेशन (अेबीसी)ने अधिकृत मोहोर उमटवली आहे.

मार्च २०२३ लोकराज्य

लोकराज्य मार्च २०२३

लोकराज्य pdf 

 

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch