स्निग्ध पदार्थ-Snigdha Padarth

नमस्ते  स्निग्ध पदार्थ स्निग्ध पदार्थ या पासून आपणास सर्वात जास्त उर्जा मिळते कसे बनतात ,स्रोत ,कार्य ,इतर महत्वपूर्ण माहिती 

स्निग्ध पदार्थ या पासून आपणास सर्वात जास्त उर्जा मिळते त्यांच्या अतिसेवनाने वजनही वाढते स्निग्ध घटकांची शरीराला खूप गरज असते. ते आपल्या शरीरात वंगण म्हणून काम करतातच आणि आपल्या शरीरातील अवयवांना अस्तरासारखे संरक्षणसुद्धा देतात. अ, ड, ई आणि क ही स्निग्ध पदार्थांमध्ये विलीन असलेली जीवनसत्त्वे आहेत तेसेच सिंग्ध पदार्थाबद्दल इतरही माहिती बगुया चला तर …

स्निग्ध पदार्थाला म्हणतात मेदपदार्थ , चरबी ,Fats असे म्हणतात 

मेद पदार्थ म्हणजे सर्व प्रकारची गळीत धान्ययापासून जे मिळतात त्यास मेद पदार्थ म्हणतात

कसे बनतात कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन पासून बनलेली असतात.स्निग्धपदार्थ C, H, O यांच्यापासून संयुगापासून बनतात.

कमी-जास्त  कार्बोदाकाच्या तुलनेत ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते तर हायड्रोजनचे प्रमाण जास्त असते.

विशेष स्निग्धपदार्थ पाण्यात विरघळत नाहीत. पण क्लोरोफॉम, बेंझिन, पेट्रोलियम मध्ये विरघळतात. स्निग्धपदार्थ हे ऊर्जेचे उत्तम स्त्रोत आहे.

स्निग्ध पदार्थांपासून प्रति 1 ग्रॅम स्निग्धपदार्थापासून 9.3 Cal  इतकी ऊर्जा आपल्याला मिळते.

स्निग्धपदार्थ स्त्रोत

सर्व प्रकारची गळीत धान्य खोबरे, मोहरी,तूप, वनस्पती तूप , लोणी,साजूक तूप , खवा , अंड्यातील पिवळा बलक इ.

विशेष तूपामध्ये 99.5% Fat ,लोण्यामध्ये 80-85% Fat ,मार्गारिन हा लोण्यासारखा परंतु स्वस्त असा पर्याय आहे.

स्निग्ध पदार्थ कार्ये

स्निग्धपदार्थ पदार्थापासून मिळणारी उर्जा त्वचेखाली चरबीच्या स्वरुपात साठवली जाते. त्यामुळे शरीराचे तापमान कायम नियंत्रित राखण्यास मदत होते.

जी जीवनसत्वे स्निग्ध्पादार्थात विरघळतात. त्याचा वाहक म्हणून काम करतात.

शरीर उर्जेचा अंतिम स्रोत म्हणून स्निग्ध पदार्थाचा वापर करत असते.

स्निग्ध पदार्थ हे थंडीपासून आपल्या शरीराचे रक्षण करतात.

टेस्टोस्टेरोनची पातळी वाढवते

स्किनसाठी महत्त्वाचे

हाडे आणि सांध्यांसाठी चांगले

फॅटमुळे येते गाढ झोप

स्निग्ध पदार्थ इतर महत्वपूर्ण

  • रक्तदाब असलेल्या व्यक्तीने आपल्या आहारात सुर्यफूलाचे तेल वापरावे.
  • हृदयरोग असलेल्या व्यक्तीने आहारात करडईचे तेल (Safola) वापरावे.
  • स्निग्धपदार्थाची पचनाची सुरुवात आणि शेवट लहान आतड्यातच होते. त्याचे अंतिम पचन झाल्यावर मेद आम्ले व ग्लिसेरॉल हे पदार्थ तयार होतात.
  • शरीरातील अत्यंत नाजूक अवयवावर जे संरक्षणात्मक कवच असते ते स्निग्धपदार्थानि बनलेले असतात.
  • जीवनसत्त्व A, D. E.K. हे स्निग्धपदार्थात विरघळतात. त्याचे अभिशोषण होण्यासाठी आहारामध्ये मेद पदार्थ असावे लागतात.
  • वनस्पती तूप तयार करण्यासाठी रेनी निकेलचा बारिक चुरा या उत्प्रेरकाचा वापर केला जातो.
  • कोलेस्टेरॉल म्हणजे हा एक प्रकारचा स्निग्ध पदार्थ आहे.(इतर माहिती =प्रमाण अधिक झाल्यास Heart Attack येतो रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यास धमण्यामध्ये त्याचा थर साचत जाते आणि धमणीचा व्यास कमी होतो. उपाय कोलेस्टेरॉल वाढू नये म्हणून दररोज “लसणाच्या दोन-तीन कच्च्या पाकळ्या खाव्यात)
  • स्निग्ध पदार्थाचे अतिसेवण केल्यास स्थूलपणा निर्माण होते.
  • ज्यामध्ये स्निग्ध पदार्थ असतात असा पदार्थ कागदाला घासल्यास कागद अर्धपारदर्शक होते.
  • कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्धपदार्थ यांच्यापासून कमी जास्त प्रमाणात ऊर्जा मिळत असल्याने त्यांना ऊर्जागट म्हणतात.
  • संतृप्त स्निग्ध येतात. यांचे अतिसेवन केले असता धर्माणिकाठिण्य, उच्चताण आणि परिहृदय रोग अशा विकृती घडून
  • धमनीकाठिण्यामुळे रक्तदाब वाढतो.

प्रमुख मेदाचे 

  1. साधे मेध
  2. संयुक्त
  3. साधित मेध

साधे मेदचे 

साधे मेदचे प्रकार दोन आहे 

१)संतृप्त साधे मेध  या मेदाम्लामध्ये कार्बनच्या अणूत असतो. फक्त एकेरी बंध उदा. (1) स्टेरिक अॅसिड (2) पाल्मिटीक अॅसिड

२)असंतृप्त साधे मेध या मेदाम्लांमध्ये कार्बन अणूत एक किंवा अधिक दुहेरी बंध असतात. उदा.1) लिनोलेईक आम्ल 2) पाल्मिटोलेईक आम्ल

संयुक्त मेद

संयुक्त मेद या मेदांमध्ये मेदाम्ले आणि अल्कोहोल शिवाय फॉस्फरस, नायट्रोजन, सल्फर, प्रथिने इ. मुलद्रव्ये असतात.

साधीत मेद

साधीत मेद या मेदात हायड्रोलिटीक प्रकारचे मेद पदार्थ होय. उदा. 1) मेण (वॅक्सेस) 2) स्टेरॉईडम् 3) कॅरोटेमॉइंडस्

निष्कर्ष

या लेख मध्ये सिंग्ध पदार्थ बद्दल भरपूर उपयोगी पडेल अशी माहिती सांगण्याचे पर्यंत जसेकी त्याबद्दल सामन्य माहिती ,स्रोत ,कार्य ,इतर माहिती मध्ये प्रकार यांची महत्वाची माहिती दिले आहे मला वाट तुम्हाला समजले असेल

मित्रानो आमचा एकच उद्देश असतो कि तुमच्यापर्यंत योग्य माहिती ,एकाच ठिकाणी संपूर्ण माहिती देण्याचा पर्यंत असतो

धन्यवाद …

FAQ

  1. मेदाम्ले म्हणजे काय ?

    उत्तर =खोबरे, मोहरी,तूप, वनस्पती तूप ,लोणी,साजूक तूप , खवा , अंड्यातील पिवळा बलक इ. पासून मिळतात त्यांनाच म्हणतात

  2. स्निग्ध पदार्थ पासून प्रति ग्रॅम इतकी ऊर्जा आपल्याला मिळते

    उत्तर =1 ग्रॅम स्निग्धपदार्थापासून किती 9 Cal ऊर्जा मिळते

  3. स्निग्ध पदार्थात विरघळणारी जीवनसत्त्वे कोणती

    उत्तर =जीवनसत्त्व A, D. E.K. हे स्निग्धपदार्थात विरघळतात

  4. स्निग्ध पदार्थ ला English मध्ये काय म्हणतात

    उत्तर = aliphatic substance

  5. स्निग्ध पदार्थ सर्वात जास्त कासापासून मिळते

    उत्तर =तूपामध्ये 99.5%

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch